Aadhar Services- 24x7 Services For Senior Citizens

  • Home
  • India
  • Pune
  • Aadhar Services- 24x7 Services For Senior Citizens

Aadhar Services-  24x7 Services For Senior Citizens We offer trusted elder care services for 24x7 tailored for your loved ones.

From daily assistance to emergency support, Aadhar Services is here, so care is never far आपल्या हक्काचा हा आ़धार सर्व जेष्ठ नागरिक आजी आजोबांच्या सेवेत रूजू होत आहे... अगदी महिन्याच्या किराण्यापासून ते दैनंदिन लागणाऱ्या गरजूंपर्यंत सर्व काही नाममात्र शुल्कात ही सेवा आम्ही आपल्या सेवेस घेऊन येत आहोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्याकरिता या सेवेत उतरताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

सदस्यत्व किंवा Membership का घ्यावी ह्याचं एक सगळ्यात मोठं कारण असे कि  सदस्यत्व म्हणजे आमचं तुमच्याशी असलेलं बांधिलकीचं...
29/08/2025

सदस्यत्व किंवा Membership का घ्यावी ह्याचं एक सगळ्यात मोठं कारण असे कि

सदस्यत्व म्हणजे आमचं तुमच्याशी असलेलं बांधिलकीचं नातं.

जेव्हा तुमची वैयक्तिक माहिती – पत्ता, मेडिकल हिस्टरी, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट – आमच्याकडे असतात,

तेव्हा कोणतीही आपत्कालीन वेळ असो, आम्ही तात्काळ आणि योग्य ती मदत पोहोचवू शकतो.

सदस्यत्व घेतल्यावर तुम्ही एकटे नसता –

तुमच्यासोबत असतो एक विश्वासू साथी, जो संकटाच्या क्षणी तुमच्यासाठी उभा असतो – अगदी कुटुंबासारखा.

तुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम काळजीची अनुभूती घ्या - आजच Lifetime Membership साठी अर्ज करा!

संपर्क करा:
Manasi Kulkarni
+91 98347 46942‬

Aman Alkunte
+91 86009 08491‬

https://aadharservices.com/

This is what we work for, every single day.Care that brings comfort. Support that builds trust.Thank you for trusting Aa...
22/08/2025

This is what we work for, every single day.
Care that brings comfort. Support that builds trust.
Thank you for trusting Aadhar Services with your loved ones, it means the world to us.

Need reliable care for your family too?

Call us
Manasi Kulkarni
‪+91 98347 46942‬‬

Aman Alkunte
‪+91 86009 08491‬‬

https://aadharservices.com/

केवळ केअरगिव्हर नाही, तर तुमच्यासाठी एक विश्वासू सोबती!आमचे केअरगिव्हर्स निवडले जातात अत्यंत काळजीपूर्वक - कारण ही केवळ ...
20/08/2025

केवळ केअरगिव्हर नाही, तर तुमच्यासाठी एक विश्वासू सोबती!
आमचे केअरगिव्हर्स निवडले जातात अत्यंत काळजीपूर्वक -
कारण ही केवळ एक सेवा नाही, तर एक जबाबदारी आहे.

प्रशिक्षण, अनुभव, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता याच्या आधारेच आम्ही प्रत्येक व्यक्तीची बारकाईने पारख करतो.
आमचं उद्दिष्ट एकच गरजू व्यक्तीला असा कोणी मिळावा,
जो त्यांच्या काळजीत नुसता सहभागी नसावा, तर कुटुंबासारखा साथ देणारा असावा.

Aman Alkunte
Manasi Kulkarni

#विश्वासू_सोबती #काळजी #कुटुंबासारखी_साथ #सेवा_आणि_जबाबदारी

काळजी ही सगळ्यांसाठी एकसारखी कधीच असू शकत नाही.कोणाला घरात मदतीची गरज, कोणाला औषधांची आठवण, तर कोणाला थोड्या मायेची साथ....
18/08/2025

काळजी ही सगळ्यांसाठी एकसारखी कधीच असू शकत नाही.
कोणाला घरात मदतीची गरज, कोणाला औषधांची आठवण, तर कोणाला थोड्या मायेची साथ.
म्हणूनच ‘आधार सर्व्हिसेस’ मध्ये आम्ही ठेवतो प्रत्येकासाठी खास सेवा योजना —तुमच्या गरजा, तुमच्या सवयी, आणि तुमच्या आयुष्याला अनुरूप.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा-
Aman Alkunte
+91 86009 08491‬

Manasi Kulkarni
+91 98347 46942‬

https://aadharservices.com/

#आधारServices #मायेचीसाथ

तरुणपणी लढलात देशासाठी,त्याग केलात भारतमातेसाठी,गोळ्यांच्या वर्षावात उभे राहिलात,भूमीसाठी सर्वस्व अर्पिलेत आपण.आज वय वाढ...
15/08/2025

तरुणपणी लढलात देशासाठी,
त्याग केलात भारतमातेसाठी,
गोळ्यांच्या वर्षावात उभे राहिलात,
भूमीसाठी सर्वस्व अर्पिलेत आपण.

आज वय वाढलं, चाल मंदावली,
पण देशभक्तीची ज्योत न विझली कधी,
तुमच्यामुळे मिळालं स्वातंत्र्य आम्हाला,
वंदन त्या प्रत्येक वीराला!

वंदन त्या शौर्याला,
वंदन त्या पराक्रमाला,
आधार सर्व्हिसेस वंदन करते
त्या अजरामर देशप्रेमाला,
जे युगानुयुगे फडफडत राहील
स्वातंत्र्याच्या आकाशात तिरंग्यासारखे.

