Swaroop Clinic

Swaroop Clinic Homeopathy, Bach Flowers and REBT Psychotherapy under one roof with Dr Amit Karkare.

Learn more about bedwetting on our YouTube channel
04/12/2023

Learn more about bedwetting on our YouTube channel

Sepia (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights
04/12/2023

Sepia (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights

सेपिया रेमेडी - डॉ. अमित करकरे उन मरीजों के इलाज के अपने अनुभव साझा कर रहे हैं जो घर और काम की स्थिति से निराश हैं और ज....

Hepar Sulf (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights
03/12/2023

Hepar Sulf (हिंदी में) | Dr Amit Karkare | Remedy Insights

मन-शरीर कनेक्शन का उपयोग करके हेपार सल्फ रेमेडी का उपयोग करने का अपना अनुभव डॉ. अमित करकरे यहां साझा कर रहे है। #...

12/11/2023
https://youtu.be/0RYy2q-URwU
28/03/2023

https://youtu.be/0RYy2q-URwU

सुख म्हणजे नक्की काय? टाळता न येणारं दु:ख दूर करण्याचे योग्य मार्ग कोणते? जगण्याचं हे रहस्य शिकवणारं औषध म्हणजे 'एग....

27/02/2023

आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती

त्यांची एक चारच ओळींची कविता आहे. नाशिकमधील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाबाहेर शिळेवर कोरुन ठेवलेल्या या चार ओळी...

विजयासाठी कविता माझी
कधीच नव्हती
म्हणुन नव्हती भीती तिजला
पराजयाची

जन्मासाठी हटून केव्हा
नव्हती बसली
म्हणुन नाही खंतही तिजला
मरावयाची
- कुसुमाग्रज

या चार ओळींत काय नाही?

कवीचा आपल्या कवितेवरचा, शब्दांवरचा, भाषेवरचा आणि त्यामधून मिळणार्‍या स्वानंदावरचा विश्वास तर आहेच... पण त्याहीपुढे जाऊन रोजच्या जगण्यात आपल्याला जखडून टाकणार्‍या कुंपणांना भेदणारी गुरुकिल्लीही आहे.

लोक काय म्हणतील? माझं हसं झालं तर काय होईल? प्रयत्न करुनही मी अपयशी ठरलो तर? चार लोकांसमोर मला नीट बोलता आलं नाही तर? अशा अनेक प्रश्नांमुळे, अविवेकी समजांमुळे आपण भीती, नैराश्य, लाजाळूपणा, भिडस्तपणा आणि आत्मविश्वासाच्या अभावाला जवळ करतो.

या चार ओळींमधला अर्थ समजून घेतला तर या भावनांना दूर करणे सहज शक्य होते. कुणावर विजय मिळवायचा, कुणासमोर आपली क्षमता सिध्द करायची, अमक्याने बरोबर म्हणले तरच आपण चांगले, चार लोकांना / समाजाला जे मान्य असते तेच योग्य... अशा अविवेकी विचारांनी आपल्या क्षमतांना आपण जखडून टाकतो, कुंपणं घालतो आणि इतरांनी चांगलं म्हणण्याची वाट बघत बसतो.

जगात रत्नपारखी कमी आहेत... अस्सल हिरा अज्ञानी माणसाच्या हातात पडला तर तो त्याला दगडच वाटतो, म्हणून तो हिरा नसतो का? आपण काय आहोत ते आपल्यालाच समजत नसेल तर इतरांना आपली खरी ओळख कशी होणार? इकिगाई मधूनही हेच तर सांगीतले होते... स्वत:ला समजून घ्या, आपला प्रवास आपला मार्ग आपला वेग आपली पध्दत इतरांपेक्षा वेगळी आहे हे लवकरात लवकर डोक्यात जाऊ दे. मग इतरांबरोबर आपली नाहक तुलना करणे बंद होते आणि स्वानंदाचे दार खुले होते.

- डॉ अमित करकरे

https://youtu.be/_dcUbHQvtaI
05/01/2023

https://youtu.be/_dcUbHQvtaI

पदार्थ चांगला व्हायला हवा असेल तर फक्त सामुग्री व साधनं हजर असून उपयोगाची नाहीत तर ती वापरायची कशी हे पण माहीत असा...

