Yashwant Ayurvedic Clinic

Yashwant Ayurvedic Clinic Yashawant Ayurvedic Clinic - 9595030347
(4)

यशवंत आयुर्वेदिक क्लिनिक - 9595030347
आरोग्य म्हणजे नुसताच आजारांचा अभाव नव्हे. या शब्दात "रोग' हा शब्द असल्यामुळे बऱ्याचदा आरोग्य शब्दाचा अर्थ समजण्यात गल्लत होते. इंग्रजीमध्ये Health हा शब्द आहे. या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतून आहे. यात परिपूर्णतेचा अनुभव अभिप्रेत आहे. संस्कृत व मराठीमध्ये "स्वास्थ्य' हा शब्द "आरोग्य' या शब्दाला पर्यायवाचक म्हणून वापरला जातो. वस्तुतः "स्वास्थ्य' हा शब्द अधिक मूलगाम

ी व अर्थाच्या दृष्टीने परिपक्व आहे. जो "स्व'मध्ये स्थित आहे, अशा स्वस्थ माणसाच्या अवस्थेला स्वास्थ्य असं म्हणता येईल. स्वास्थ्याची ही व्याख्या आध्यात्मिक वाटण्याची शक्‍यता आहे; पण संपूर्ण स्वस्थता हाच स्वास्थ्याचा आधार आहे. कुठल्याही प्रकारची अस्वस्थता ही भविष्य, भूत किंवा वर्तमानातल्या व्याधीचे निदर्शक आहे. म्हणूनच उत्तम स्वास्थ्य टिकविणे प्रत्येकासाठी आवश्‍यक आहे.

स्वास्थ्य बिघडण्याची कारणे
* शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणे, शरीराचा अयोग्य वापर उदा. सतत बैठेकाम किंवा एखाद्या विशिष्ट स्थितीत शरीर जास्त वेळ राहणे, ठराविक हालचाली सतत करत राहणे. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. आहार, निद्रा आदी प्राथमिक गरजांची हेळसांड.
* दिनचर्येतील अनियमितता स्वास्थ्याला बाधक ठरते. शरीरातल्या घड्याळाचा अवमान व्याधींना निमंत्रण देतो.
* ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहारविहारात बदल करणे आवश्‍यक असते. ते न केल्याने शरीराचे संतुलन बिघडते.
* शरीराची स्वच्छता न राखणे, वातावरणातील बाह्य घटकांचा शरीरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य त्या खबरदाऱ्या न घेणे म्हणजे संसर्गजन्य आजारांना आमंत्रण.
* माणूस कुटुंबवत्सल आहे. नातेसंबंधातील ताणतणाव सतत भीतीची किंवा असुरक्षिततेची भावना, इंद्रियोपभोगातील अतिरेकीपणा अति महत्त्वाकांक्षा स्वास्थ्याच्या मुळावरच घाव घालते.

स्वास्थ्यासाठी जीवनाची रहस्ये
निरामय दीर्घायुष्यासाठी स्वतःच्या स्वास्थ्याची गुरुकिल्ली सापडावी लागते. वयाची शंभरी ओलांडलेल्या अनेक स्त्री-पुरुषांच्या जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून अडकलेल्या काही ठळक सामाईक बाबी पुढीलप्रमाणे :

* आहार वैविध्यपूर्ण असतो. ताज्या पदार्थांच्या सेवनावर भर. मिताहारी स्वभाव. पोटभर न्याहारी. मुख्यतः शाकाहार, दूध व फळांचा आहारात मुबलक समावेश.
* नियमित व्यायाम. व्यायामाला वयाची अट नाही. दररोज मोकळ्या हवेत भ्रमंती.
* शारीरिक कष्टानंतर नियमित व पुरेशी विश्रांती.
* साधी राहणी. स्वतःच्या क्षमतेला अनुकूल अशा उपजीविकेची निवड.
* हॅपी गो लकी' व्यक्तिमत्त्व, नर्मविनोदी स्वभाव, फार उंच महत्त्वाकांक्षा नाही, सरळ वर्तणूक.
* आरोग्यदायी पेयपान, व्यसनांपासून लांब.
* उत्कंठावर्धक (stimulants) व निद्राकारक (sedatives) पदार्थ वर्ज्य.
* दररोज एकदा मलविसर्जन
* लैंगिक सुखाचा मर्यादेत उपभोग.
* कुठलीही औषधे-गोळ्या दीर्घकाळासाठी नाही. किरकोळ आजारांसाठी योग्य ते उपचार.

