Shri vishwambhar ayurvediya chikitsalay and panchakarm kendra

  • Home
  • India
  • Pune
  • Shri vishwambhar ayurvediya chikitsalay and panchakarm kendra

Shri vishwambhar ayurvediya chikitsalay and panchakarm kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri vishwambhar ayurvediya chikitsalay and panchakarm kendra, Medical and health, Swapnil Sampatrao Jagtap ( BAMS ) Shri Vishwhambhar Ayurvediya Chikitsalaya, At/P/Narsapur Taluka Bhor, District Pune, Pune.

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यातसौख्य, मांगल्य, समृद्धी आणिदीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…हिच आमची मनोकामना…कोजागरी पौर्ण...
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌕🌝🌜

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप (B.A.M.S.)
📞 8378819163
📞 9881893851

आमच्या शाखा:
📍मुख्य शाखा: नसरापूर, पुणे

📍इतर शाखा: कोल्हापूर,औंध, कात्रज, भोर, शिरवळ, शिक्रापूर, अहिल्यानगर.

#आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #पुणे #कोल्हापूर #नसरापूर #कात्रज #भोर #शिक्रापूर
#आयुर्वेद #कोजागिरीपोर्णिमा

🌿 पोटाचे आजार प्रभावी आयुर्वेदिक उपचार मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿⭐शनिवार दि.  11 ऑक्टोबर २०२५ रोजी भोर...
04/10/2025

🌿 पोटाचे आजार प्रभावी आयुर्वेदिक उपचार मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

⭐शनिवार दि. 11 ऑक्टोबर २०२५ रोजी भोर / शिरवळ येथे विशेष भेट ⭐

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
● पित्ताचा त्रास
● छातीत जळजळ होणे
● गॅसेस ढेकर येणे
● पोट दुखणे / थकवा
● ग्रहणी / अल्सर
● मुळव्याध / आव पडणे
● ऍसिडिटी अम्लपित्त
● आतड्यांना सूज येणे
● वारंवार संडास होणे
● आय. बी. एस.
● जेवल्यानंतर संडासला जाणे
● पोट दुखणे, पोट साफ न होणे, गच्च राहणे

डॉ. स्वप्निल जगताप यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 9881893851

📍पत्ता:- सह्याद्री हॉस्पिटल, शिर्के वाईन्स जवळ, भोर वेळ : दुपारी 12 ते 2 पर्यंत

📍पत्ता:- एस.जी.एम हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल शेजारी, शिरवळ
वेळ : सायं. 5 ते 7 पर्यंत

ठिकाणे: अहमदनगर, शिक्रापूर, पुणे, औंध, भोर, शिरवळ, कोल्हापूर

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 : https://whatsapp.com/channel/0029Vb6Qtd3CRs1rvWMM1u0B

📍 Instagram Channel फॉलो करा.
https://www.instagram.com/drswapniljagtap?igsh=a201cWZiamFvdjNo

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=YYowrtgM8APg04V3
धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद

🌿मणक्याच्या आजारांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿🌿⚡ गुडघा व मणक्याचे ऑपरेशन टाळ...
04/10/2025

🌿मणक्याच्या आजारांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

🌿⚡ गुडघा व मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी यशस्वी पंचकर्म व आयुर्वेदिक उपचार ⚡🌿

⭐शनिवार दि. 11 ऑक्टोबर २०२५ रोजी भोर / शिरवळ येथे विशेष भेट ⭐

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
● मान व कंबरेची नस दबणे
● मान अखडणे, डोके दुखी (मायग्रेन)
● हातापायाला मुंग्या येणे बधिर पडणे
● स्लिपडिस्क व स्पॉन्डिलायटिस
● गुडघ्याची गादी झिजणे
● चक्कर येणे व कानात आवाज येणे
● वाताच्या सर्व प्रकारच्या तक्रारी

डॉ. स्वप्निल जगताप यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 9881893851

📍पत्ता:- सह्याद्री हॉस्पिटल, शिर्के वाईन्स जवळ, भोर वेळ : दुपारी 12 ते 2 पर्यंत

📍पत्ता:- एस.जी.एम हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल शेजारी, शिरवळ
वेळ : सायं. 5 ते 7 पर्यंत

ठिकाणे: अहमदनगर, शिक्रापूर, पुणे, औंध, भोर, शिरवळ, कोल्हापूर

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 : https://whatsapp.com/channel/0029Vb6Qtd3CRs1rvWMM1u0B

📍 Instagram Channel फॉलो करा.
https://www.instagram.com/drswapniljagtap?igsh=a201cWZiamFvdjNo

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=YYowrtgM8APg04V3
धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद

🙏🏻🪷  ☘️आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..पहाट झाली...
02/10/2025

🙏🏻🪷 ☘️आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी व दसरा सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!☘️🪷🙏🏻

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप (B.A.M.S.)
📞 8378819163
📞 9881893851

आमच्या शाखा:
📍मुख्य शाखा: नसरापूर, पुणे

📍इतर शाखा: कोल्हापूर,औंध, कात्रज, भोर, शिरवळ, शिक्रापूर, अहिल्यानगर.

#आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #पुणे #कोल्हापूर #नसरापूर #कात्रज #भोर #शिक्रापूर #आयुर्वेद #पंचकर्म #नवरात्री #घटस्थापना #नवरात्रीच्याशुभेच्छा #दसरा #नवरात्रोत्सव #विजयादशमी

🙏🏻🪷 जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन! 🪷🙏🏻🧑🏻‍⚕️ डॉ. स्...
02/10/2025

🙏🏻🪷 जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन! 🪷🙏🏻

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप (B.A.M.S.)
📞 8378819163
📞 9881893851

आमच्या शाखा:
📍मुख्य शाखा: नसरापूर, पुणे

📍इतर शाखा: कोल्हापूर,औंध, कात्रज, भोर, शिरवळ, शिक्रापूर, अहिल्यानगर.

#आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #पुणे #कोल्हापूर #नसरापूर #कात्रज #भोर #शिक्रापूर #आयुर्वेद #पंचकर्म #गांधीजयंती ✨

🌿  मूळव्याध - दुर्लक्षित समस्या, आयुर्वेदात सोपा उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿⭐शनिवार दि. 4 ऑक्टोबर २०२५ ...
28/09/2025

🌿 मूळव्याध - दुर्लक्षित समस्या, आयुर्वेदात सोपा उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

⭐शनिवार दि. 4 ऑक्टोबर २०२५ रोजी औंध / कात्रज पुणे येथे विशेष भेट ⭐

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मूळव्याधासारखा त्रास सामान्य होत चालला आहे. चुकीच्या आहार-विहारामुळे आणि सवयींमुळे हा त्रास वाढतो.

⚡मूळव्याध होण्याची प्रमुख कारणे
◆ पावटा, दूधभात, मसालेभात यांचे अयोग्य मिश्रण
◆ जोर देणे, मोबाईल बघत मलविसर्जन करणे
◆ शिफ्ट ड्युटी, तणावपूर्ण जीवनशैली
◆ सतत बसून काम करणे
◆ जंक फूड, विरुद्ध आहार, अवेळी जेवण
◆ गॅसेस होणे आणि त्यांना अडवून ठेवणे

⚡मूळव्याध होण्याची लक्षणे
◆ कोंब बाहेर येणे
◆ रक्तस्राव
◆ वेदना व खाज
◆ शौचास त्रास

डॉ. स्वप्निल जगताप यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 9881893851

📍आयुरिवा पॉलीक्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, श्री स्नेह अपार्टमेंट फ्लॅट 101, स्पायसर कॉलेज रोड, कोहिनूर प्लॅनेट जवळ औध वेळ : दु. 3 ते 5

📍श्री विश्वंभर आयुर्वेदीय चिकित्सालय, मानस हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक कात्रज, पुणे वेळ : सांय. 6 ते रा.8 पर्यंत

ठिकाणे: अहमदनगर, शिक्रापूर, पुणे, औंध, भोर, शिरवळ, कोल्हापूर

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 : https://whatsapp.com/channel/0029Vb6Qtd3CRs1rvWMM1u0B

📍 Instagram Channel फॉलो करा.
https://www.instagram.com/drswapniljagtap?igsh=a201cWZiamFvdjNo

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=YYowrtgM8APg04V3
धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद

🌿  मुतखडा व मूत्रविकार कायमचे बरे वारंवार होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿⭐शनिव...
28/09/2025

🌿 मुतखडा व मूत्रविकार कायमचे बरे वारंवार होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवा! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