16/12/2022

मराठी मधून पुष्पौषधी शिकण्यासाठी :

Share your videos with friends, family and the world

https://youtu.be/nGjafC12IMw
11/12/2022

https://youtu.be/nGjafC12IMw

दहावी बारावी स्पर्धापरिक्षा किंवा वेगवेगळ्या प्रवेशपरिक्षांचा ताण आजकाल विद्यार्थी व पालक यांच्या चेहर्‍यावर...

https://www.youtube.com/watch?v=FV8wnlWCupcमराठी भाषेतून पुष्पौषधी शिकवणारा अभ्यासक्रम शिकू या डॉ अमित करकरे यांच्याबरोब...
04/12/2022

https://www.youtube.com/watch?v=FV8wnlWCupc

मराठी भाषेतून पुष्पौषधी शिकवणारा अभ्यासक्रम शिकू या डॉ अमित करकरे यांच्याबरोबर. अत्यंत साध्या सोप्या, रोजच्या आयुष्यातली व चित्रपटातल्या व्यक्तीरेखांची उदाहरणे देत, कुणालाही समजेल असा हा कोर्स. त्याचा हा पहिला भाग - परिचयाचा. नक्की कसे शिकायचे, काय शिकायचे, कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते सांगणारा...

मराठी भाषेतून पुष्पौषधी शिकवणारा अभ्यासक्रम शिकूया डॉ अमित करकरे यांच्याबरोबर. अत्यंत साध्या सोप्या, रोजच्या आ.....

https://www.youtube.com/watch?v=3cFPY-hjveEThe much awaited ONLINE BACH FLOWER course in HINDI is here... its free!
04/12/2022

https://www.youtube.com/watch?v=3cFPY-hjveE
The much awaited ONLINE BACH FLOWER course in HINDI is here... its free!

We start with our much-awaited HINDI COURSE from this first episode. This episode discusses about the structure of the course and how one should learn. It ex...

Dr Amit Karkare is planning to start regular sessions on his YouTube channel - https://youtube.com/ soon. This will incl...
30/10/2022

Dr Amit Karkare is planning to start regular sessions on his YouTube channel - https://youtube.com/ soon. This will include regular live-sessions, Q&A sessions and much more. This would be a free activity to spread mental health awareness.

Do SUBSCRIBE to our YouTube channel and hit the BELL icon to get instant notifications on your mobile.

सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात मानसिक अस्वास्थ्य वेगाने वाढत आहे. छोटे मोठे सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत. तुलना, ...
09/05/2022

सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात मानसिक अस्वास्थ्य वेगाने वाढत आहे. छोटे मोठे सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत. तुलना, आलोचना, टिका व आरोपांनी विचलीत झालेल्या मनासाठी पारंपारिक संतसाहित्यामधील ओव्या-अभंगातून उत्तरे व समाधान शोधण्याचा आपला अनुभव वसंत व्याख्यानमाला, पुणे येथील यावर्षीच्या ज्ञानसत्रात डॉ अमित करकरे यांनी मांडला. त्याच व्याख्यानाची ही ध्वनीफीत.

https://youtu.be/3RrPq1rx83Q

तब्बल १४८ वर्षांची अत्यंत गौरवशाली परंपरा लाभलेल्या वसंत व्याख्यानमालेत २०२२ साली वक्ता म्हणून सहभागी होण्याच....

14/03/2022

Are these remedies enough to make a change in one's temperament or habits for good? Can they transform a lazy kid into an enthusiastic and ready to go smart ...

Swaroop Clinic completed 20 years in 2020.This is ONE OF THE initiatives that was in mind to celebrate this milestone. T...
10/08/2021

Swaroop Clinic completed 20 years in 2020.
This is ONE OF THE initiatives that was in mind to celebrate this milestone. This will also include online cases.

The cases will be handled by assistant doctors who are fresh graduates, under my supervision. This would be a win-win situation. The doctor will get much needed practical experience to run the show. They will take the cases, resolve their queries, do counselling, explain the medications, will bear with failures and will earn rewards too.

Patients who can't afford our usual fees can be benefitted with this activity.

A very nice AASAN to de-stress yourself and good for those who have PCOS/PCOD. As regards PCOD or uterine health, the pe...
26/07/2021

A very nice AASAN to de-stress yourself and good for those who have PCOS/PCOD.

As regards PCOD or uterine health, the pelvic oriented postures have found to be very beneficial.

If you observe closely, most of the games played in मंगळागौर (shravan month ritual) by ladies are focused around pelvis.

Our ancestors linked YOG within our daily rituals so well!!

https://youtu.be/JSWkHG8lkik
16/06/2021

https://youtu.be/JSWkHG8lkik

Are these remedies enough to make a change in one's temperament or habits for good? Can they transform a lazy kid into an enthusiastic and ready to go smart ...

Address

54 Amit Deep, Tulshibagwale Colony, Near Shraddha Hospital, Near Gajanan Maharaj Mandir
Pune
411009

Opening Hours

Monday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm
Tuesday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm
Wednesday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm
Thursday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm
Friday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm
Saturday 9:30am - 12pm
6pm - 8:30pm

Telephone

+912024225610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaroop Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swaroop Clinic:

Videos

Share