12/02/2026
* रेस्टॉरंट स्टाईल ओल्या ग्रेव्हीज प्रशिक्षण * .
आपले हे प्रशिक्षण 19 - 20 /02/ 2026 वेळ 11 ते 4
स्थळ : B 4,3/4 नॅशनल पार्क सोसायटी फुल परिषद मॉल च्या मागे माणिक बाग सिंहगड रोड वडगाव बुद्रुक पुणे
प्रशिक्षणास ऑफलाईन करिता फी 3000/- रुपये ऑनलाईन करिता 1500/- रुपये 🏃🏻♂️🏃♀️काहीच जागा शीलक आहे.
🥘प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज कशा पद्धतीने बनवल्या जातात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे .
#तसेच बनवलेल्या ग्रेव्ही प्रिजर्वेशन विदाऊट केमिकल चार महिने कशा टिकवायच्या . त्याच्या पद्धती काय आहेत हे शिकवले जाणार आहे
केमिकल सोबत सहा महिने ग्रेव्हीज कशा टिकवायच्या.
Retort व फ्रिजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्याच ग्रेव्हीज आपण एक वर्षभर कशा पद्धतीने टिकून ठेवू शकतो.
याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
तसेच ग्रेव्हीजमध्ये रेड, ऑरेंज ,येलो ग्रेवीस .ब्राऊन ग्रेव्ही ,ग्रीन ग्रेव्ही ,व्हाईट ग्रेव्ही या बेसिक ग्रेव्ही यापासून पंजाबी ग्रेव्ही, महाराष्ट्रीयन ग्रेव्ही, नॉनव्हेज ग्रेव्ही ,जैन ग्रेव्ही, कांदा मसाला ,लसूण मसाला व यांच्यापासून विविध भाज्यांचा ग्रेव्हीज ही आपणास बनवता येतील यांचा वापर करून रोजच्या जेवणातल्या भाज्याही बनवता येतील
🏦हॉटेल रेस्टॉरंट खानावळ यांना ह्या ग्रेव्हीचा वापर करून सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवता येतील. काही भाज्यांचे प्रात्यक्षिक पण आपण बघणार आहोत
या सोबत
भाज्यांसाठी कोणते पॅकेजिंग वापरायचे
लेबलिंग कसे करायचे
गव्हर्मेंट चे लायसन्स कोणते लागतात .
शासकीय काही योजना आहेत का असे उद्योजकीय व्यवसाय मार्गदर्शन आपणास राहणार आहे.
तरी खालील मोबाईलवर ५००/- भरून आपला प्रवेश निश्चित करावा 8275282238 हा नंबर आह पेमेंट चा स्क्रीन शोर्ट पाठवा