Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre

  • Home
  • India
  • Pune
  • Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre

Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre, Medical Service, S. no. 58, Indrayani Bldg. , Opp. Khandoba Mandir Last Bus Stop, Sai Nagar, Kondhwa Budruk, Pune.

This Diagnostic & Health Care Centre is in the memory of Loknete Gopinatharao Munde Saheb to serve best health care service's to the needy at affordable cost managed by "Munde Health Care" under the vision of Dr Dnyanoba M Munde & team

चला साजरा करूया स्वातंत्र्य दिन उत्तम आरोग्याच्या संकल्पाने!!Happy Independence Day “Good Health Package”Special Offer❤️...
14/08/2025

चला साजरा करूया स्वातंत्र्य दिन उत्तम आरोग्याच्या संकल्पाने!!

Happy Independence Day “Good Health Package”

Special Offer❤️
Gift Your Loved One Full Body Checkup

₹ 6150 च्या तपासण्या फक्त 1499/- मधे

💉 Tests Included
Heamogram | Vitamins | Thyroid | Heart | Kidney | Liver | Iron | ECG |

📞 Free Home Collection 7218411411

(Offer Valid Till 20th August 2025)

11/08/2025

मणक्याचा आजार पूर्ण बरा होऊ शकतो…! योग्य वेळी योग्य निदान योग्य फिजिओथेरपी उपचार आपल्याला मणक्याच्या शस्त्रक्रियेपासून दूर ठेऊ शकतात..! संपर्क 7218411411

आरोग्य सेवा सप्ताहलोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य सेवा सप्ताह  दि २७ जुलै २०२५ ते २ ...
27/07/2025

आरोग्य सेवा सप्ताह

लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त

आरोग्य सेवा सप्ताह दि २७ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५

मोफत उपलब्ध सुविधा
• मधूमेह तपासणी (BSLR)
• ⁠हिमोग्लोबिन तपासणी (महिलांची)
• ⁠दातांची तपासणी
• ⁠सांधा व मणक्याचे आजार तपासणी

शिबिराच्या दिवशी अत्यल्प दरात
• थायरॉईड तपासणी फक्त १९९/- मधे
• ⁠डिजिटल एक्स रे फक्त १९९/- मधे
• ⁠डायबेटिक हेल्थ कार्ड फक्त १९९/- मधे
• ⁠ई.सी.जी. फक्त ४९/- मधे
• ⁠दाताचा एक्स-रे, क्लिनिंग, सिमेंट भरणे फक्त ९९९/- मधे
• ⁠फिजिओथेरपी उपचारांवर अतिरिक्त सवलत

नावनोंदणी साठी संपर्कः 7218411411
📍स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक्स सेंटर

लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य सेवा सप्ताह च्या माध्यमातून वैद्यकीय सेवांचा ला...
26/07/2025

लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य सेवा सप्ताह च्या माध्यमातून वैद्यकीय सेवांचा लाभ घ्या..!

दि २७ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५

अधिक माहितीसाठी संपर्क: 7218411411

आरोग्य सेवा सप्ताहलोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य सेवा सप्ताह दि २७ जुलै २०२५ ते २ ऑ...
25/07/2025

आरोग्य सेवा सप्ताह

लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त

आरोग्य सेवा सप्ताह
दि २७ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५

मोफत उपलब्ध सुविधा
• मधूमेह तपासणी (BSLR)
• ⁠हिमोग्लोबिन तपासणी (महिलांची)
• ⁠दातांची तपासणी
• ⁠सांधा व मणक्याचे आजार तपासणी

शिबिराच्या दिवशी अत्यल्प दरात
• थायरॉईड तपासणी फक्त १९९/- मधे
• ⁠डिजिटल एक्स रे फक्त १९९/- मधे
• ⁠डायबेटिक हेल्थ कार्ड फक्त १९९/- मधे
• ⁠ई.सी.जी. फक्त ४९/- मधे
• ⁠दाताचा एक्स-रे, क्लिनिंग, सिमेंट भरणे फक्त ९९९/- मधे
• ⁠फिजिओथेरपी उपचारांवर अतिरिक्त सवलत

नावनोंदणी साठी संपर्कः 7218411411

📍स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक्स सेंटर

हा मेसेज इतरांपर्यंत नक्की पोहचवा

Pankaja Gopinath Munde
Dnyanoba Munde

आरोग्य सेवा सप्ताह..!मोफत आरोग्य तपासणी शिबिर दि २७ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ मोफत उपलब्ध सुविधा• मधूमेह तपासणी (BSLR) •...
25/07/2025

आरोग्य सेवा सप्ताह..!

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
दि २७ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५

मोफत उपलब्ध सुविधा
• मधूमेह तपासणी (BSLR)
• ⁠हिमोग्लोबिन तपासणी (महिलांची)
• ⁠दातांची तपासणी
• ⁠सांधा व मणक्याचे आजार तपासणी

शिबिराच्या दिवशी अत्यल्प दरात
• थायरॉईड तपासणी फक्त १९९/- मधे
• ⁠डिजिटल एक्स रे फक्त १९९/- मधे
• ⁠डायबेटिक हेल्थ कार्ड फक्त १९९/- मधे
• ⁠ई.सी.जी. फक्त ४९/- मधे
• ⁠दाताचा एक्स-रे, क्लिनिंग, सिमेंट भरणे फक्त ९९९/- मधे
• ⁠फिजिओथेरपी उपचारांवर अतिरिक्त सवलत

नावनोंदणी साठी संपर्कः 7218411411

📍स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक्स सेंटर

*हा मेसेज इतरांपर्यंत नक्की पोहचवा*

सांधा व मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात..?🖥️ लाभ घ्या Online Consultation सेवेचा..📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7218411411 📍 ...
22/07/2025

सांधा व मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात..?