स्वास्थ्यमंडपाचे महास्तंभ
स्वतःचं स्वास्थ्य स्वतःलाच टिकवावं लागतं. संतुलित आहार, योग्य व्यायाम, व्यवस्थित ढब, पुरेशी विश्रांती, श्‍वासाशी सतत अनुसंधान, प्राणायामाचा अभ्यास, सम्यक दृष्टिकोन आणि मनःशांतीसाठी नेटाने आणि नियमितपणे केलेली साधना या गोष्टी स्वास्थ्यसंयोजनासाठी महत्त्वाच्या आहेत.

28/07/2021

10/07/2021


.
..

VARSHA RUTU (RAINY SEASON)

# IT INCLUDES TWO MONTH THAT IS JULY & AUGUST.

# In this digestive power becomes poor due to changes in environment ie ; Cloudy whether, lighting & rain.

# Out of three Dosha(Forces) VAAT DOSHA (AIR) in our body get elevates due the changes in environment. Due to this symptoms like pain, Burning Sensation, weakness & Loss of appetite are seen in this season.

# DIET ---> Use old pulses.
Vegetables --> ladies finger, garlic, onion, lemon, Coriander, Amaranthus(Maath) etc.
Fruit---> Pomegranate.
Non veg--> only soup.
Milk & Ghee.
Drink Boiled water.
# Avoid sleeping in day time, excessive exercise.
YOGASANA---> Padmasan.
Vajrasan.
Bhujangasan.
Shakasan.
Pavanmuktasan.
Ushtrasan.

PRANAYAM---> Anulom vilom.


Shop no.7, Shiv Parvati Bldng I, Road No. 3 , Tukai Darshan, Post- Fursungi, Tal- Haveli
Pune, Maharashtra 412308
MOB. - 09595030347

28/05/2021
Varicose Veins and ExercisingSymptoms of Varicose VeinsCauses of Varicose VeinsStrength Training for Varicose VeinsWhat ...
20/05/2021

Varicose Veins and Exercising

Symptoms of Varicose Veins
Causes of Varicose Veins
Strength Training for Varicose Veins
What Exercises are Allowed for Varicose Veins?
What Exercises are not Recommended For Varicose Veins
Rules of Workout for Varicose Veins
Conclusion

Varicose veins are a fairly common pathology. It is manifested by rapid fatigue, swelling, and even pain in the legs. In addition, protruding veins in the lower extremities may indicate this disease. At the same time, there are often questions about whether it is possible to exercise with such a disease and what exercises are allowed.

Exercise for varicose veins has many limitations and conventions. If such a diagnosis is established, the phlebologist will definitely recommend lying down more, keeping your legs above your head. He won’t even talk about strength training.

But it is necessary to move in order to improve blood circulation, and lying around with your legs hanging up will not help. Therefore, it is possible and even necessary to train with varicose veins. It’s just that the choice of exercises should be approached thoughtfully, taking into account the existing problem.

*Symptoms of Varicose Veins*
According to the statistics varicose veins in women twice as often as in men, and in general this disease affects up to 20% of the population of the planet.

*The symptoms of varicose veins* are as follows:

cramps in the legs at night
feeling of constant heaviness in the legs
burning, pain, throbbing in the vessels
enlargement of the veins of the lower extremities in size
swelling of the legs at the end of the day
If you notice such symptoms, it is necessary to immediately contact a phlebologist and undergo an examination.

*Causes of Varicose Veins*
The main causes of disease:

pressure on the pelvic organs during pregnancy
tumors in the pelvic organs
constipation
blood clots in the veins
crossing the legs in a sitting position
excessive physical exertion
prolonged standing at work ( salesmen, waiters, surgeons, hairdressers, etc.)
excess weight
low elasticity of blood vessels, caused by a lack of collagen
Note: Collagen is a special kind of protein that makes up the connective tissue of our body (tendons, ligaments, cartilage) as well as blood vessels. The strength of bones, as well as the appearance of hair, nails, and skin depends directly on the collagen content.

