28/02/2026
या महिला दिनानिमित्त तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या 💗
Dr. Meeti Women’s Clinic तर्फे मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मोफत तपासण्या: थायरॉईड, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, कॅल्शियम आणि BMD टेस्ट.
अनियमित पाळी, PCOS, पांढरा स्त्राव, वंध्यत्व समस्या किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग संदर्भातील शंका असल्यास हे शिबिर तुमच्यासाठी आहे.
योग्य वेळी तपासणी, योग्य मार्गदर्शन, निरोगी आयुष्य.
📍 ८ मार्च २०२६ | सकाळी ११ ते सायं. ५
📞 तुमची मोफत अपॉइंटमेंट बुक करा: 9356502864
कारण निरोगी महिला म्हणजे मजबूत समाज.