
26/04/2024
*सुवर्णसंधी* *सुवर्णसंधी* *सुवर्णसंधी*
*डायबिटीस ने तुम्हाला कंट्रोल केले आहे, तुम्हाला डायबेटिस वर कंट्रोल मिळवायचा आहे का*
*तुम्ही डायबिटीस कंट्रोल करण्याबद्दल जाणून घेण्यासाठी १ तास वेळ काढू शकाल का?*
*आम्ही घेऊन येत आहोत १ तासाचा Webinar Zoom App वर*
👇 *ज्यामध्ये तुम्ही शिकाल*👇
👉 *३ डायबेटिस मी का चेक केला पाहिजे आणि त्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे?*
👉 *डायबेटिस मुळे मला दुसऱ्या कोणत्या शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागेल का?*
👉 *डायबेटिस टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?*
👉 *डायबेटिसचे व्यवस्थापन आपण कसे करू शकतो*
❓ *कार्यक्रमा नंतर तुम्ही विचारु शकतात तुमचे प्रश्न*
*त्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर मेसेज करा म्हणजे तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल 🙏🙏🙏