उमेद रिहॅबलिटेशन फॉर अल्कोहोल अँड ड्रग abuse

  • Home
  • India
  • Pune
  • उमेद रिहॅबलिटेशन फॉर अल्कोहोल अँड ड्रग abuse

उमेद रिहॅबलिटेशन फॉर अल्कोहोल अँड ड्रग abuse 𝗙𝗿𝗲𝗲𝗱𝗼𝗺 𝗳𝗿𝗼𝗺 𝗮𝗱𝗱𝗶𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝘀𝘁𝗮𝗿𝘁𝘀 𝗵𝗲𝗿𝗲 💚
𝗔𝗹𝗰𝗼𝗵𝗼𝗹 & 𝗗𝗿𝘂𝗴 𝗗𝗲-𝗮𝗱𝗱𝗶𝗰𝘁𝗶𝗼𝗻 | 𝗘𝘅𝗽𝗲𝗿𝘁 𝗖𝗮𝗿𝗲

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! 🇮🇳 #प्रजासत्ताकदिन
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! 🇮🇳

#प्रजासत्ताकदिन

नूतन वर्ष २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या विश्वास, सहकार्य आणि प्रेमामुळे २०२५ हे वर्ष अर्थपूर्ण व यशस्वी ठरले.२०२६...
01/01/2026

नूतन वर्ष २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या विश्वास, सहकार्य आणि प्रेमामुळे २०२५ हे वर्ष अर्थपूर्ण व यशस्वी ठरले.
२०२६ मध्येही अशीच साथ लाभो आणि आशा, आधार व सकारात्मकतेचा प्रकाश अधिकाधिक पसरत जावो, हीच अपेक्षा 🌱🤝
UMED Foundation कडून आपणास व आपल्या कुटुंबास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

#नूतनवर्ष२०२६ #आशा_आणि_साथ
#विश्वास_आधार_सकारात्मकता #नववर्ष_शुभेच्छा

11/12/2025

आपल्या संस्थेचे संचालक दीपक कुलकर्णी यांच्या व्यसनमुक्ती व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नेल्सन मंडेला नोबल पिस अवॉर्ड अकॅडमी यांच्या कडून दिनांक ६ डिसेंबर रोजी मानद डॉक्टरेट पदवी व नेल्सन मंडेला नोबल पिस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दारू व ड्रग्सचे व्यसन फक्त तुमच्या आरोग्यावर नाही, तर तुमच्या कुटुंबावर, करिअरवर आणि समाजावरही गंभीर परिणाम करते.⛔ आजच थ...
07/12/2025

दारू व ड्रग्सचे व्यसन फक्त तुमच्या आरोग्यावर नाही, तर तुमच्या कुटुंबावर, करिअरवर आणि समाजावरही गंभीर परिणाम करते.
⛔ आजच थांबा उशीर होण्याआधी!
✅ योग्य उपचार
✅ समुपदेशन
✅ पूर्ण पुनर्वसन
उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी सदैव सोबत आहे.

📞 संपर्क: 8605411444
📍 नंदनवन सिटी, चढाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे

व्यसन हा दोष नाही, तो एक आजार आहे!योग्य उपचार आणि सकारात्मक मार्गदर्शनाने त्यातून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते.आजच पहिला पा...
07/12/2025

व्यसन हा दोष नाही, तो एक आजार आहे!
योग्य उपचार आणि सकारात्मक मार्गदर्शनाने त्यातून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते.
आजच पहिला पाऊल उचला, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी…
उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नेहमी तुमच्या सोबत आहे.

📞 संपर्क: 8605411444
📍 नंदनवन सिटी, चढाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे

आज जागतिक एड्स निर्मूलन दिन! HIV बद्दल भीती नाही, जागरूकता आणि सुरक्षित वर्तन आवश्यक आहे.चला एक पाऊल टाकूया योग्य माहिती...
02/12/2025

आज जागतिक एड्स निर्मूलन दिन!
HIV बद्दल भीती नाही, जागरूकता आणि सुरक्षित वर्तन आवश्यक आहे.
चला एक पाऊल टाकूया
योग्य माहिती घ्या, तपासणी करा आणि इतरांनाही जागरूक करा.

