
07/07/2025
🌸 महिलांसाठी मोफत गर्भाशय कॅन्सर तपासणी शिबीर! 🌸
🧬 HPV DNA टेस्ट - आता पूर्णपणे मोफत!
🩺 वय ३० ते ६० दरम्यानच्या महिलांसाठी सुवर्णसंधी!
💰 ₹4500 ची टेस्ट – आता शिबिरात मोफत!
🕒 वेळ फक्त 10 मिनिटे
🛡️ एकदा टेस्ट झाली की ५ वर्षांपर्यंत गरज नाही!
📅 दिनांक: ९ जुलै २०२५
🕘 वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
📍 ठिकाण: Aura Multispeciality Hospital, फाले नगर, दत्तनगर रोड, आंबेगाव बु., पुणे - ४६
📞 नाव नोंदणीसाठी कॉल करा: 7620445996 / 7620442624
🚫 टेस्ट करण्यास अपात्र:
• ज्यांचे गर्भाशय काढले आहे
• ३० वर्षांखालील व ६० वर्षांवरील महिला
🧕 केवळ २०० महिलांसाठी मर्यादित संधी!
❗लवकर नोंदणी करा आणि तुमचं आरोग्य सुरक्षित करा❗