02/03/2026
सण म्हणजे रंगांची उधळण, हसरे चेहरे आणि मनांना जोडणारे क्षण. होळीच्या आनंदातही कधी काही भावना शांतपणे मनात राहून जातात.
शारदा कर्वे सांगतात, त्या भावनांना प्रेमाने स्वीकारलं की मन अधिक उजळतं आणि हृदय हलकं होतं.
या होळीला रंग फक्त बाहेरच नव्हे, तर अंतर्मनातही फुलू द्या.
भावनिक संतुलनासाठी शारदा कर्वे यांच्याशी संपर्क साधा. Happy Holi