Shree Ayurved And Panchakarma Hospital Pune

Shree Ayurved And Panchakarma Hospital Pune India's 1st Ayurved Hospital who serves benefits for Ayurved & Panchakarma treat Physiotherapy is added for instant acute pain relief. e.

ABOUT US
Name Of Services : SHREE AYURVEDA AND PANCHAKARMA HOSPITAL

Year of Establishment : 2005

Nature of Business : Ayurveda and Panchakarma Treatments

Shree Ayurveda And Panchakarma clinics were started in may 2005 and later it converted into 15 bed Shree Ayurveda and Panchakarma Hospital in June 2018 to offer Ayurvedic treatments, Panchakarma, Yoga and Physiotherapy. Ksharsutra surgery

and basic ICU are also available under one roof! It is 1st recognised Ayurveda and Panchakarma Hospital in private sector situated at Pune, Maharashtra. The only Ayurved Hospital in pune, offering all these services together, holistically. Yoga for non recurrence of disorders (Apunarbhav Chikitsa) and Ksharsutra Surgery for piles and fistula.Emergency care unit i.e.basic ICU was started in June 2018 for critically ill patients like kidney failure, Paralysis and Cardiac patients and also for High risk patients we had tie up with Sahyadri Hospital & Rising Medicare Hospital with their ambulance back up. In 2018 Hospital first get certified by ISO 9001:2015, then we get ROHINI registration and empanelled with liberty General Insurance, HDFC Ergo General Insurance and Reliance health insurance I. We become India's First Private Ayurved Hospital having cashless mediclaim. Finally in September 2021 we become Maharashtra's First NABH accredited private Ayurved Hospital. And our way to all Mediclaim insurance companies become easier at this moment.

* Features *
NABH Accredited
ISO 9001:2015 Certified Rohini Registration,
Experts and Experienced doctor's panel
Department of Pharmacy
Well Equipped Panchakarma unit
Paralysis Rehabilitation Centre
Experienced and certified staff
24 hours essential service Yoga & Physiotherapy Unit
Mediclaim facility available

प्रेम, आनंद आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!                           ...
15/08/2025

प्रेम, आनंद आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंगा हा फक्त झेंडा नाही, तर आपल्या इतिहासाची साक्षी, आपल्या संस्कृतीचा अभिमानआणि भविष्याचं वचन आहे.या स्वातंत्र्य दिनी...
15/08/2025

तिरंगा हा फक्त झेंडा नाही, तर आपल्या इतिहासाची साक्षी, आपल्या संस्कृतीचा अभिमान
आणि भविष्याचं वचन आहे.
या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला अधिक सक्षम, सुरक्षित
आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करूया..
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..

गर्भधारणेच्या काळात शरीरात आणि मनात अनेक बदल घडतात. पण जेव्हा भावनिक तणाव वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ मनावरच नव्हे ...
12/08/2025

गर्भधारणेच्या काळात शरीरात आणि मनात अनेक बदल घडतात.
पण जेव्हा भावनिक तणाव वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ मनावरच नव्हे तर शरीरावर आणि गर्भधारणेवरही होऊ शकतो.

म्हणूनच, या खास प्रवासात स्वतःची मानसिक आणि शारीरिक काळजी घेणे आवश्यक आहे.

Shree Ayurved & Panchakarma Hospital मध्ये आम्ही गर्भधारणेदरम्यान तणाव कमी करण्यासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय देतो.

रक्षाबंधन म्हणजे फक्त राखीचा धागा नाही,तो आहे भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचा असलेला विश्वास. या पवित्र दिवशी, सर्व ...
09/08/2025

रक्षाबंधन म्हणजे फक्त राखीचा धागा नाही,
तो आहे भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचा असलेला विश्वास.
या पवित्र दिवशी, सर्व भावंडांना प्रेम, आनंद आणि जिव्हाळ्याचे आयुष्य लाभो हीच शुभेच्छा! ❤️

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"वंध्यत्व" म्हणजे गर्भधारणा न होणे, पण हे आयुष्यभराचं दु:ख नाही.आयुर्वेदामध्ये यावर प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहेत.श्री ...
05/08/2025

"वंध्यत्व" म्हणजे गर्भधारणा न होणे, पण हे आयुष्यभराचं दु:ख नाही.
आयुर्वेदामध्ये यावर प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहेत.
श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये आम्ही अनेक जोडप्यांना त्यांच्या पालक होण्याच्या प्रवासात साथ दिली आहे.

