22/03/2024
काल नेहमी प्रमाणे क्लिनिक मध्ये बसले होते. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली, समोरून आवाज आला, हॅलो मी मयुरी काळे, मला अपॉइंटमेंट पाहिजे होती कधी मिळेल? मी उत्तर दिले परवा संध्याकाळी याल.
दोन दिवसांनी मयुरी मला भेटायला क्लिनिक मध्ये आली, तिला पाहताच मी काय केस असेल ते समजून गेले, मयुरीने तिचा प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली, "मॅडम 3/४ वर्षे झाली मी लठ्ठपणा वर खूप उपाय आणि डॉक्टर केले, अनेक पद्धतीचे शेक्स, काढे, वेगवेगळी औषधे घेऊन पाहिली,एकदम कडक डायटिंग सुद्धा करून पाहिले, कशाचाच फारसा फायदा होत नाहीये."
मी मयुरीला समजवायला सुरुवात केली, हे बघ मयुरी, ओबेसिटी किंवा #लठ्ठपणा कमी करणाऱ्या सगळ्या पेशंटने एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी ती म्हणजे प्रत्येक पेशंटची लठ्ठपणाची करणे वेगवेगळी असतात,काही रक्ताच्या चाचण्या (Blood tests) करणे जरुरीचे असते.जसे की हाय #बीपी, #शुगर, #कॉलेस्ट्रॉल हे तर वाढले नाही ना? याशिवाय काही हॉर्मोन्सच्या तपासण्या जसे की थायरॉईड किंवा पिसिओडी करणे गरजेचे असते.
या शिवाय प्रत्येक पेशंट मध्ये असलेला ताण तणाव किंवा स्ट्रेस हा सुद्धा तपासणे फारच आवश्यक असते.
या नंतर आपण ट्रिटमेंट ची दिशा ठरवू शकतो.
आस्था नेचर क्यार क्लिनिकचे वैशिष्ट म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट संपूर्ण पणे नैसर्गिक असतात. या ट्रीटमेंट मध्ये पेशंटच्या मानसिक, शारीरिक दोन्ही पातळ्यांवर उपचार दिले जातात.
पेशंटला तपासल्या वर किती alternative therapies द्यायच्या हे ठरविले जाते.
कुठल्याही ट्रिटमेंट चा दुष्परिणाम होत नाही, साधारणपण दोन ते तीन किलो वजन प्रत्येक महिन्याला कमी होणे अपेक्षित असते. प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट वेगवेगळी प्लॅन करावी लागते. प्रत्येक पेशंटची इतर आजारांबाबत विचारपूर्वक अभ्यास करून मग ट्रिटमेंट ची दिशा ठरवली जाते.
संपर्क साठी…
आस्था नेचर क्कुओर क्लिनिक
राहुल नगर, कोथरूड, पुणे ३८.
मोबाईल नंबर ..९१७२७२६२७६
(9172726276)
वेळ..सायंकाळी ६ ते ९