Umed Rehabilitation Center – तुमच्या मानसिक आरोग्याची आणि व्यसनमुक्तीच्या प्रवासाची साथ

दारू आणि ड्रग्स तुमच्या शरीरासोबतच मनालाही खोल जखमा करतात…पण योग्य उपचार, समुपदेशन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाने आयुष्य पुन्ह...
30/11/2025

दारू आणि ड्रग्स तुमच्या शरीरासोबतच मनालाही खोल जखमा करतात…
पण योग्य उपचार, समुपदेशन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाने आयुष्य पुन्हा नव्याने उभं राहू शकतं.
आजच उचल पहिला पाऊल –आरोग्य, आत्मविश्वास आणि शांत आयुष्याच्या दिशेने!
उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र तुमच्या नव्या सुरुवातीची साथ.

📍नंदनवन सिटी, चव्हाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र 411041
📞 8605411444

#व्यसनमुक्ती #पुनर्वसन #आरोग्य

व्यसनातून बाहेर पडणं कठीण, पण अशक्य नाही.उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात योग्य उपचार, समुपदेशन आणि काळजी मिळवा. 🌟📍 ...
29/11/2025

व्यसनातून बाहेर पडणं कठीण, पण अशक्य नाही.
उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात योग्य उपचार, समुपदेशन आणि काळजी मिळवा. 🌟

📍 नंदनवन सिटी, चव्हाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र 411041
📞 8605411444

#व्यसनमुक्ती

22/11/2025

मातीच्या स्पर्शातून घडतंय नव्या आयुष्याचं रूप…
अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या हातांना,
उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नवी दिशा, नवी उभारी देतं.

व्यसनातून मुक्त होण्याचा प्रत्येक प्रयत्न
मातीसारखाच…
ज्याला योग्य आकार दिला तर
सुंदर, स्थिर आणि मजबूत आयुष्य घडू शकतं.

तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हेच एक विश्वासू पाऊल.

📞 संपर्क: 8605411444
📍 पत्ता: नंदनवन सिटी, चव्हाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र 411041

व्यसनामुळे मन आणि शरीरावर होणारे परिणाम दुर्लक्षित करू नका…लक्ष कमी होणे, चिडचिड, राग, भावनिक अस्थिरता, निर्णयक्षमतेवर प...
17/11/2025

व्यसनामुळे मन आणि शरीरावर होणारे परिणाम दुर्लक्षित करू नका…
लक्ष कमी होणे, चिडचिड, राग, भावनिक अस्थिरता, निर्णयक्षमतेवर परिणाम, ताण-तणाव वाढणे
हे सगळं तुमच्या दैनंदिन आयुष्याला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतं.

पण काळजी करू नका
योग्य मार्गदर्शन, उपचार आणि सपोर्ट मिळाल्यास व्यसनातून संपूर्ण मुक्तता शक्य आहे!

उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक विश्वासू पाऊल.

📞 संपर्क: 8605411444
📍 पत्ता: नंदनवन सिटी, चव्हाण वीट भट्टी जवळ, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र 411041

व्यसनातून मुक्त होण्यासाठीचा उत्तम पर्याय " एकाग्र मन..."मन शांत ठेवण्यासाठी, विचार स्थिर करण्यासाठी आणि सकारात्मकतेकडे ...
17/11/2025

व्यसनातून मुक्त होण्यासाठीचा उत्तम पर्याय " एकाग्र मन..."मन शांत ठेवण्यासाठी, विचार स्थिर करण्यासाठी आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी एक प्रभावी पाऊल.
कलेच्या माध्यमातून मनाला नवीन दिशा… आणि जीवनाला नवी उमेद

📞 8605411444
🏠 उमेद व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, नंदनवन सिटी, नऱ्हे, पुणे

#व्यसनमुक्तभारत

09/11/2025

Your Health is Our Priority
The beginning of a new life free from addiction starts here.

Our Services:
• 24/7 Medical & Psychological Support
• Professional Counseling & Therapy Sessions
• Safe, Peaceful & Positive Environment

Start Today. Heal Everyday. Live Forever Free.

BOOK NOW
📍 Near Chavan Vit Bhatti, Narhe, Pune, Maharashtra – 411041
📞 8605411444

Address

Sr. No. 18/1/1, Nandanvan City, Near Chavhan Vit Bhatti, Narhe, Pune
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when उमेद रिहॅबलिटेशन फॉर अल्कोहोल अँड ड्रग abuse posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to उमेद रिहॅबलिटेशन फॉर अल्कोहोल अँड ड्रग abuse:

Share