Poona Preventive Cardiology Centre

Poona Preventive Cardiology Centre you can avoid angioplasty bypass of your Heart with the treatment CHELATION and EECP avail at Poona

Poona Preventive Cardiology Centre Is Part Of " nliven" Where we treat heart patients with Alternative treatment for Surgeries.

25/05/2025
12/04/2025
स्व. दमेलगुरुजी जन्मशताब्दी      स्व. अंतोन सि. दमेल ज्यांना या पंचक्रोशीत दमेलगुरुजी म्हणून ओळखले जात असे . ते एक हाडाच...
12/04/2025

स्व. दमेलगुरुजी जन्मशताब्दी

स्व. अंतोन सि. दमेल ज्यांना या पंचक्रोशीत दमेलगुरुजी म्हणून ओळखले जात असे . ते एक हाडाचे शिक्षक आणि तळागाळापर्यंत अत्यंत तळमळीने काम करणारे अतिशय संवेदनशील मनाचे समाजसेवक होते. सर्व जातिधर्मांमध्ये त्यांचा सारखाच वावर होता. त्या काळच्या वटार ग्रामपंचायतीचे ते १५ वर्षे बिनविरोध सरपंच होते. भावाभावामधील तसेच गावागावामधील भांडणतंटे विकोपाला जाण्यापूर्वीच त्यांच्यात समझोता घडवून योग्य न्यायनिवाडा करणारे जे पंचमंडळ होते त्यात दमेलुरुजींचं योगदान फार मोठं होतं.
निःस्पृहतेने आणि सडेतोडपणे न्यायदान करणारे अशी त्यांची ख्याती होती.
१९९९ मध्ये वयाच्या ७४ व्या दमेलगुरुजींचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्व. फादर दिब्रिटोंच्या सहकार्याने सुमारे २२ वर्षे महाराष्ट्रातील विचारवंत वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते
१२ एप्रिल २०२५ हा गुरुजींचा १०० वा जन्मदिवस! या जन्मशताब्दीच्या सुंदर दिवसाचे औचित्य साधून प्रबोधन प्रतिष्ठानच्या सहकार्याने गुरुजींच्या परिवाराने प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

महिलांचे आरोग्य हाच कुटुंबाचा कणा डॉ ज्योत्स्ना पाटीलप्रगतीच्या या युगात स्वतःला सिद्ध करताना महिलांना नोकरी कौटुंबिक ,स...
10/04/2025

महिलांचे आरोग्य हाच कुटुंबाचा कणा डॉ ज्योत्स्ना पाटील
प्रगतीच्या या युगात स्वतःला सिद्ध करताना महिलांना नोकरी कौटुंबिक ,सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यामध्ये त्यांच्या आरोग्याची हेडसांड होते आणि वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण कसे मिळते आणि त्यातून आजार कसे बळावतात आणि एक दिवशी मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते ,हे सर्व टाळावयाचेअसेल तर जीवनशैलीतील योग्य बदल सकस आहार व्यायाम व्यवस्थित झोप मानसिक ताणतणावांची नियोजन या सर्व गोष्टींची सुसूत्रता कशी साधावी आणि आपले आरोग्य महिलांनी कसे जपावे याविषयीचे सखोल मार्गदर्शन पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ ज्योत्स्ना पाटील यांनी केले
छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 'सम्यक युवक विकास संस्था "विद्यानगर ,पुणे यांच्या वतीने 'महिलांचे आरोग्य' या विषयावर डॉ ज्योत्स्ना पाटील प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशा व्याख्यानमाला आयोजित करून समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असल्याबद्दल त्यांनी या संस्थांचे विशेष कौतुकही केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केले .विद्यानगर पुणे आणि परिसरातील असंख्य महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद देत सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला

10/04/2025

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919637066166

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poona Preventive Cardiology Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Poona Preventive Cardiology Centre:

Share