27/09/2024
🙏 *रामरक्षति Offline Workshop*
(२८ सप्टेंबर - सिंहगड रोड)
🍂रामरक्षा एका ठराविक पद्धतीने म्हटली की त्याची फलश्रुती प्राप्त होते अणि चांगले अनुभव येऊ लागतात.
🍃रामरक्षति Offline Workshop मधे रामरक्षा स्तोत्राचे काही खास पैलू शिकून घ्या.यामुळे अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल,चांगले अनुभव येतील, समाधान मिळेल.
🍂 *शिवाय आपल्या पूर्वजांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठीही रामरक्षे मार्फत आपण प्रयत्न करू शकतो.*
👍या offline workshop मधे तुम्हाला शिकायला मिळेल...
📌रामरक्षेचे पठण रोज कसे करावे,
📌रामरक्षा पठण करताना काय गोष्टी करणं महत्वाचं आहे,
📌आपल्या पूर्वजांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी रामरक्षे मार्फत काय करता येते ती साधी सोपी पद्धत शिकायला मिळेल,
📌आपल्या आयुष्यातील कुठल्याही अडचणीसाठी रामरक्षे मार्फत मार्ग कसा मागायचा,
📌रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी अणि पठण झाल्यानंतर काय करायला हवे,
अश्या वेगवेगळ्या पैलुंमधून रामरक्षा शिकायला मिळेल.
हा offline workshop होईल..
दिनांक :- २८ सप्टेंबर
वेळ :- दुपारी ४ ते ६
ठिकाण :- सिंहगड
या workshop बद्दलची एक free online meeting होईल गुरुवारी रात्री ९ वाजता. याचे सगळे details whts app group वर कळतील त्या group ची link खाली दिली आहे. Please group join करावा.
https://chat.whatsapp.com/CIbz18xuzZtBHJi8CJ1oHg
सलोनी साठे
*7798573465*