
06/03/2025
"Know Thyself: आत्मभान कार्यशाळा"
स्वतः मधील कौशल्ये आणि क्षमता ओळखता येणे महत्त्वाचे आहे. ही कौशल्ये ओळखून विकसित करण्यासाठी शरीर आणि मन यांची सजगता उपयोगी ठरते.
अशी सजगता विकसित करण्यासाठी, भविष्याची दिशा ठरवण्यासारखी आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी आत्मभान कार्यशाळा उपयोगी असते. अशी कार्यशाळा पुणे येथे घेण्यात येणार आहे.
पुण्यात होणाऱ्या या एक दिवसाच्या
"आत्मभान कार्यशाळेत" सहभागी व्हा. जागा मर्यादित आहेत त्यामुळे त्वरित नोंदणी करावी.
प्रशिक्षक -
डॉ यश वेलणकर-
आयुर्वेदाचार्य आणि माईंडफूलनेस कोच.
वेळ 23 मार्च, रविवार, स. दहा ते संध्या. पाच.
स्थळ: अहोभाव कौन्सिलिंग सेंटर,
सुंदर सहवास, सनसिटी रोड, सिंहगड रोड, पुणे
कार्यशाळा फी- रु 599/
(जेवण आणि चहा हवा असल्यास त्याचे पैसे वेगळे)
नाव नोंदणी साठी संपर्क आणि गुगल पे नंबर-
उमा बेदरकर: 9373732003