22/05/2026
सतत चिडचिड होणे, मनात राग साचणे, कोणतीच गोष्ट मनासारखी न होणे… हे Frustration चे संकेत असू शकतात. 😣
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या frustration ची कारणे, त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचे सोपे उपाय. 🌿✨
स्वतःला समजून घ्या आणि मन शांत ठेवायला शिका.