🖥️ लाभ घ्या Online Consultation सेवेचा..

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7218411411

📍 शिवप्रतिष्ठान चौक, साई नगर
📍 भाजी मंडई शेजारी, हडपसर



मणक्याचा त्रास होतोय..!100% Pain Relief  with Advanced  Physiotherapy आजच नाव नोंदणी करा 7218411411                     ...
19/07/2025

मणक्याचा त्रास होतोय..!

100% Pain Relief with Advanced Physiotherapy
आजच नाव नोंदणी करा
7218411411


अत्याधुनिक वैद्यकीय सेवा तेही सवलतीच्या दरात..!• सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या• डिजिटल एक्स-रे• ई.सी.जी. • दातांचा ...
15/07/2025

अत्याधुनिक वैद्यकीय सेवा तेही सवलतीच्या दरात..!

• सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या
• डिजिटल एक्स-रे
• ई.सी.जी.
• दातांचा दवाखाना
• फिजिओथेरपी
• फुल बॉडी चेकअप
• वैद्यकीय मदत केंद्र

फुल बॉडी चेकअप Starts from ₹999/- Only

अधिक माहितीसाठी संपर्क: 7218411411

पत्ता:
लोकनेते गोपीनाथराव मुंडे
डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर
• खंडोबा मंदिर शेवटचा बस स्टॉप समोर, शिवप्रतिष्ठान चौक, साई नगर.
• भाजी मंडई शेजारी, हडपसर.

(गरीब गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रिया किंवा महागडे उपचार सवलती मधे किंवा शासकिय योजने अंतर्गत मोफत मिळण्यासाठी निःशुल्क मदत केली जाते.)

मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात ? मणक्याची शस्रक्रिया टाळायची आहे ? Yes we Can Avoid SPINE SURGERY..!✅ मान दुखी✅ कंबर दुख...
07/07/2025

मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात ?
मणक्याची शस्रक्रिया टाळायची आहे ?

Yes we Can Avoid SPINE SURGERY..!

✅ मान दुखी

✅ कंबर दुखी

✅ हात पायांमधे मुंग्या येणे किंवा दुखणे

✅सायाटिका

✅स्लिप डिस्क

वरिल सर्व आजारांवर अल्पदरात विना औषध विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध.

१५ वर्षापासून यशस्वी उपचार करत आहेत.!

अधिक माहितीसाठी संपर्क: 7218411411
ऑनलाईन सल्ल्यासाठी Whatsapp करा 7507411411

सूचना:
• येताना मागील सर्व रिपोर्टस घेऊन येणे.
• पूर्व नाव नोंदणी केल्यामुळे वेळेची गैरसोय होणार नाही



19/02/2025

🚩शिव जयंती निम्मित 🚩
मोफत आरोग्य तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

आज दि १९ फेब्रुवारी २०२५ स १० ते दु २ या वेळेत माय माऊली केअर सेंटर व् लायन्स क्लब कात्रज, डॉ आकाश डेंटल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक्स सेंटर येथे मोफत आरोग्यतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या मधे २५ जेष्ठांची मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहेत…

उत्सव करू साजरे समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे या भावनेतून शिवजयंती सुद्धा एक उत्सव म्हनून साजरी करत आसताना हे आरोग्यअभियान राबवण्यात आले…
आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक श्री विठ्ठलराव वरुडे पाटील, श्री. रमेश गायकवाड श्री बाळासाहेब पासलकर, श्री तानाजी डिंबळे , ऍड तनय देशमुख सौ शिवकण्याताई बारगजे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपला
समाजाच्या आरोग्याची
काळजी घेणारा माणूस
डॉ ज्ञानोबा मुंडे

शिबिर क्र ३२९

स्वतंत्र दिनानिमित्त मोफत सांधा व मणक्याचे आजार तपासणीअत्याधुनिक फिजिओथेरपी उपचारांवर 50 टक्के सवलत 15 ऑगस्ट 2024 ते 25 ...
14/08/2024

स्वतंत्र दिनानिमित्त

मोफत सांधा व मणक्याचे आजार तपासणी

अत्याधुनिक फिजिओथेरपी उपचारांवर 50 टक्के सवलत

15 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
1. सुखसागर नगर : 7218411411
2. हडपसर : 7507411411

🇮🇳Happy Independence Day Offer 🇮🇳


Address

S. No. 58, Indrayani Bldg. , Opp. Khandoba Mandir Last Bus Stop, Sai Nagar, Kondhwa Budruk
Pune
411048

Opening Hours

Monday 8:30am - 9pm
Tuesday 8:30am - 9pm
Wednesday 8:30am - 9pm
Thursday 8:30am - 9pm
Friday 8:30am - 9pm
Saturday 8:30am - 9pm

Telephone

+919503000411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram