20/10/2025
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
अभ्यंगस्नानाचं उटण असो किंवा दिवाळी पार्टीचा मेकअप — sensitive skin असणाऱ्यांसाठी ही वेळ थोडी tricky ठरू शकते!
चेहरा धुतल्यावर जळजळ, लालसरपणा किंवा burning जाणवत असेल — तर ही sensitive skin ची लक्षणं आहेत.
अशावेळी 👉
✅ Gentle cleanser वापरा
❌ Acid-based facewash (salicylic/glycolic) टाळा
✅ Cream-based moisturiser लावा
❌ AHA-BHA क्रीम्स टाळा
💧 पुरेसं पाणी प्या आणि नवीन skincare routine लगेच सुरू करू नका!
Have a safe & beautiful Diwali!
: Dr. Paulomi Vartak (Nyra Clinic, Balewadi, Pune)