त्याग, पराक्रम आणि देशभक्तीला सलाम!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Aman Alkunte
Manasi Kulkarni

#स्वातंत्र्यदिन #आधारसेवा #स्वातंत्र्याचीओळख #भारताचाअभिमान #आपुलकीचीसेवा #देशसेवाआपलीजबाबदारी

09/08/2025

⁩ बहीण-भावाचं नातं हे आयुष्यातलं सगळ्यात गोड, जिव्हाळ्याचं आणि जपून ठेवावं असं नातं असतं.बालपणीच्या खेळांपासून ते तारुण्यातील गप्पांपर्यंत, आणि नंतरच्या काळातल्या आठवणींपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर हे नातं तितकंच खास राहतं. वय कितीही वाढलं तरी त्यामागची माया, आपुलकी आणि काळजी कधीच कमी होत नाही.रक्षाबंधनाच्या दिवशी या नात्याचा धागा पुन्हा घट्ट बांधला जातो. बहिणीच्या राखीच्या स्पर्शात, आणि भावाच्या हातातल्या भेटीत, वर्षानुवर्षांची आपुलकी जिवंत होते. भाऊ-बहिणीचा एकमेकांना भेटण्याचा तो क्षण, खऱ्या अर्थानं अनमोल असतो. आम्ही आधार Senior Care Services मध्ये हीच भावना मनापासून ओळखतो. त्यामुळे तुम्ही फक्त बहिणीसाठीची भेट निवडण्याची, तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आनंदाची काळजी करा… बाकीची जबाबदारी – अंतर कमी करण्यापासून ते त्या क्षणाला खास बनवण्यापर्यंत – आम्ही प्रेमाने आणि काळजीने पार पाडू. तुमच्या इच्छेला हातभार लावण्यासाठी, आणि तुमचं नातं अधिक जवळ आणण्यासाठी, आम्ही – आधार Senior Care Services – सदैव तुमच्या सोबत आहोतच.रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #रक्षाबंधन #भाऊबहिण #आधारseniorcare

आजार येऊ शकतात, पण आपुलकीची साथ हेच खरं औषध .‘आधार सर्व्हिसेस’ - आपल्या माणसांसारखे, आपल्यासाठी.संपर्क करा:Aman Alkunte ...
05/08/2025

आजार येऊ शकतात, पण आपुलकीची साथ हेच खरं औषध .
‘आधार सर्व्हिसेस’ - आपल्या माणसांसारखे, आपल्यासाठी.

संपर्क करा:
Aman Alkunte
+91 86009 08491‬

Manasi Kulkarni
+91 98347 46942‬

https://aadharservices.com/

#आपुलकीचीसाथ #आधारसर्व्हिसेस

आयुष्यभर जबाबदाऱ्या निभावल्या… आता स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याची वेळ आहे.आम्ही हे समजतो, म्हणूनच आधार सर्व्हिसेस मध्ये Ev...
25/07/2025

आयुष्यभर जबाबदाऱ्या निभावल्या… आता स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याची वेळ आहे.
आम्ही हे समजतो, म्हणूनच आधार सर्व्हिसेस मध्ये Events & Leisure Care ही खास सेवा आहे - जेणेकरून तुम्ही आवडत्या गोष्टी करताना पूर्णतः निश्चिंत राहू शकता.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा-

Aman Alkunte
+91 86009 08491‬

Manasi Kulkarni
+91 98347 46942‬

https://aadharservices.com/

#आधारसर्व्हिसेस #निश्चिंतजीवन

गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ.आजवर आम्हाला ज्यांनी कोणी शिकवले, घडवले...
10/07/2025

गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ.आजवर आम्हाला ज्यांनी कोणी शिकवले, घडवले, आधार दिला - त्या प्रत्येक गुरूला आज मनापासून वंदन.

आधार सर्व्हिसेस’ कडून सर्व गुरुजनांना

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Aman Alkunte
Manasi Kulkarni

#गुरुपौर्णिमा #गुरुवंदना

Address

,Aadhar Services Address - Flat No. 3B, Shree Anant Co-operative Housing Society Limited, Opposite Chakshu Opticians, Near Bhanuvilas Theatre, Munjabacha Bol, 402, Narayan Peth, Pune 411030
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar Services- 24x7 Services For Senior Citizens posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aadhar Services- 24x7 Services For Senior Citizens:

Share

आधार सर्व्हिसेस - AADHAR SERVICES

म्हातारपण हे दुसरं बालपण समजलं जातं. या काळात आपलं माणूस कायम सोबत असावं असं प्रत्येकाला वाटतं परंतु कामानिमित्त वा अन्य काही गोष्टीमुळे काहींसमवेत ही सोबत नसते. अशा परिस्थितीत आपल्याला लागणाऱ्या घरगुती, वैद्यकीय, सामाजिक इ. सर्व गोष्टी आपल्याला एकाच छताखाली आणि घरात बसून एका फोनवर उपलब्ध करायला आपल्या सर्वांच्या सेवेत "आधार सव्हिसेस" येत आहे. आपल्या हक्काचा हा आ़धार सर्व जेष्ठ नागरिक आजी आजोबांच्या सेवेत रूजू होत आहे... अगदी महिन्याच्या किराण्यापासून ते दैनंदिन लागणाऱ्या गरजूंपर्यंत सर्व काही नाममात्र शुल्कात ही सेवा आम्ही आपल्या सेवेस घेऊन येत आहोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्याकरिता या सेवेत उतरताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

अधिक माहितीसाठी मानसी कुलकर्णी 9834746942

हनुमंत अलकुंटे 8600908491

यांच्याशी संपर्क साधावा.