
27/08/2025
|| गणपती बाप्पा मोरया ||
विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणेशाच्या आगमनाने
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट होवो, याच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...!
श्री गणेश चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा!