19/03/2026
“फक्त गोरेपणासाठी नाही…
तर त्वचेच्या आरोग्यासाठीही Glutathione महत्त्वाचं आहे!”
✨ Glutathione म्हणजे काय?
हा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा एक शक्तिशाली Antioxidant आहे.
💉 IV Glutathione कशासाठी दिलं जातं?
✔ त्वचेची dullness कमी करण्यासाठी
✔ पिग्मेंटेशन आणि टॅन कमी करण्यासाठी
✔ oxidative stress कमी करण्यासाठी
✔ स्किनला हेल्दी ग्लो देण्यासाठी
⚠ पण लक्षात ठेवा –
हे कोणतंही “जादूचं इंजेक्शन” नाही!
योग्य डोस, योग्य पेशंट निवड आणि डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
👩⚕ प्रत्येकाची त्वचा वेगळी असते.
म्हणून treatment पण personalised असायला हवा.
📍Treatment घेण्यापूर्वी –
✔ लिव्हर फंक्शन तपासणी
✔ मेडिकल हिस्ट्री
✔ योग्य काउन्सेलिंग आवश्यक आहे.
🌿 “Glow हा आतून येतो… आणि योग्य मार्गदर्शनानेच टिकतो.”
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.87669 68578