29/05/2026
सतत खाली मान घालून मोबाईल वापरताय? 📱😟
तर सावधान… ही सवय तुमच्या मानेसाठी धोकादायक ठरू शकते!
मोबाईलचा अतिवापर आणि चुकीची पोश्चर यामुळे
✔️ मानदुखी
✔️ खांदेदुखी
✔️ डोकेदुखी
✔️ मानेवर ताण
अशा समस्या वाढू शकतात. ⚠️
वेळीच काळजी घ्या आणि योग्य पोश्चर ठेवा.
मानदुखीकडे दुर्लक्ष करू नका! 🙌
Deshmukh Pain Clinic & Pathology Lab येथे अनुभवी डॉक्टरांकडून योग्य निदान आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. 💙
MarathiReels DeshmukhPainClinic PostureCorrection Healthcare NeckPainRelief