Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.

  • Home
  • India
  • Pune
  • Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.

Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd. A Complete Plant Nutrition Company. A Complete Plant Nutrition Company

09/05/2026

खरीपाची तयारी म्हणजेच यशस्वी शेतीची पहिली पायरी! ✅
ही ३ कामं वेळेत करा आणि पिकाला द्या दमदार सुरुवात 🌱

स्मार्ट शेतीसाठी आजच Mahafeed तज्ञांशी संपर्क साधा!
या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381




08/05/2026

टेराविट कॉम्प्लेक्स – प्रत्येक पिकासाठी विश्वासार्ह बेसल डोस!
मजबूत मुळं, भरघोस उत्पादनाची पायाभरणी आजच करा!


बेसल डोस सर्व पिकांसाठी.
💯% अन्नद्रव्यांचा पुरवठा
पिक - सर्व पिकं.

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Contact Us: 9370903381
Website :www.mahafeedwsf.net
Email: sales@mahafeedwsf.net

#बेसलडोस #संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

06/05/2026

🟢 MahaFruit
NPK (06-05-43+)
फळांच्या वाढीचा राजा

महाफीड स्पेशालिटी फर्टिलायझर्स (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

📞 संपर्क करा: 9370903381
🌐 वेबसाईट: www.mahafeedwsf.net

✉️ ईमेल: sales@mahafeedwsf.net

04/05/2026

केळी पीक सुरवातीचे संपूर्ण व्यवस्थापन.

एप्रिल, मे आणि जून महिन्यातील केळी रोप लागवडीचे पहिल्या 21 दिवसांचे शेड्युल.

सर्वांत महत्वाचे म्हणजे रोप सेट होईपर्यंत जास्त पाणी देऊ नये वापसा पद्धतीने पाणी देणे तसेच उन्हापासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर किंवा सण बियाण्याचा (हिरवळीचे खत ) वापर करावा.

👍लागवड नंतर 2 ते 3 दिवसांनी पहिली ड्रिंचिंग करावी...🙏

👍पहिली ड्रिंचिंग...200 ली टाकी...👉

*रूटमॅक्स - 500 ग्राम*
*सोलुसेमिक्स - 500 ग्राम*
*कार्बनडेझीम - 500 ग्राम*

खोड किड्या साठी... हजारी.. ड्रीप..

क्लोरो 20% - 500 मिली
*किंवा*
*डेंटासू - 50 ते 100 ग्राम*
*रेक्टर ग्रीन - 500 ml* *( जास्त तापमान असल्यास आवश्यक देणे )*

*7 दिवसांनी....2 री ड्रिंचिंग...200 ली टाकी.*..

*महाग्रीन - 2.5 kg*
*Mixol डी - 1 किलो*

*7 दिवसांनी...3 री ड्रिंचिंग...200 ली टाकी..*.

*नुट्रीफॉस - 2 ली*
*ग्लुकोमिक 3- 500 मिली*

*वातावरण आणि रोपांची स्तिथी बघून गरजेनुसार बदल करावा.*..

*संपर्क - अजय थोरात*
*(महाफीड प्रतिनिधी )*
*7821096207*

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Website :www.mahafeedwsf.net
Email: sales@mahafeedwsf.net

#संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

कळी गळण्याची कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय जाणून घ्या.योग्य वापर केल्यास मिळवा भरघोस उत्पादन आणि निरोगी पिकं! 💪🌾स्मार्ट श...
02/05/2026

कळी गळण्याची कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय जाणून घ्या.

योग्य वापर केल्यास मिळवा भरघोस उत्पादन आणि निरोगी पिकं! 💪🌾

स्मार्ट शेतीसाठी आजच Mahafeed तज्ञांशी संपर्क साधा!
या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381




01/05/2026

महाफीड पोषण योजना - जोमदार वाढ, आकर्षक आकार आणि गोडवा अपार!

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Website :www.mahafeedwsf.net
Email: sales@mahafeedwsf.net

#संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
01/05/2026

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

29/04/2026

महाफीडच्या योग्य मार्गदर्शनामुळे
मिळालं निर्यात दर्जाचं उत्पादन आणि चांगला दर.

पूर्वी फक्त स्थानिक बाजार…
आज माझं केळं थेट दुबईला जातंय!🍌✈️

पोषण योग्य असेल… तर परिणाम नक्कीच दिसतो!

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Website :www.mahafeedwsf.net
Email: sales@mahafeedwsf.net

#संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

27/04/2026

प्रत्येक स्टेजला वेगळी गरज…
आणि त्यासाठी योग्य उपाय — Mahafeed!

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381

महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि.
(An ISO 9001: 2015 Company)

Website :www.mahafeedwsf.net
Email: sales@mahafeedwsf.net

#संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती

फुलं गळतायत? फळं नीट लागत नाहीत?👉 हे Boron (B) deficiency चे संकेत आहेत!योग्य वेळी बोरॉन स्प्रे करा आणि उत्पादन वाढवा.स्...
25/04/2026

फुलं गळतायत? फळं नीट लागत नाहीत?
👉 हे Boron (B) deficiency चे संकेत आहेत!
योग्य वेळी बोरॉन स्प्रे करा आणि उत्पादन वाढवा.

स्मार्ट शेतीसाठी आजच Mahafeed तज्ञांशी संपर्क साधा!
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381




Address

MAHAFEED SPECIALITY FERTILIZERS (INDIA) PVT. LTD. Office No. 1008, Nandan Probiz, S. No. 23 Parts, Laxman Nagar, Balewadi, Pune:, Maharashtra State, India Tel. No. : +91-20-66405736/37
Pune
411045

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 10:15am - 2pm

Telephone

+918071871143

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mahafeed Speciality Fertilizers - India Pvt. Ltd.:

Share