⭐शनिवार दि. 4 ऑक्टोबर २०२५ रोजी औंध / कात्रज पुणे येथे विशेष भेट ⭐

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ पुनः पुन्हा होणारे मूत्रखडे
◆ क्रिएटिनिन आणि युरिया पातळी वाढणे
◆ मूत्रमार्गातील संसर्ग
◆ लघवी मध्ये अडथळा निर्माण होणे
◆ लघवीत रक्तस्राव
◆ युरिनरी स्ट्रिक्चर
◆ लघवी करताना जळजळ
◆ पाठदुखी आणि कंबरदुखी
◆ प्रोस्टेट ग्रंथीचा वाढ
◆ उलटी व मळमळ
◆ वारंवार लघवी लागणे
◆ लघवीचे थेंब थेंब पडणे

डॉ. स्वप्निल जगताप यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 9881893851

📍आयुरिवा पॉलीक्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, श्री स्नेह अपार्टमेंट फ्लॅट 101, स्पायसर कॉलेज रोड, कोहिनूर प्लॅनेट जवळ औध वेळ : दु. 3 ते 5

📍श्री विश्वंभर आयुर्वेदीय चिकित्सालय, मानस हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौक कात्रज, पुणे वेळ : सांय. 6 ते रा.8 पर्यंत

ठिकाणे: अहमदनगर, शिक्रापूर, पुणे, औंध, भोर, शिरवळ, कोल्हापूर

📍उत्तम आरोग्याच्या टिप्स साठी WhatsApp Channel फॉलो करा. ☘️💊🌱 : https://whatsapp.com/channel/0029Vb6Qtd3CRs1rvWMM1u0B

📍 Instagram Channel फॉलो करा.
https://www.instagram.com/drswapniljagtap?igsh=a201cWZiamFvdjNo

🌐 रुग्णांचे अनुभव आणि आरोग्य विषयक माहितीसाठी YouTube Channel ला Subscribe करा
https://youtube.com/?si=YYowrtgM8APg04V3
धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद

✨विशेष भेट :- अहिल्यानगर आणि शिक्रापूर येथे,दि. 27 सप्टेंबर 2025, शनिवार रोजी✨👉 आपल्या मुलांच्या उंची वाढीसाठी आयुर्वेदि...
25/09/2025

✨विशेष भेट :- अहिल्यानगर आणि शिक्रापूर येथे,दि. 27 सप्टेंबर 2025, शनिवार रोजी✨

👉 आपल्या मुलांच्या उंची वाढीसाठी आयुर्वेदिक उपचार घ्या!

🌿 आपल्या मुलाची, मुलीची उंची कमी आहे का ?
श्री विश्वंभर आयुर्वेदीय चिकित्सालय
◆ अनुवांशिकते नुसार उंची न वाढणे
◆ भूक न लागणे
◆ अंथरुणात शु करणे
◆ बुद्धी, एकाग्रता कमी
◆ वजन न वाढणे
◆ वारंवार आजारी पडणे
> वरील लक्षणे असल्यास अवश्य भेटा

🌿 श्री विश्वंभर आयुर्वेदीय चिकित्सालय - डॉ स्वप्निल जगताप आपल्या सेवेसाठी! 🙏

अधिक माहितीसाठी संपर्क करा!
🧑🏻‍⚕️ डॉ स्वप्निल जगताप B.A.M.S
📞 संपर्क: 8378819163 / 9881893851

✨ आरोग्यासाठी वेळ काढा, उंची वाढीवर कायमस्वरूपी समाधान मिळवा! आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घ्या! 🌟

#संपर्क #पुणे #नसरापूर #तालुकाभोर #आरोग्य #उपचार
#हेल्थ #उपचार #मायग्रेन #मेंदू #मज्जातंतू #दमा #सर्दी #बालदमा #अलर्जी #सायनोसायटिस #ऑलइनवन #डॉस्वप्निलजगताप

निरोगी राहा, आनंदी राहा! 😊💖
तुमच्या आरोग्याची काळजी घ्या
धन्यवाद!

🙏🏻🪷नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||शारदीय नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या हार...
22/09/2025

🙏🏻🪷नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||
शारदीय नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!🪷🙏🏻

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप (B.A.M.S.)
📞 8378819163
📞 9881893851

आमच्या शाखा:
📍मुख्य शाखा: नसरापूर, पुणे

📍इतर शाखा: कोल्हापूर,औंध, कात्रज, भोर, शिरवळ, शिक्रापूर, अहिल्यानगर.

#आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #पुणे #कोल्हापूर #नसरापूर #कात्रज #भोर #शिक्रापूर #आयुर्वेद #पंचकर्म #नवरात्री #घटस्थापना #नवरात्रीच्याशुभेच्छा ✨

पोटाचे विकार आणि स्थौल्य (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार! 🌿सततचे पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता किंवा वाढलेल्या व...
13/09/2025

पोटाचे विकार आणि स्थौल्य (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार! 🌿

सततचे पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता किंवा वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर आता आयुर्वेदाचा उपाय करून पहा. डॉ. स्वप्निल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सर्व समस्यांवर योग्य उपचार मिळवा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞 8378819163
📞 9881893851

📍 पत्ता: मित्रम् आयुर्वेद, उदयम नगर, अमृत दूध डेअरी जवळ, दुपरी 12 - 2 वा., कोल्हापूर

इतर शाखा :- नसरापूर, भोर, शिरवळ, औंध, कात्रज, कोल्हापूर, अहिल्यानगर, शिक्रापूर

#स्थौल्य #पोटाचेविकार #लठ्ठपणा #वजनकमीकरा #आयुर्वेद #डॉस्वप्निलजगताप #कोल्हापूर #आरोग्य

🌿 उंची वाढवा, आरोग्य सुधारा! 🌿🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप यांच्या विशेष 'उंची वाढवणे शिबिर (ऍडव्हान्स कोर्स)' मध्ये सहभागी ...
13/09/2025

🌿 उंची वाढवा, आरोग्य सुधारा! 🌿

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप यांच्या विशेष 'उंची वाढवणे शिबिर (ऍडव्हान्स कोर्स)' मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आरोग्याला नवी दिशा द्या.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणारे हे विशेष शिबिर, वाढत्या उंचीसाठी आवश्यक असलेल्या आयुर्वेदिक उपचारांवर लक्ष केंद्रित करते. (वयोमर्यादा लागू)

🧑🏻‍⚕️ डॉ. स्वप्निल जगताप (B.A.M.S.)
📞 8378819163
📞 9881893851

आमच्या शाखा:
📍मुख्य शाखा: नसरापूर, पुणे

📍इतर शाखा: कोल्हापूर,औंध, कात्रज, भोर, शिरवळ, शिक्रापूर, अहिल्यानगर.

#उंची #उंचीवाढवा #आरोग्य #स्वास्थ्य #आयुर्वेद #डॉक्टर #पुणे #कोल्हापूर #नसरापूर #कात्रज #भोर #शिक्रापूर ✨

👉 वारंवार होणाऱ्या पोटदुखीची तक्रार आणि पोटाच्या आजाराने त्रस्त ??😖☹️✨विशेष भेट:- भोर/ शिरवळ येथे, दि. 13 सप्टेंबर 2025,...
09/09/2025

👉 वारंवार होणाऱ्या पोटदुखीची तक्रार आणि पोटाच्या आजाराने त्रस्त ??😖☹️
✨विशेष भेट:- भोर/ शिरवळ येथे, दि. 13 सप्टेंबर 2025, शनिवार रोजी✨

🌿 पोटदुखीच्या आजारांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार 🌿✨ आरोग्यासाठी वेळ काढा,पोटाच्याआजारांवर कायमस्वरूपी समाधान मिळवा! आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घ्या! 🌟
अधिक माहितीसाठी संपर्क करा!
🧑🏻‍⚕️ डॉ स्वप्निल जगताप
📞 संपर्क: 8378819163 / 9881893851

पत्ता:- 📍 श्री विश्वंभर आयुर्वेदीय चिकित्सालय,
सह्याद्री हॉस्पिटल, शिर्के वाईन्स जवळ, भोर
वेळ : दुपारी 12 ते 2 पर्यंत

📍एस.जी.एम हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल शेजारी, शिरवळ वेळ : सायं. 5 ते 7 पर्यंत

इतर शाखा :- नसरापूर, भोर, शिरवळ, औंध, कात्रज, कोल्हापूर, अहिल्यानगर, शिक्रापूर

#संपर्क #पुणे #नसरापूर #तालुकाभोर #आरोग्य #उपचार
#हेल्थ #उपचार #मायग्रेन #मेंदू #मज्जातंतू #दमा #सर्दी #पोटदुखी #पोटाचे #आजार #बालदमा #अलर्जी #सायनोसायटिस #ऑलइनवन #डॉस्वप्निलजगताप

निरोगी राहा, आनंदी राहा! 😊💖
तुमच्या आरोग्याची काळजी घ्या
धन्यवाद!

Address

Swapnil Sampatrao Jagtap ( BAMS ) Shri Vishwhambhar Ayurvediya Chikitsalaya, At/P/Narsapur Taluka Bhor, District Pune
Pune
412213

Website

https://www.instagram.com/drswapniljagtap/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri vishwambhar ayurvediya chikitsalay and panchakarm kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram