Bharati Hospital

Bharati Hospital Hospital facilities are mentioned below
1. Well equipped and staffed Ultra Modern ICU, Neuro ICU, NICU, PICU
2. State Of Art Cathlab
3. Dialysis Unit (24x 7)
5.

Bharati Allopathy Hospital specializes in the latest medical treatments, modern technologies, and pioneering research providing accurate and excellent medical care to every patient. Digital Radiography Centre with Digital Fluroscopy, Mammography & Colour Doppler
4. Joint Replacement Centre
6. Paediatric Haemato – Oncology
7. Infertility, Endoscopy, Laparoscopy Unit
8. Fully Equipped Laboratory (24x7)
9. Blood Bank
10. Fully Equipped Physiotherapy
11. Child Guidance Clinic
12. Simulation Lab
13. Temporal Dissection Lab
14. Pain Clinic
15. Ophthalmology & Phacoemulsification Unit with Laser.
16. Audiology & Speech Therapy Dept.
17. Clinical Research Dept.
18. Central Biostatistics Department
19. Psychiatric Department
20. Mortuary

Happy Independence Day!Jai Hind!
15/08/2025

Happy Independence Day!
Jai Hind!






11/08/2025

मेंदूला योग्य आहार द्या!
आमच्या आहारतज्ञ सौ. त्रुप्ती रासाळ मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मन तल्लख ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहाराविषयी मार्गदर्शन देत आहेत.
परिपूर्ण आहार योजना हवी आहे? आजच आमच्या आहारतज्ञांना भेटा!

📞 अपॉईंटमेंटसाठी कॉल करा 9561600555 किंवा भेट द्या.
भारती हॉस्पिटल, पुणे - सातारा रोड, धनकवडी, पुणे.
🌐 bharatihospital.com

10/08/2025

Dr. Prakash Doke, Head of Central Research & Publication Unit, explains why breastfeeding is essential for a baby’s growth, immunity, and emotional bond with the mother.
Let’s support and encourage new mothers to make informed choices.

08/08/2025

आम्ही भारती हॉस्पिटलच्या टीम सदस्यांना विचारलं – तुमच्यासाठी ‘Self Care’ म्हणजे काय?
त्यांच्या मनापासून दिलेल्या उत्तरांनी तुम्हालाही स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

किडनी संबंधित आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण उपचार भारती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानयुक्त तपासणी अनुभवी ...
02/08/2025

किडनी संबंधित आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण उपचार भारती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
तंत्रज्ञानयुक्त तपासणी
अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट
वेळेत निदान व उपचार
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 95616 00555
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: bharatihospital.com
ही माहिती ज्यांना उपयोगी ठरू शकते, त्यांच्याशी शेअर करा.

भारती हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस विकारांसाठी आधुनिक तपासणी आणि उपचारांची विशेष सुविधा.📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 95616 00555🌐 ...
02/08/2025

भारती हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस विकारांसाठी आधुनिक तपासणी आणि उपचारांची विशेष सुविधा.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 95616 00555
🌐 अधिक माहितीसाठी: bharatihospital.com

28/07/2025

हेपाटायटिसविषयी जागरूकता वाढवूया!
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दादासाहेब मैंदाड यांनी "हेपाटायटिस म्हणजे काय?", त्याची लक्षणं, उपचार आणि प्रतिबंधक उपाय यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
हेपाटायटिसपासून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा – Bharati Hospital | 9561600555











25/07/2025

We recently observed Brain Day, where our esteemed Consultant Neurologist Dr. Dulari Gupta raised awareness about neurological health and the importance of timely diagnosis.
She also spoke about the condition recently revealed by actor Salman Khan — Trigeminal Neuralgia, known for causing extreme facial pain even from minor triggers like speaking, chewing, or touching the face.
Let’s spread awareness and support those silently suffering from such conditions.
Share this with someone who may need it — because awareness can lead to early help.

23/07/2025

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल व्दारा ३५ वर्षपूर्तीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुण्यातील सुमारे ९०० नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या १९८९ च्या प्रथम तुकडीमधून वैद्यकीय पदवी घेतलेल्या व भविष्यात सुपरस्पेशालिटी पदवी घेऊन आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यात रक्तविकार तज्ञ डॉ. समीर मेलिनकेरी, मेंदूविकारतज्ञ डॉ. प्रशांत खंडेलवाल, पोटविकार तज्ञ डॉ. ललित शिंपी यांचा सत्कार कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला.








11/07/2025

आपल्या आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद!
आपण आणि आपले कुटुंब नेहमी निरोगी राहो हीच शुभेच्छा.



09/07/2025

Together, we can! 💜
Powerful journey of our brave cancer survivors — a reminder that no one fights alone.

प्रत्येक क्षणी उत्कृष्ट ICU केअर – भारती हॉस्पिटलमध्ये!
09/07/2025

प्रत्येक क्षणी उत्कृष्ट ICU केअर – भारती हॉस्पिटलमध्ये!

Address

Pune-Satara Road, Dhankawadi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharati Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bharati Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category