
16/05/2024
दारुडा म्हणजे केस पिंजारलेला वाढलेला आणि ज्याला टाळतो असाच व्यक्ती का ?
नाही ज्याला रोज ठराविक वेळी दारू पिण्याची इच्छा होणे आणि त्या भारावल्या मनस्तीतीत दुसरे काहीच न सुचने
ज्याला दारूमुळे आर्थिक अडचणी येत आहेत तो पण
ज्याला दारूमुळे घरामध्ये इच्छा असून सुद्धा प्रेम आणि वेळ देता येत नाही असा पण
लक्षात घ्या कि हा एक आजार आहे आणि पुष्कळदां इच्छा नसताना पण प्यावं लागणे, time table बिघडणे , आपल्या इनकम मधील जास्तीत जास्त पैसे हे दारू मध्ये खर्च होत राहणे आणि सतत दारूचे विचार येत राहणे हाच तो आजार आहे
मेडिकल शास्त्र सांगत जेव्हा १०० लोक दारू पितात तेव्हा १२-१५ लोक या आजाराला हळूहळू बळी पडतात
तसेच हा आजार वाढत जाणारा आहे अधिक अधिक परिस्तिथी बिघडत जाणे आणि याला दारू जबाबदार नाही असे वाटणे म्हणजेच हा आजार.
उमेद स्वास्थ केंद्र अशा कित्येक लोकांना समुपदेशन , आणि मेडिकल विज्ञान आणि अध्यामिक मार्गाने यातून बाहेर काढत आहे आणि एक समृद्ध जीवन देत आहे
आपण किंवा आपल्या कोण्या जवळच्या व्यक्तीच्या दारू पिण्याची आपल्याला काळजी वाटत असेल तर मोफत समुपदेशन साठी कॉल करा.
अधिक माहिती साठी वेबसाइट ला व्हिसिट करा
:- https://umedrehabilitation.com/
Deepak K:- +918605411444
Aashadeep Rehab: Where Healing Begins with Care