02/12/2025
✨ बाल अस्थी रोग तज्ञ — डॉ. रामप्रसाद धरणगुट्टी
एमबीबीएस, डी ऑर्थो, फेलोशिप इन पेड ऑर्थो
विश्वराज हॉस्पिटल
🧒 आपल्या मुलाच्या चालण्यात, हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये खालीलपैकी कुठलीही लक्षणे दिसत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या:
🔸 हाडांची/अवयवांची विकृती — पाय वाकणे, लहान किंवा तिरके दिसणे
🔸 चालताना किंवा धावताना अडखळणे
🔸 दोन्ही पायांमध्ये किंवा हातांमध्ये लांबीतील फरक
🔸 चालण्याच्या पद्धतीत बदल — पाय आत वळवून चालणे, बाहेर वळवून चालणे
🔸 छोटे/मोठे गुडघ्यांचे विकार
🔸 जन्मजात पाय किंवा हातातील अडचणी
🔸 पाय, टाचा, गुडघे किंवा कंबर येथे असमान दिसणे
🔸 हाड किंवा सांध्यांचा संसर्ग
🔸 बाल संधिवात — सांधे सुजणे, दुखणे, ताप येणे
🦵 उपचार करण्यात तज्ज्ञ:
✔️ जन्मतः पाय आत व खाली वळलेले (Clubfoot)
✔️ बाहेर वळलेले गुडघे
✔️ चालण्यात येणाऱ्या विविध अडचणी
📍 उपलब्ध ठिकाणे:
✔️साई हॉस्पिटल, तळेगाव ढमढेरे रोड, शिक्रापूर
✔️वाव्हळ हॉस्पिटल, इको ग्राम रोड, शिक्रापूर
✔️सुखायु हॉस्पिटल, बस स्टँड सामोर, शिक्रापूर
🕘 ओपीडी वेळ:
महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 74100 81307
#बालअस्थीरोग #डॉरामप्रसादधरणगुट्टी