05/10/2025
#पोटाचे आजार
👨⚕ #पोटाचे_आजार_व_पचनाच्या_समस्या👨⚕
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व बैठे काम,सतत गाडीचा वापर,व्यायामाचा अभाव ,पायी चालणे नसल्यामुळे ,चुकीचे खाणे पीणे यामुळे अपचनाच्या व पोटाच्या अनेक समस्या वाढत आहेत व त्याचेच रुपांतर पुढे अनेक गंभीर आजारांमध्ये होत आहे.
लक्षणे –
१. मलप्रवृत्तीस वेळ लागणे, जोर करावा लागणे, जोर करूनही समाधानकारक मलप्रवृत्ती न होणे.😞
२.मधुमेह असल्यास, साखर कमी करण्याची ऒषधे घेऊन सुध्दा रक्तातील व लघवितील साखर कमी न होणे
३. मलाचे स्वरूप चिकट,आवयुक्त किंवा खडा असणे
४. मलामध्ये जंत-कृमी असणे.
५. काही खाऊ नये अशी इच्छा होणे, कमी भूक लागणे, तोंडास चव नसणे.😞
६. शौचासला आग होणे,मुळव्याधीची लक्षणे उत्पन्न होणे, रक्त पडणे, फिशर.🥵
७. पोट फुगणे, पोट डब्ब होणे, पोटाच्या खालच्या भागात वायू धरणे, अजीर्ण होणे.*
८. चक्कर येणे, डोळे दुखणे, त्वचा निस्तेज होणे, अंगाला खाज सुटणे, डोळे व लघवी पिवळी होणे.*
९.शरीरात सतत आळस ,अनुत्साह राहणे. काहीच काम करू नये असे वाटत राहणे.
१०. पोटाच्या सोनोग्राफिचा रिपोर्ट, रक्त-लघविचा रिपोर्ट नॅार्मल असून सुध्दा अपचनाचे वरील आजार होणे.
बरेच दवाखाने करून झाले असतील, पण फरक पडत नसेल, वारंवार त्रास होत असेल तर , लगेच निराश होऊ नका!
या सर्व तक्रारीं साठी रामबाण उपाय म्हणजे----
🔷 #निरामय_डायजेशन_पावडर_किट🔷
आमच्या विशेष निरामय डायजेशन पावडर किट वापरून तर पहा, 101% फरक पडतोच !!
✔ *टीप-----
❇ निरामय डायजेशन पावडर किट कुरियर ने घरपोच सुध्दा मागवू शकता.
❇ गर्भवती स्त्रियांना सुध्दा ही ऒषधे वापरता येऊ शकतात.
✔ पत्ता--
डॅा.विजयेंद्र जगताप
M.D.Ayu.
👉 निरामय क्लिनिक पंचकर्म सेंटर
२०/१, पुण्याई नगर, के.के.मार्केट गेट नंबर २ समोर, एक्साईड बॅटरि दुकानाशेजारिल लेन नंबर ५ मध्ये, धनकवडि,पुणे ४३.
वेळ -- सकाळी १०-१२
संध्या ६-९
📞 मोबाईल --
9850149759.
9284576451
हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.
कदाचित तुमच्या कुटुंबियांस मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.
🙏