Aruna Clinic

Aruna Clinic Comprehensive women s health care 4D Sonography, Pregnancy , Contraception, Cancer Prevention Bleeding Problems.Menopause and Health advice Women's Health .

This clinic is focused on issues related to women's health. Pregnancy,Infertility,Menstrual problems,Cancer prevention, Family Planning and Sexual problems are consulted with gynecologists

Remembering MET
26/01/2025

Remembering MET

16/11/2024
16/11/2024

नमस्कार मंडळी. गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे . थंडीचा महिना हा आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम समजला जातो. मंडळी नवीन जोमाने फिरावयास निघतात. स्वेटर मफलर जॅकेट्स बाहेर निघतात. शेकोट्या पेटतात. आलेपाक च्यवनप्राश पौष्टिक लाडू तिळगुळ यांची आठवण यायला लागते.
पण. आता इथे पण पण आलाच का?
पण काही लोकांसाठी हा सिझन धोकादायक ठरू शकतो.
त्याचे कारण म्हणजे श्वसनाचे त्रास व फलू.
सारख्या साथी.
साधा फलु तर आहे होईल चार दिवसात बरा असे खूप जण सांगतात व ते काही प्रमाणात खरे पण आहे.
पण जे साठी च्या पुढचे आहेत. ज्यांना डायबेटिस वा इतर आजार आहेत. त्यांना हा जीव घेणा ठरू शकतो. तसेच गरोदर माता यांना धोकादायक ठरू शकतो. इतर लोका बाबतीत त्यांचे आजापणामुळे ४ दिवस वाया जाऊ शकतात. आपण प्रवास करणार असाल ट्रिप ला जाणार असाल. परदेशी जाणार असाल किंवा घरी लहान मूल असेल तर असे इन्फेक्शन त्रासदायक ठरू शकते.
पण असा त्रास आता टाळता येऊ शकतो
सुदैवाने त्या वर लास उपलब्ध आहे.
नाकात थेंब सोडून वा इंजेक्शन अश्या दोन प्रकारच्या लशी मिळतात. दर वर्षी जागतिक आरोग्य संघटने कडून त्या वर्षीची लस तयार करण्यात मार्गदर्शन करण्यात येते. (दर वर्षी नवीन व्हायरची जनुके तयार होतात. त्या मुळे दर वर्षी नवीन लस घ्यायला लागते). साधारण लासी ची किंमत १२०० ते १५०० रुपये असते. पण अनेक सरकारी व काही खाजगी ठिकाणी ती खूप सवलती मध्ये मिळते.
तरी सर्वांना आवाहन की या थंडीत काळजी घेऊन मस्त पणे आनंदी राहा.
माझ्या औंध पुणे येथील क्लिनिक मध्ये consultation + Nasal Vaccine नाकातील लस व सल्ला रुपये १००० मध्ये उपलब्ध आहे. नाव नोंदणी साठी ९४२२०३२०२० वर संध्याकाळी ६ ते ८ संपर्क साधा.

23/02/2024

For taking appointments in the morning send message on +919422032020

Call now to connect with business.

23/02/2024

All senior fellows need to know about different vaccines that are especially available for them.
These includes vaccines for Influenza and other respiratory diseases and viral problems like Nagin or Herpes zoster

Bjmc obgy Allumni Meet managing committee meeting at Dr SanjayGupte Sir Hospital Pune
13/08/2023

Bjmc obgy Allumni Meet managing committee meeting at Dr SanjayGupte Sir Hospital Pune

श्री अष्टभुजा देवी प्रसन्न.आमच्या शनिवार पेठेतील जुन्या वाड्या शेजारी अष्टभुजा देवीचे प्राचीन मंदिर आहे.देवीचा आशीर्वाद ...
27/05/2023

श्री अष्टभुजा देवी प्रसन्न.
आमच्या शनिवार पेठेतील जुन्या वाड्या शेजारी अष्टभुजा देवीचे प्राचीन मंदिर आहे.
देवीचा आशीर्वाद कायम आमच्या पाठी राहो 🙏

Happy Mother's day
14/05/2023

Happy Mother's day

Address

Saket Society DP Road End Near Central Bank Aundh
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aruna Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aruna Clinic:

Share

Category

Our Story

Women's Health . This clinic is focused on issues related to women's health. Pregnancy,Infertility,Menstrual problems,Cancer prevention, Family Planning and Sexual problems are consulted with gynecologists.

Gynecological and Pregnancy Sonography is in house with modern 4D machine.

We regularly conduct health camp for women. Our Next Camp is on Sunday 15 March 2020 from 9 am to 1 noon