Shri Vishwasudha Ayurvedic Clinic And Health Care Center

  • Home
  • India
  • Pune
  • Shri Vishwasudha Ayurvedic Clinic And Health Care Center

Shri Vishwasudha Ayurvedic Clinic And Health Care Center Shri Vishwasudha Ayurvedic Clinic & Panchakarma Center is a well-equipped ayurvedic treatment center.

We treat all types of diseases with advanced Ayurvedic medicines.

भारत सन्मान अवॉर्ड 2025" हा मानाचा सन्मान मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏ही माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी क्षण आह...
28/07/2025

भारत सन्मान अवॉर्ड 2025" हा मानाचा सन्मान मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏
ही माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी क्षण आहे. 🌟
हा सन्मान माझ्या टीमचा, रुग्णांचा आणि सर्वांच्या विश्वासाचा आहे. 🌿
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद कायम जपत राहीन!
आपल्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. 💐
आयुर्वेदाच्या माध्यमातून अजून अधिक लोकांपर्यंत आरोग्य पोहोचवण्याचा निश्चय करतो! 🏆

#भारतसन्मानअवॉर्ड, #डॉपंकजइंगवले, #आयुर्वेद, #रुग्णसेवा, #श्रीविश्वसुधा, #पंचकर्म, #आरोग्य, #अभिनंदन, #प्रेरणादायीप्रवास, #मानाचासन्मान, #पुणे, #आयुर्वेदिकउपचार, #आरोग्यसेवा, #यशोगाथा, #सेवाभाव #भारतसन्मान२०२५,
#डॉक्टरअभिनंदन,
#सन्मानक्षण,
#आयुर्वेदिकचिकित्सा,
#आरोग्यदायीजीवन,
#रुग्णांचाविश्वास,
#प्रेरणास्त्रोत,
#समाजासाठीसेवा
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,

सुप्रसिद्ध आयुर्वेद व नाडीतज्ञडॉ. पंकज इंगवले (आयुर्वेदाचर्य व पंचकर्म तज्ञ) ✨ 15+ वर्षांचा अनुभव | हजारो रुग्णांचे यशस्...
14/07/2025

सुप्रसिद्ध आयुर्वेद व नाडीतज्ञ
डॉ. पंकज इंगवले (आयुर्वेदाचर्य व पंचकर्म तज्ञ)

✨ 15+ वर्षांचा अनुभव | हजारो रुग्णांचे यशस्वी आयुर्वेदीय
उपचार!

💢 आरोग्याच्या समस्यांसाठी विश्वासार्ह आणि नैसर्गिक उपाय!
💢
🫁 ॲलर्जीक सर्दी, दमा व फुफ्फुस विकार
🍽 पचन व यकृत विकार
🤯 डोकेदुखी / मायग्रेन
🚰 मूत्र व किडनी विकार

🔬 नाडी परीक्षण व प्रकृतीनुसार उपचार!
📜 आयुर्वेदावर आधारित, शुद्ध आणि परिणामकारक!

📞 तपासणीसाठी संपर्क करा:
📱 ‪+91 98819 47290‬

📍 पत्ता:
श्री विश्वसुधा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म क्लिनिक,
शाखा 1:- ऑफिस क्र. 116, पहिला मजला, साउथ ब्लॉक बी,
फॉर्च्यून इस्टेट, जेम्स बजाज शोरुमजवळ,आकाशवाणी हडपसर,
इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर, पुणे.

शाखा 2: ओम गुरुदेव पॉलीक्लिनिक,
खोपकर हाइट्स, फ्लॅट क्रमांक 201, दुसरा मजला, YMCA
समोर, क्वार्टर गेट, पुणे.

🕚 वेळ: सकाळी 11 ते 5.

