05/05/2026
अस्थमा झाला आहे? घाबरू नका...अस्थमा असला तरी, आयुष्य भरभरून जगा! 🫁✨
'जागतिक अस्थमा दिनानिमित्त' आपण हे लक्षात घेऊया की योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेतल्यास दमा पूर्णपणे नियंत्रणात राहू शकतो. तुमची जीवनशैली थोडी बदलून तुम्ही श्वसनाचे विकार दूर ठेवू शकता.
श्वसनाचा त्रास जाणवल्यास विलंब करू नका, आजच ‘आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये तज्ञांचा सल्ला घ्या!
Book an Appointment!
📞: 92256 53798
📍: Old Pune, Mumbai Highway, Dehu Road, Pune- 412101
Visit: https://aadharhospitaldehu.com/
#जागतिकअस्थमादिन