The easiest way to solve the problem with a lack of collagen is to increase the amount of food in the diet containing this type of protein, and if necessary take it in the form of a special supplement.

This disease affects the veins under the skin due to poor blood flow. In addition, over time there is pain, which may be constant.

*Strength Training for Varicose Veins*
Exercising and Varicose Veins
The workout program for varicose veins should solve two goals – to lose weight and increase the elasticity of blood vessels, without causing health deterioration.

During physical activity, muscles contract, which in turn accelerates the flow and volume of blood through the veins. Blood vessels are compressed and stretched, which ultimately increases their elasticity.

Doing sports with varicose veins is not only acceptable but even necessary, the main thing is to load the vessels of the legs as little as possible.

Strength training for varicose veins for the upper body can be performed in the usual mode, giving preference to exercises performed lying down and sitting up. The feet can be placed either on the bench itself or on a special step,

Sitting exercises, which require you to lean heavily on the floor to stabilize the body, should also be avoided.

All basic exercises for legs and back in standing position (lunges, deadlifts, squats) are prohibited. They put the most powerful strain on the blood vessels, so they must be abandoned. All exercises with free weights (barbells, dumbbells), performed in a standing position are better to avoid.

What Exercises are Allowed for Varicose Veins?
Walking. Walking outside or on a treadmill for at least 30 minutes every day is good for your health and does not have a negative effect on varicose veins. Walking is a low-impact activity that increases the heart rate and improves blood flow in the legs at the same time.

Swimming. Phlebologists recommend swimming as a fitness exercise option for people with varicose veins or spider veins. Swimming allows you to keep your legs about level with your heart, which improves blood circulation. There is no pressure on the lower body when exercising in the water.

Cycling. These exercises increase your heart rate more than walking, but without putting too much pressure on your legs and joints.

young athletic woman doing her exercise routine home
For varicose veins, light aerobics, and stretching, yoga classes under the guidance of an instructor are acceptable. These are low-intensity activities that do not put additional pressure on the affected veins of the legs.

Running. Running is very useful for strengthening the cardiovascular system. During such physical activity, the blood in the veins circulates actively, thus avoiding congestion.

But a lot depends on the degree of development of the disease, age and body weight.

If the disease is in its initial stage, and excess weight is not critical, running with varicose veins is possible, but on condition that the safety rules are followed:

run calmly
jogging time should not exceed 30 minutes
use special running shoes with thick, elastic soles
only run on unpaved ground
wear compression socks on the feet
run in the morning or in the first half of the day. Never run on an empty stomach
use orthopedic insoles, if you have flat feet.
What Exercises are not Recommended For Varicose Veins
Knowing that you have varicose veins or predisposition to them, follow some restrictions:

start fitness classes should, gradually dosing the load, so that the veins could get used to working in a new mode, when they have to pump blood intensively
categorically forbidden sports such as soccer, handball, volleyball, basketball, as well as wrestling and its varieties
avoid static loads in exercises with prolonged strain, which provoke vein dilation
avoid lifting and holding barbells, dumbbells, and other heavy objects
forget about lunges and squats, or do them wearing compression underwear or using elastic leg bands
instead of the usual exercise bike, use special devices to perform the exercise “bicycle” from the prone position
step aerobics and power aerobics, where a lot of dynamic load on the legs, jumps are not indicated for varicose veins
CrossFit and functional fitness sharply increase the heart rate too high levels, creating excessive strain on varicose veins. Therefore, this type of activity also falls under the ban.
Rules of Workout for Varicose Veins
Rule 1: Start training for varicose veins smoothly and gradually. This way you can observe the effect of physical activity on the body and, if necessary, make adjustments. If, after training, legs visibly swell and hurt, it is necessary to correct the program.

Rule 2: After the end of the workout it is necessary to lie with elevated legs for 5-7 minutes. In this way, the blood filling of the veins can be reduced. It is not worth saving time at the expense of the warm-up and stretching.

Conclusion
Varicose veins and workout activities are not as far apart as they may seem. You can and should do sports with varicose veins. This diagnosis is not an obstacle for going to the gym or jogging in the morning. Competently built program of exercise can, on the contrary, eliminate the root causes of the disease and alleviate its course. The only thing that you need to do is to follow the rules described above, putting your health in the first place.

