
23/08/2025
⚠️ अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणं दुर्लक्षित करू नका!
तीव्र मसालेदार अन्न, मद्यपान आणि धूम्रपान या सवयींमुळे धोका वाढतो.
👉 गिळताना त्रास, छातीत वेदना, वजन झपाट्याने कमी होणे ही लक्षणं आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
⏳ वेळेवर निदान आणि उपचार = जीव वाचवणारा निर्णय
#आरोग्य #कॅन्सरजागृती #अन्ननलिकाकॅन्सर #आरोग्यजागरूकता #जीवनवाचवा