एक डॉक्टर म्हणून, फक्त आजार नव्हे तर माणसं बरी करण्याचा प्रयत्न करतो…राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व सहकारी डॉक्टर्स...
01/07/2025

एक डॉक्टर म्हणून, फक्त आजार नव्हे तर माणसं बरी करण्याचा प्रयत्न करतो…
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सर्व सहकारी डॉक्टर्स आणि रुग्णांचा आभारी आहे!

सुवर्णप्राशन, ज्याला स्वर्ण प्राशन किंवा स्वर्ण बिंदू प्राशन असेही म्हटले जाते, ही भारतातील पारंपारिक औषध प्रणाली आयुर्व...
28/06/2025

सुवर्णप्राशन, ज्याला स्वर्ण प्राशन किंवा स्वर्ण बिंदू प्राशन असेही म्हटले जाते, ही भारतातील पारंपारिक औषध प्रणाली आयुर्वेदामध्ये रुजलेली एक प्राचीन लसीकरण पद्धत आहे.

🔴 सुप्रसिद्ध आयुर्वेद व नाडीतज्ञ डॉ. पंकज इंगवले (आयुर्वेदाचर्य व पंचकर्म तज्ञ) यांची विशेष व्हिजीट 18 जून 2025 पुणे मध्...
19/06/2025

🔴 सुप्रसिद्ध आयुर्वेद व नाडीतज्ञ डॉ. पंकज इंगवले (आयुर्वेदाचर्य व पंचकर्म तज्ञ) यांची विशेष व्हिजीट 18 जून 2025 पुणे मध्ये! 🔴
महिन्याच्या प्रत्तेक बुधवारी | 18 जून 2025

✨ 15+ वर्षांचा अनुभव | हजारो रुग्णांचे यशस्वी आयुर्वेदीय उपचार!

💢 आरोग्याच्या समस्यांसाठी विश्वासार्ह आणि नैसर्गिक उपाय! 💢
🫁 ॲलर्जीक सर्दी, दमा व फुफ्फुस विकार
🍽 पचन व यकृत विकार
🤯 डोकेदुखी / मायग्रेन
🚰 मूत्र व किडनी विकार

🔬 नाडी परीक्षण व प्रकृतीनुसार उपचार!
📜 आयुर्वेदावर आधारित, शुद्ध आणि परिणामकारक!

📞 तपासणीसाठी संपर्क करा:
📱 ‪+91 98819 47290‬

📍 पत्ता:
श्री विश्वसुधा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म क्लिनिक,
शाखा 1:- ऑफिस क्र. 116, पहिला मजला, साउथ ब्लॉक बी, फॉर्च्यून इस्टेट, जेम्स बजाज शोरुमजवळ,आकाशवाणी हडपसर, इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर, पुणे.

शाखा 2: ओम गुरुदेव पॉलीक्लिनिक,
खोपकर हाइट्स, फ्लॅट क्रमांक 201, दुसरा मजला, YMCA समोर, क्वार्टर गेट, पुणे.

🕚 वेळ: सकाळी 11 ते 5.

                        💼 Connect With Us : *Shree Vishwasudha*📦 Our Services : Skin Care Infertility Panchakarma Joint ...
19/06/2025



💼 Connect With Us : *Shree Vishwasudha*

📦 Our Services : Skin Care Infertility Panchakarma Joint Pain Diabetis Panchakarma
📞 Call : +919881947290
🏬 Walk In : 1st floor South Bloack B Fortune estate Hadapsar
🌐 Website : shreevishwasudha.com herbazenllp.com

Address

Fortun Estate South Block B Office No 116 Akashwani Hadapdar
Pune
411028

Opening Hours

Monday 10am - 1:30pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1:30pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1:30pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1:30pm
6pm - 9pm
Friday 10am - 1:30pm
6pm - 9pm
Saturday 10am - 1:30pm
6pm - 9pm

Telephone

9881947290

Website

http://herbazenllp.com/, http://shreevishwasudhaayur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwasudha Ayurvedic Clinic And Health Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Vishwasudha Ayurvedic Clinic And Health Care Center:

Share

Category