01/06/2026
🍇 जांभूळ खाल्ल्याने खरोखरच डायबिटीस नियंत्रित होतो का? 🤔
तुम्हालाही असं वाटतं का की, या सीझनमध्ये भरपूर जांभळं खाल्ली की वर्षभराची Blood Sugar नियंत्रणात राहील?
तर थांबा! 🚫
जांभूळ खाणे चांगले आहे, पण अतिप्रमाणात खाल्ल्याने शुगर नियंत्रित होण्याऐवजी आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात! ⚠️
💡 मग खरी जादू कशात आहे?
जांभळापेक्षा 'जांभूळ चूर्ण' (जांभळाच्या बियांचे चूर्ण) मधुमेहावर जास्त प्रभावी ठरते!
त्यामागील वैज्ञानिक कारण:
जांभळाच्या बियांमध्ये 'जॅम्बोलिन' (Jamboline) नावाचे एक बायो- ॲक्टिव्ह घटक असते. रिसर्चनुसार, हे शरीराचा Glycemic Response बदलून पेशींमध्ये इन्सुलिन शोषून घेण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने नियंत्रित होण्यास मदत होते!
🌿 आर्य आयुर्वेदचा महत्त्वाचा सल्ला:
जर तुम्हाला डायबिटीस असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू असलेली औषधे बंद न करता, 'जांभूळ चूर्ण' एक चांगला सपोर्टिव्ह पर्याय म्हणून वापरू शकता.
जांभूळ चूर्ण नैसर्गिक असले तरी प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असते, त्यामुळे योग्य प्रमाणासाठी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.
📞 अधिक माहिती आणि खात्रीशीर आयुर्वेदिक सल्ल्यासाठी आजच संपर्क करा:
👉 कॉल करा: 9405035721
🏢 आर्य आयुर्वेद