01/08/2024
योग सखी - 😊 आनंदी व निरोगी जीवनाची गुरुकिल्ली.
🧘🏻♀️ "योग सखी" हा महिलांसाठी विशेषतः डिझाइन केलेला एक योग वर्ग आहे.
🧘♀️ योग वर्ग घेणाऱ्या प्रशिक्षक सौ. वैशाली मॅडम ह्या ऋषिकेश उत्तराखंड येथून 'योग सर्टिफाइड प्रशिक्षक' आहेत.
▪️ वजन कमी करण्यासाठी विशेष ट्रेनिंग.
▪️ डायट प्लॅन दिला जाईल.
▪️ योग, रोप स्ट्रेचिंग, कारडिओ, झुंबा, स्टेप एक्सरसाइज, पॉवर सूर्यनमस्कार, म्युझिक थेरपी, मेडिटेशन स्टिक, एक्सरसाइज,आसने, प्राणायाम, ध्यान व बरेच काही...
▪️आजच प्रवेश घ्या आणि आनंदी व निरोगी जीवनाची सुरुवात करा.!
☎️ संपर्क:
🧘♀️ सौ. वैशाली शिळीमकर
(ऋषिकेश उत्तराखंड योग प्रमाणित प्रशिक्षक)
9921810078
पत्ता. श्रीराम बंगला, हिलटॉप सोसायटी, तळजाई बस स्टॉप, धनकवडी. (पुणे)
🙏🏻 विशेष मार्गदर्शन - गुरुदेव दीपक जी यांचे विशेष मार्गदर्शन मिळेल.