तणाव ,बदललेली जीवनशैली आणि harmonal imbalance यांसारख्या कारणांमुळे गर्भधारणा होण्यात अडचणी येतात. पण योग्य मार्गदर्शन आणि उपचार घेतल्यास मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

जर तुम्ही किंवा तुमचं जवळचं कुणी या समस्येमधून जात असेल, तर कृपया थांबा… आणि आजच संपर्क करा
आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्स, आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि वैयक्तिक लक्ष देणारी सेवा उपलब्ध आहे.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: +91 895 698 9540/41
🌐 www.ayurvedhospital.com

गर्भधारणा न होणं ही कोणाचीही चूक नसते ती केवळ एक वैद्यकीय अडचण असते.म्हणूनच प्रत्येक जोडप्याला समजून घेणं, भावनिक आधार आ...
01/08/2025

गर्भधारणा न होणं ही कोणाचीही चूक नसते ती केवळ एक वैद्यकीय अडचण असते.
म्हणूनच प्रत्येक जोडप्याला समजून घेणं, भावनिक आधार आणि योग्य उपचार देणं हे आमचं काम आहे.
Infertility ही फक्त शरीराची नाही, मनाचीही परीक्षा असते.
म्हणूनच श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये आम्ही केवळ उपचार देत नाही तर तुमचं स्वप्न, भावना आणि विश्वास हळूहळू पुन्हा जागा करतो.
तुमचं स्वप्न आमचंही ध्येय आहे.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: +91 895 698 9540/41
🌐 www.ayurvedhospital.com

27/07/2025






27/07/2025

आपला आजार / दुखणं छोटं असेल वा मोठं, त्यावर मिळेल तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन, होईल आपल्या आजार वा दुखण्याचं योग्य निदान आणि भेटेल पुढील औषध उपचाराची योग्य दिशा!

भारतीय आयुर्वेद संस्थेमार्फत श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल येथे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आयुर्वेद चिकित्सा उपलब्ध आहे. येथे मणका, पाठदुखी, संधिवात, आमवात, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग, त्वचा व केसांचे विकार, पोट, यकृत, किडनी विकार, PCOD, PCOS व स्त्रियांचे इतर विकार, बद्धकोष्ठता, भगंदर, मूळव्याध आणि इतर आजार इ. आजार/व्याधी हाताळल्या जाणार आहेत.

श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटलची वैशिष्ट्ये ;
✅ NABH Accredited, ISO Certified हॉस्पिटल
✅ 20+ वर्षांचा अनुभव
✅ तज्ञ आयुर्वेदाचार्य, प्रशिक्षित स्टाफ
✅ कॅशलेस सुविधा, नो कॉस्ट इएमआय, 18+ cashless mediclaim

📞 8956989540 / 8956989541

📲 व्हाट्सऍपवर कनेक्ट होण्यासाठी - https://wa.link/vpyao9

📍 आमचा पत्ता -
श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल
स. नं. 43, लेन नं. 4, पठारे ठुबे नगर, नगर रोड, चंदननगर, पुणे

27/07/2025

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील #हॅलो_सह्याद्री या कार्यक्रमामध्ये पाहायला विसरू नका, 'आयुर्वेद आणि आरोग्य विमा' या विषयी डॉ. प्रशांत दौंडकर पाटील यांची मुलाखत.

प्रक्षेपण - सोमवार, दि. २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून.


🌿 गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर जीवनदृष्टी देणारे मार्गदर्शक!श्री आयुर्वेद तर्फे आयुर्वेदाला समर्पित सर्व गुरुजनांना...
10/07/2025

🌿 गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर जीवनदृष्टी देणारे मार्गदर्शक!
श्री आयुर्वेद तर्फे आयुर्वेदाला समर्पित सर्व गुरुजनांना आणि मार्गदर्शकांना मानाचा मुजरा.

