17/01/2026
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचे शिलेदार !
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून नगरसेवकपदी प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आपणा सर्वांना पुढील वाटचालीसाठी अनेकानेक सदिच्छा !