28/12/2025
पित्त आणि कफ वाढवणारे मसालेदार, खारट, आंबट, शिळे पदार्थ म्हणजेच लोणचे, पापडखार असणारे पापड, विशेषतः लहान मुलांमध्ये चायनीज, चिप्स, लेज, कुरकुरे अश्या पदार्थांच्या वारंवार सेवनाने पूर्वी क्वचित आढळणारा हा केसांचा आजार (चाई पडणे) अगदी लहान मुलांमध्ये सरास दिसत आहे. आपण काय खातो याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे