12/09/2024
उंची वाढीचे मूलमंत्र...
श्री विश्वराज आयुर्वेदिय चिकित्सालय पंचकर्म रिसर्च सेंटर, पुणे
हो नक्कीच मी उंच होणार
आजच्या स्पर्धेच्या युगात ऊंची हा खूप महत्वाचा विषय आहे.
मुलगा असो वा मुलगी प्रत्येकालाच उंच होण्याचा मोह असतो. शरीराची योग्य उंची व्यक्तीच्या सुंदरतेत आणखी भर करीत असते. म्हणूनच प्रत्येकालाच चांगली उंची हवी असते.
योग्य वयात मुला मुलींची उंची व वजन वाढलेच पाहिजे, परंतु बऱ्याच वेळा ते सरासरी पेक्षा कमीच दिसते.
इतर मुलांशी तुलना करून झटपट उपायांच्या मागे न लागता योग्य वयात डॉ अनिकेत गायकवाड यांच्या आयुर्वेद विशेष संशोधित औषधाने, वैज्ञानिक माहितीच्या आधारे योग्य उपचार व व्यायाम ह्यांचा आधार घेउन उत्तम परिणाम साधता येतात.
या औषधांमुळे मुलांची फक्त उंचीच वाढते असे नाही तर, हाडांची बळकटी,बुद्धिमत्ता आणि मानसिक विकासही होताना दिसून येतो.
★ उंची वाढविण्यासाठी योग्य वय
वय 6 ते 24 वर्षे
★ औषधांचा उपयोग
-व्यक्तिमत्व विकासासाठी -परीक्षांच्या पात्रतेसाठी
- लग्न करताना येणाऱ्या अडचणींसाठी
- मनातील न्यूनगंड भावना दूर होण्यासाठी
💯% कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.
तेव्हा लवकर संधीचा फायदा घ्या.
★ बाहेर गावच्या पेशंटसाठी कुरिअर सेवा उपलब्ध ★
🚩 श्री विश्वराज आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म रिसर्च सेंटर, सहकारनगर पुणे.🚩
◆ संपर्क ◆
70200 52223
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://wa.me/message/2ACTABEARDVZC1
● मुख्य शाखा:- प्लॉट नं 50 वीर बाजीप्रभू सोसायटी विद्याविकास शाळेजवळ सहकारनगर नं 1, पुणे.
📍पत्त्यासाठी लिंक :-
https://maps.app.goo.gl/ee71fxT5gyywfd3cA
● शाखा नं 2 :- मेन ब्रिज समोर रोमन लस्सी जवळ पहिला मजला शिरवळ ता. खंडाळा जिल्हा. सातारा.
📍पत्त्यासाठी लिंक :-
https://maps.app.goo.gl/eJAeJAmYw9pmSKH5aR57