30/04/2026
डिंक खाण्याचे फायदे माहित आहेत का? 🤔
✔ हाडे मजबूत करतो
✔ प्रसूतीनंतर शरीराला ताकद देतो
✔ वजन वाढवण्यासाठी उपयोगी
पण जास्त खाल्ल्यास नुकसानही होऊ शकते ⚠️
योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनेच सेवन करा!
📩 अधिक माहितीसाठी DM करा
**k #डिंक **kLadoo