✨ गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
#आयुर्वेदगुरु

 #आज घडीला कळत नकळत एक गोष्ट अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. ती म्हणजे वंध्यत्व....👫 ⏰मागच्या ३० वर्षात भारताचा प्रजननदर ...
08/07/2025

#आज घडीला कळत नकळत एक गोष्ट अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. ती म्हणजे वंध्यत्व....👫
⏰मागच्या ३० वर्षात भारताचा प्रजननदर हा ३.४ वरुन अवघ्या २ वर आलाय.
यामागे आर्थिक सामाजिक कारणे जशी आहेत तशीच शाररिक कारणे देखिल मोठ्या प्रमाणात आहेत. दुर्दैवाने करियरच्या मागे लागलेल्या तरुण 👩🏻‍🦳👨🏻‍🦳जोड्या एक तर लग्नच उशीरा करतात आणी मुल जन्माला घालण्याचा निर्णय त्याही पेक्षा उशीरा घेतात परिणाम स्वरुप २० वर्षापुर्वीच्या माझ्याच सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये येणा-या वंध्यत्वाच्या रुग्णांची संख्या जवळपास ३० ते ४० % ने वाढली आहे. यामागे उशीरा लग्न हे कारण आहेच त्याबरोबर आजच्या मुलींमध्ये वाढलेल 👩🏻‍🦱👩🏻
PCOD,
Thyroid,
Endometriosis ,
Uterine fibroid ,
Low AMH level,
Urinary as well as Uterine Infections,
Ge***al Infections ,
👨🏻👨🏻‍🦱मुलांमध्ये कमी स्पर्म काउंट (oligospermia) अथवा जे आहेत ते चांगल्या स्थितीत नसणे ( Asthenospermia) .
💊दोघांना आधीचे काही आजार असणे, अती स्थुलता अथवा अगदीच वजन कमी असणे अशी असंख्य कारणे आहेत.
🌿यासाठी आपण मागच्या २० वर्षांच्या श्री आयुर्वेद हॉस्पिटलच्या प्रॅक्टिसमधुन व हजारो रुग्णाच्या यशस्वी💯% केस स्टडीमधुन.
🤰🏻👼 *प्रियवेदा वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार केंद्राची*🤰🏻👼
स्थापना
डॉ.प्रिया दौंडकर पाटील
यांच्या मार्फत
श्री आयुर्वेद व पंचकर्म हॉस्पिटल चंदननगर-खराडी येथे केली आहे.
हे फक्त स्री वैद्यांच्या टिमने स्रीं रुग्णांसाठी चालवलेल केंद्र आहे. मान्यताप्राप्त आयुर्वेद रुग्णालय सर्व #कॅशलेस_मेडिक्लेम सुविधांसह आपल्या सेवेत आहे.🙏🏻
डॉ.प्रिया(जयश्री) दौंडकर पाटील
आयुर्वेदाचार्य
प्रियवेदा फर्टिलिटी व गर्भसंस्कार केंद्र
असोसिएट पार्टनर
श्री आयुर्वेद व पंचकर्म हॉस्पिटल
सर्वे नं.४३,लेन नं ४,पठारे ठुबे नगर,बालाजी हॉस्पिटल मागे,नगर रोड,चंदननगर खराडी,पुणे - ४११०१४
संपर्क :-
8956989540 8956989541
9922146452
website:- https://www.ayurvedhospital.com
http://www.garbhasanskarpune.com
https://youtu.be/svyZo9UUACM?si=_KH0WHMhgZlH1UkN

We offers Physiotherapy Yoga, Ksharsutra Surgery, ICU, All under one roof!

Address

Sr. No. 43, Pathare-Thube Nagar, Behind Balaji Hospital & Chandan Residency, Nagar Road, Chandannagar
Pune
411014

Telephone

+918956989540

Website

http://www.garbhasanskarpune.com/, https://www.ayurvedandpanchakarma.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ayurved And Panchakarma Hospital Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Ayurved And Panchakarma Hospital Pune:

Share

Category

Our Story

India's 1st Ayurved Hospital who gives #Cashless_mediclaim benefits for Ayurved & Panchakarma treatment. If you want to avoid harmful painkillers , steroids and unwanted surgeries then visit ones to Shree Ayurved and Panchakarma Hospital at Pune. offering Ayurved, Panchakarma and Physiotherapy Yoga, Ksharsutra Surgery, ICU, All under one roof!

Shree Ayurved and Panchakarma Hospital was started in May 2005 to offer Ayurvedic, Panchakarma and Physiotherapy, Yoga, Ksharsutra Surgery, ICU for critically ill patient and also treatment to a common man, all under one roof. It is the only ayurved Hospital in Pune, offering all these services together, holistically. Physiotherapy is added for instant acute pain relief and Yoga for non recurrence of disorders (Apunarbhav Chikitsa) and Ksharsutra Surgery for Piles & fistula also for critical patients like Kidney failure, Paralysis, Cardiac patients ICU was started in June 2018.