Shatayu Yoga Center

Shatayu Yoga Center Online and Offline Yoga Classes, Face Yoga Classes, Meditation Programme

I am Yoga Instructor.Taking Online Classes.Personal Coaching.For more information click below button.

✨ नवीन वर्षाची सुंदर सुरुवात – घरच्या घरी फ्रुट फेशियल ✨🍓🍊🍎नैसर्गिक फळांचा स्पर्श…चेहऱ्यावर ताजेपणा, चमक आणि ग्लो!🌿 घरबस...
29/12/2025

✨ नवीन वर्षाची सुंदर सुरुवात – घरच्या घरी फ्रुट फेशियल ✨
🍓🍊🍎
नैसर्गिक फळांचा स्पर्श…
चेहऱ्यावर ताजेपणा, चमक आणि ग्लो!

🌿 घरबसल्या फ्रुट फेशियल बॅच सुरू
✔ केमिकल फ्री
✔ सुरक्षित व नैसर्गिक
✔ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

⏰ बॅच टाइमिंग:
🌞 सकाळी 10.00 ते 11.00
🌙 संध्याकाळी 9.00 ते 10.00

💎 Limited Seats Available!
➡️ वैयक्तिक मार्गदर्शन
➡️ लाईव्ह डेमो + प्रॅक्टिकल टिप्स
➡️ त्वचेची योग्य काळजी शिकण्याची सुवर्णसंधी
🎁 नवीन वर्षासाठी खास ऑफर
(सीट्स भरताच प्रवेश बंद)

📞 आजच नोंदणी करा – सुंदर त्वचेसाठी पहिलं पाऊल!

*शुभांगी घुले*
* *फेस योगा ट्रेनर*
*9527701936*
खालील लिंक वर क्लीक करून ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/Ds9pyW3KKXBAc4lW9scQgI

🌟 New Year – New You! 🌟2026 ची सुरुवात आरोग्याने करा…कारण Health हीच खरी Wealth आहे! 💚🧘‍♀️ नवीन वर्षाची Yoga & Fitness B...
24/12/2025

🌟 New Year – New You! 🌟
2026 ची सुरुवात आरोग्याने करा…
कारण Health हीच खरी Wealth आहे! 💚
🧘‍♀️ नवीन वर्षाची Yoga & Fitness Batch सुरु

🔥 Limited Period Offer – 50% OFF 🔥

“एक निर्णय तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकतो…”
तो निर्णय आज घ्या!

💫 Why Join Now?
✨ वजन कमी + फिट बॉडी
✨ मानसिक शांतता + Positive Mind
✨ Immunity Boost
✨ महिलांसाठी Safe & Effective योगा

⏰ “उद्या म्हणाल तर उशीर होईल… आज Join केलंत तर बदल नक्की होईल!”

🚨 Seats Limited
🚨 Offer फक्त काही दिवसांसाठी

🌼 “New Year Resolution नको… New Year Transformation हवी!”

🎁 आजच Admission घ्या आणि 50% सूट मिळवा

🌹वेळ-सकाळी 6-7
सकाळी 8-9
सकाळी9-10
संध्याकाळी 5-6&6-7...

📞 Call / WhatsApp Now:
*9527701936*
*ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक*👇
https://chat.whatsapp.com/IrSCgcSl0stIQEgTd5zkyw

15/12/2025
---प्रिय पालकहो,आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास डिझाईन केलेली किड्स योगा बॅच लवकरच सुरू होत आहे!🧘‍♂️ खेळ, कसरत...
10/08/2025

---

प्रिय पालकहो,

आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास डिझाईन केलेली किड्स योगा बॅच लवकरच सुरू होत आहे!

🧘‍♂️ खेळ, कसरत, आणि मन एकाग्र ठेवणारे योगासने यामध्ये शिकवली जातील – जिच्यामुळे तुमच्या मुलांचे
✅ एकाग्रता वाढेल
✅ शारीरिक लवचिकता आणि ताकद वाढेल
✅ आत्मविश्वास निर्माण होईल
✅ मनःशांती आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढेल

दिवस
🗓️ सोमवार,मंगळवार, बुधवार
तारीख-15ऑगस्ट-15सप्टेंबर
🌐 ऑनलाईन/ऑफलाईन बॅचेस
👧 वयोगट: 5 ते 12 वर्षे
वेळ-संध्याकाळी 5-6

🎁 सीट्स मर्यादित – आजच नोंदणी करा!

संपर्कासाठी:
📞 9527701936
अधिक माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/JjpjSrCyQPYAwqM2Cb7j3G?mode=ac_t

*शतायु  योगा क्लासेस आयोजित*🌹🌹🌹🌹🌹🌸  7दिवसीय फेस योगा सेशन 🌸✨ सौंदर्य, आत्मविश्वास आणि नैसर्गिक तेजासाठी ✨🧘‍♀️ तुमचं चेहर...
31/07/2025

*शतायु योगा क्लासेस आयोजित*🌹🌹🌹🌹🌹

🌸 7दिवसीय फेस योगा सेशन 🌸
✨ सौंदर्य, आत्मविश्वास आणि नैसर्गिक तेजासाठी ✨

🧘‍♀️ तुमचं चेहरं आहे तुमचं प्रतिबिंब!
फेस योगाने मिळवा –
✔ नैसर्गिक ग्लो
✔ सुरकुत्यांपासून मुक्ती
✔ चेहर्‍याच्या सूज व पफिनेसमध्ये घट
✔ डार्क सर्कल्स आणि डबल चिनवर नियंत्रण
✔ स्ट्रेस फ्री चेहरा आणि रिफ्रेश लुक

🌿 केमिकल फ्री ब्यूटी | 💆‍♀️ फेस मसाज व योगा तंत्रज्ञान
🎯 वयावर मात करण्याचे नैसर्गिक साधन!

📆 सत्राची तारीख: 1 ऑगस्ट -7ऑगस्ट
🕐 वेळ: संध्याकाळी 9-10
📍 ठिकाण: [ऑनलाईन
💰 शुल्क: 599₹

🎁 सेशनमध्ये खास गाइडन्स:
✅ फेस योगा बेसिक मूव्हमेंट्स
✅ नैसर्गिक फेस मसाज
✅ डिटॉक्स टिप्स
✅ फेसपॅक आणि स्किन केअरचे घरगुती उपाय

📣 हे सेशन सर्वासाठी खुलं आहे – स्वतःसाठी वेळ द्या आणि सौंदर्य नवा आत्मविश्वास मिळवा!

सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी खालील ग्रुप जॉईन करा.....
https://chat.whatsapp.com/D4H7paVGwSYI7gu2xlnhHQ?mode=ac_t

Address

Shatayu Yoga Classes, VTP Leonara, H, Mhalunge/Nande Road, Mahalunge, Pune 411045
Pune
411027

Opening Hours

Monday 5am - 6pm
Tuesday 5am - 6pm
Wednesday 5am - 6pm
Thursday 5am - 6pm
Friday 5am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shatayu Yoga Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram