08/06/2019
1)आपण अशा देशात रहातो जेथे तुम्हाला सहज qualified डॉक्टर ची सर्विस 200 रुपयात मध्यरात्री मिळू शकते पण इलेक्टरीशन किवां प्लंबर ची नाही.
2)आपण अशा देशात राहतो जेथे एखाद्या डॉक्टर चे हॉस्पिटल पेशंट मेला म्हणून सहज फोडले जाते पण भूकबळी आणि गरिबी मुले हजारों लोक मेले तर त्याबद्दल काहीच नाही
3)आपण अशा देशात राहतो जेथे पेशंटला हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर खूप घाई असते किंवा थांबण्याची तयारी नसते ,तेच कोर्ट कचेऱ्यांमध्ये सडत पडलेल्या केसेस साठी पेशन्स असतात.
4)आपण अशा देशामध्ये राहतो जेथे डॉक्टरांना लुटेरा किंवा फसवेगिरी करणारा असे संबोधले जाते परंतु भ्रष्ट नेत्यांना किंवा तत्सम लोकांना सेलिब्रेटी सारखा मान मिळतो
5)आपण अशा देशामध्ये राहतो जेथे मुलांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात परंतु केलेल्या सुरक्षित डिलिव्हरी चे बिल देताना कटकट करतात.
6) आपण अशा देशात राहतो जेथे AC हॉटेल रूम 1500 मध्ये मिळत नाही परंतु ICU, डॉक्टर ,Nurse 1500मध्ये मध्ये मिळतात(थँक्स to scheme RSBY)
7)आपण अशा देशात राहतो जेथे ब्लड donation कॅम्प चे नाव ऐकले की लोक क्षणात गायब होतात परंतु तेच लोक पेशंट मेल्यानंतर डॉक्टर आणि स्टाफ ला मारण्यासाठी गर्दी करतात..
🙏🏻🙏🏻