Dr.Vijaykumar Kale - Hypnotherapy Expert

Dr.Vijaykumar Kale - Hypnotherapy Expert Asmita Hypnotherapy & Counseling Centre.

"A Step Towards Inner Peace!"
We offer effective solutions through hypnotherapy, counseling, and natural healing for stress, anxiety, depression, addiction, educational and family-related issues.

अस्मिता हिप्नोथेरपी अँड काऊन्सलिंग सेंटर(संमोहन उपचार केंद्र)तुमच्या मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी खात्रीशीर उपाय!✅ मानस...
04/03/2026

अस्मिता हिप्नोथेरपी अँड काऊन्सलिंग सेंटर
(संमोहन उपचार केंद्र)

तुमच्या मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी खात्रीशीर उपाय!
✅ मानसिक विकार
✅ शैक्षणिक समस्या
✅ नोकरी-व्यवसायातील ताणतणाव
✅ गृहिणींच्या समस्या
✅ व्यसनमुक्ती
✅ सेक्ससंबंधित समस्या

🎓 डॉ. विजयकुमार काळे 🎓
सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ
(📓 “द ग्रेट बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झालेले भारतातील पहिले संमोहनतज्ञ 📓)

💼 आमचे क्लिनिक:

1️⃣ पुणे क्लिनिक:
(व्हिजिट: शुक्र, शनि, रवि)
सर्वदर्शन सोसायटी, सूर्या गॅस दुकानाच्या वर - आतल्या बाजूस,
पहिला मजला, ऑफिस नं-11, अभिनव चौक, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे.
📞 संपर्क: 7888070265

2️⃣ बारामती क्लिनिक:
(व्हिजिट: सोम, मंगळ, बुध)
विद्या नगरी कॉम्प्लेक्स, पेन्सिल चौक, (MIDC), बारामती.
📞 संपर्क: 7888070262 / 8847729696

आजच आमच्या तज्ञ डॉक्टरांची भेट घ्या.

डॉ. विजयकुमार काळे (सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ)
संगिता वाघ (सायकॉलॉजीस्ट)

📺 टेलिव्हिजनवरील मुलाखती:

1. साम टीव्ही: https://youtu.be/NZDh955vwn0

2. TV9 मराठी: https://youtu.be/mMJQ4Ti2jLA?si=1SaB8kJ-WXuFjOs4

🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या:
👉 www.vijaykumarkale.com

आजच अपॉईंटमेंट बुक करा आणि तुमचे जीवन बदलवा!

🌼 रंगांच्या या पवित्र सणातमनातील ताण, चिंता आणि नकारात्मकता दूर होवो…नवीन आशा, आत्मविश्वास आणि आनंदाने जीवन रंगून जावो!आ...
03/03/2026

🌼 रंगांच्या या पवित्र सणात
मनातील ताण, चिंता आणि नकारात्मकता दूर होवो…
नवीन आशा, आत्मविश्वास आणि आनंदाने जीवन रंगून जावो!
आपल्या सर्वांना
धूलिवंदन उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎨✨
— अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर

मनातील ताण, चिंता, नैराश्य, भीती, नकारात्मक विचार आणि जीवनातील विविध समस्या यांवर वैज्ञानिक पद्धतीने समुपदेशन व हिप्नोथे...
02/03/2026

मनातील ताण, चिंता, नैराश्य, भीती, नकारात्मक विचार आणि जीवनातील विविध समस्या यांवर वैज्ञानिक पद्धतीने समुपदेशन व हिप्नोथेरपीद्वारे मार्गदर्शन केले जाते.
✨ सेवा उपलब्ध:
• ताण-तणाव व नैराश्य व्यवस्थापन
• फोबिया व भीती कमी करणे
• अभ्यासातील एकाग्रता वाढवणे
• वैवाहिक व कौटुंबिक समुपदेशन
• आत्मविश्वास वाढ व व्यक्तिमत्व विकास
मन निरोगी तर जीवन आनंदी!
आजच सकारात्मक बदलासाठी संपर्क साधा.

https://youtu.be/4D5aG64UkPg?si=bZZO4uen7ppIifQA
25/02/2026

https://youtu.be/4D5aG64UkPg?si=bZZO4uen7ppIifQA

आपलं आयुष्य कोण चालवतं? आपलं conscious mind नाही… तर आपलं अंतर्मन (Subconscious Mind)! 🧠या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत –👉 अंतर्म.....

24/02/2026

Feeling constantly anxious, stressed, or emotionally drained?
Don’t ignore the signs. Your mind deserves care too💙

If persistent anxiety, anger issues, or disturbed sleep are affecting your daily life, it’s time to seek the right support.

Consult Dr. Vijaykumar Kale at Asmita Hypnotherapy Center & take the first step towards a calmer, balanced life.

📍 Pune – 7888070262
📍 Baramati – 7888070265

Sart your healing journey today!

Address

Sarvdarshan Society, First Floor , Abhinav Chowk, Karve Road
Pune
413801

Opening Hours

Monday 8am - 8:30pm
Tuesday 8am - 8:30pm
Wednesday 8am - 8:30pm
Thursday 8am - 8:30pm
Friday 8am - 8:30pm
Saturday 8am - 8:30pm
Sunday 8am - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Vijaykumar Kale - Hypnotherapy Expert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share