Healthvcare 24

Healthvcare 24 If You want best healthcare like this page !! @[680729498631995:]

02/09/2025
अतिप्रमाणात मनुके खाणंही धोक्याचं; आताच थांबा नाहीतर.. मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खा...
01/02/2022

अतिप्रमाणात मनुके खाणंही धोक्याचं; आताच थांबा नाहीतर..

मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कारण मनुक्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला नुकसानंही होतं

Mo 9359315845

संपर्क  9359315845डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे ज्याला सायलेंट किलर (Silent Killer) म्हटलं जातं. जर डायबिटीज कंट्र...
30/01/2022

संपर्क 9359315845

डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे ज्याला सायलेंट किलर (Silent Killer) म्हटलं जातं. जर डायबिटीज कंट्रोलच्या बाहेर गेला तर याचा शरीरातील इतर अवयवांवर प्रभाव पडू शकतो. ज्याने व्यक्तीला मृत्यूचाही धोका वाढू शकतो.
'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल हाय झाल्यावर किडनीला (Kidney Failure) ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचू शकतं. असं झालं तर किडनी रक्ताची योग्य प्रकारे स्वच्छता करू शकणार नाही आणि किडनी फेल होते. अशात शरीराचं ब्लड प्रेशर हाय होऊ शकतं. ज्याने तुम्हाला कोणत्याही वेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

29/01/2022

एकदा अवश्य भेट दया.
मो.9359315845

संपर्क.9359315845उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं स...
29/01/2022

संपर्क.9359315845

उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं सेवन करणं आवश्यक आहे. यासोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्यांचं योग्य प्रकारे पचन होणंही तितकंच गरजेचं आहे. उदा. 'क' जीवनसत्व शरीरातील लोहाचं पचन होण्यासाठी मदत करतं. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याच्या रसाचं सेवन करावं. चरबीयुक्त पदार्थांचं विघटन करण्यासाठी 'अ', 'ड', 'इ' आणि 'क' जीवनसत्व मदत करतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात तेलाचं ड्रेसिंग असणारी कोशिंबीर आणि फळं खाण्याचा सल्ला देतात.

संपर्क करा -9359315845Weight loss : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी, लोक सहसा जिम आणि सर्व प्रकारच्या महागड्या आहार योज...
28/01/2022

संपर्क करा -9359315845

Weight loss : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी, लोक सहसा जिम आणि सर्व प्रकारच्या महागड्या आहार योजनांचा अवलंब करतात. अर्थात ते वजन कमी करतात पण त्यांचा बराच वेळ आणि पैसाही (Money) खर्च होतो.

आरोग्य विषयक सल्ला :योग्य व संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, धान्ये, कडधान्...
28/01/2022

आरोग्य विषयक सल्ला :
योग्य व संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, चरबीचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स यापासून दूर राहा

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१५८४५शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. ...
26/01/2022

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१५८४५

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे.

Diet(fibre ... protein... fruits... vegetablesMeditationYoga can prevent from heart disease follow healthy lifestyle to avoid major heart related problem

Healthvcare24Health7MedicalPrevention is better than cureHELPLINE-9359315845                  _9011721103  # healthyfood...
26/01/2022

Healthvcare24
Health7
Medical
Prevention is better than cure
HELPLINE-9359315845
_9011721103
# healthyfood

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१५८४५शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. ...
25/01/2022

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१५८४५

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे.

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१5845शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. ...
24/01/2022

डॉ. अभिजीत गुळवे-९३५९३१5845

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे

Address

Dhankawadi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Healthvcare 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram