26/03/2026
🙏🌼 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏
या पवित्र दिवशी प्रभू श्रीराम आपल्याला
निरोगी डोळे, स्वच्छ दृष्टी आणि आनंदी जीवनाची कृपा देवो. 👁️✨
आपल्या दृष्टीची काळजी घ्या, कारण
Clear Vision म्हणजेच Better Life!
— Deshpande Eye Hospital & Laser Center
#रामनवमी