01/05/2026
** कोथरूड डॉक्टर्स असोसिएशन, पुणे सर्व पॅथीच्या डॉक्टरांची एक प्रतिष्ठित संस्था...!!
सन 2026-27 या वर्षासाठी सेक्रेटरी म्हणून पदभार स्वीकारताना मला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे.
या पदग्रहण समारंभास विंग कमांडर डॉ. हर्षल मोरे यांसारखे आभाळाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
या दिमाखदार सोहळ्यात मान्यवर, नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व सभासद यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारताना एक वेगळीच ऊर्जा, आनंद आणि जबाबदारीची जाणीव झाली...!! आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्था अधिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचा नक्की प्रयत्न राहील.
🙏धन्यवाद🙏