09/12/2025
मसाज म्हणजे केवळ शरीराला तेल लावणं नाही. ती एक कला आहे, एक विज्ञान आहे. तिला योग्य प्रकारे अनुभवता येणं गरजेचं आहे, नाहीतर मसाजच्या नावाखाली कोणीतरी तुम्हाला फक्त 'तेल' लावत आहे हे समजा.
आणि तुम्ही ते चक्क लावून घेत आहात.
मसाजने तुमच्या स्नायूंचा (muscles) थकवा खरंच गेला आहे का?
संपूर्ण शरीरात हलकेपणा जाणवतो आहे का?
स्नायूंमधील कडकपणा (stiffness), ताठरता(rigidness) दूर झाली आहे का?
मसाज करताना शांत झोप लागली, म्हणजे तो योग्य मसाज झाला असं तुम्हाला वाटतं का?
जोरात रगडून किंवा फक्त हळुवार माया करून मसाज होतो असं तुम्हाला वाटतं का?
मसाज म्हणजे केवळ श्रीमंती शौक आहे असं वाटतं का?
मसाज म्हणजे फक्त तेल लावून रगडणं असे आहे का?
Touch Heal Therapy: आरोग्यातून आनंदाकडे!
तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी आणि तुम्हाला एक परिपूर्ण अनुभव देणारी आहे.
टच हील थेरपी मुख्य फायदे:
Posture Correction: पोस्चर सुधारण्यासाठी तुम्ही करत असलेल्या छोट्या-मोठ्या व्यायामाची सुरुवात करण्याआधी ही थेरपी तुम्हाला मदत करते.
१) तणावमुक्ती आणि ताजेतवाने : रोजची धावपळ, स्क्रीन टाइमचा वाढलेला वापर, अपुरी झोप आणि कामाचा ताण यामुळे आलेला थकवा दूर करून तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स आणि ताजेतवाने करते.
२)मानसिक शांती: यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास प्रभावी मदत होते.
३) स्नायू आणि सांध्यांना आराम: स्नायू आणि सांध्यांमधील थकवा निघून जातो आणि लगेचच मोकळेपणा जाणवतो.
४) लवचिकता वाढवते: स्नायूंची लवचिकता वाढवण्यास मदत करते.
५) उत्साह वाढवते: शारीरिक आणि मानसिक मरगळ दूर करून तुमच्यामध्ये एक नवा उत्साह निर्माण करते.
६) बऱ्याच गोष्टी आपल्या स्वतःच्या शरीर व मनावर करायची आहेत पण याची सुरुवातच होत नाही , "कळतय पण वळत नाही"
फक्त विचारच कराल की अनुभव घ्याल
'आरोग्यातून आनंदाकडे' अनुभव घ्या हिलिंग मसाज थेरपीचा
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112905656