25/04/2026
🎶 तुम्ही फक्त संगीत ऐकता… की त्यातून बदल घडवू शकता? 🌿
आज अनेक लोक stress, anxiety आणि emotional imbalance अनुभवत आहेत —
आणि अशा वेळी म्युझिक थेरपी ही केवळ कला नाही, तर एक प्रभावी healing tool बनत आहे.
जर तुम्हाला तुमच्या संगीताच्या आवडीला एक अर्थपूर्ण आणि प्रोफेशनल दिशा द्यायची असेल,
तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.
✨ बॅच सुरू: 12 मे
✨ ओरिएंटेशन: 5 मे
या कोर्समध्ये तुम्ही शिकाल —
✔ म्युझिक थेरपीचे practical applications
✔ real-life case studies कसे handle करायचे
✔ clients सोबत confidently काम कसं करायचं
तुम्हाला मिळेल —
✔ आठवड्यातून 1 लाईव्ह क्लास (Zoom | रात्री 9 – 10:30)
✔ प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग
✔ साप्ताहिक प्रॅक्टिकल असाइनमेंट्स
✔ पूर्ण स्टडी मटेरियल + PDFs
✔ 5 रिअल केस स्टडीज
✔ ऑनलाइन MCQ सर्टिफिकेशन
✔ सखोल ट्रेनिंग + ऑनलाइन इंटर्नशिप
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर,
तुमच्याकडे फक्त knowledge नाही — तर confidence आणि clarity असेल.
💰 फी: ₹24,000
✔ सोप्या हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा
📞 8010891765
🌐 www.anahatmusictherapy.com
तुमच्या आवडीला आता एक purpose द्या.
Music पासून Meaningful Career कड