Before beginning any type of exercise, check with your doctor. If you regularly exercise, you should talk to your doctor about the type of exercise you’re doing.




*आल्या​चे फायदे | Benefits of Ginger in Marathi*आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीब...
20/05/2021

*आल्या​चे फायदे | Benefits of Ginger in Marathi*

आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड होते.ते खरिफ तसेच रब्बी हंगामात येते. याला पाण्याची फारशी गरज लागत नाही.

मुरुमाड,ठिसूळ आणि वालुकामय शेतजमिनीमध्ये आले उगवू शकते. परंतु चांगले उत्पादन येण्यासाठी एकाच जमिनीत सातत्याने आले न लावता जमीन आलटून,पालटून आल्याची शेती करावी.

जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो.आल्याला 'महा औषधी‘ म्हणतात,यावरूनच त्याचे औषधी परिणाम ध्यानात येतात.

आले हे अडीच-तीन फुट वाढणाऱ्या झुडुपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते.सुंठीचे तेल काढतात. ओल्या मातीत ठेऊन आले बराच काल टिकते.

पचन विकार | Digestive Disorders
श्वसन विकार | Respiratory disorder
स्त्री रोग | Gynecological problems
वेदना शमन | Pain killer



*शतधौतघृत*आयुर्वेद ही मनुष्याला मिळालेली एक देणगीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या आयुर्वेदातल्या उत्तमोत्तम औषधा...
10/05/2021

*शतधौतघृत*
आयुर्वेद ही मनुष्याला मिळालेली एक देणगीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या आयुर्वेदातल्या उत्तमोत्तम औषधांची चव चाखताना कधी कधी अंग शहारुन जाते. खरंच किती मोठा विचार आपल्या ऋषीमुनींनी केला असेल. प्रकृती जियो फ्रेशचे असेच एक पूर्वापार चालत आलेले प्रॉडक्ट म्हणजे ’शतधौतघृत’. शत म्हणजे शंभर वेळा, धौत म्हणजे धुतलेले आणि घृत म्हणजे तूप. शुध्द तांब्याच्या परातीमध्ये तांब्याच्या तांब्याने घोटलेले, शंभर वेळा धुतलेले असे हे ’शतधौतघृत’.टाळूपासून तळपायापर्यंत कुठेही उपयोगी पडणारे. घृत शंभर वेळा धुतल्यामुळे त्या तांब्याबरोबर जी याची प्रक्रिया होते, त्यातून अतिशय शीतल, थंड असे शतधौतघृत तयार होते. बऱ्याच वेळेला टेन्शनमुळे, विचारांमुळे किंवा उन्हात फिरल्यामुळे आपल्या डोक्याची आग व्हायला सुरुवात होते, पोटातही भणभणायला लागते. अशा वेळेला आपण हे टाळूला लावू शकतो. डोळ्याभोवती काळी वर्तुळे आलेली असतात, त्वचेवर कोरडेपणा आलेला असतो, हिवाळ्यामध्ये चेहऱ्याला मॉईश्चराईज करावे असे वाटते, उन्हामधून जाऊन आल्यानंतर त्वचा रापल्यासारखी दिसते. याकरिता देखील ’शतधौतघृत’ उपयोगी पडते. काही जणांना अलर्जिक सर्दी असते. पण ती उष्णतेची असते, उष्णता वाढली की त्यांना सर्दी होते. पावसाळा झाल्यावर ऑक्टोबर हिट वाढली, हिवाळा संपला आणि उन्हे पडू लागली की यांना अलर्जी होत असते. याकरिता हे शतधौत घृत नाकाला देखील लावता येऊ शकते. बऱ्याच जणांना त्वचेवरती कुठे काळपटणा आलेला असतो, त्याकरितादेखील शतधौतघृत वापरु शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला लघवीची जळजळ होते, युरिन इन्फेक्शन होते त्या ठिकाणी वैवाहिक जीवनातदेखील उष्णता झालेली आहे असे जाणवत असते. कोरडेपणा बऱ्याच जणांना जाणवतो. या सगळ्याकरीता ’शतधौतघृत’ आपण वापरु शकतो. तळपायांची आगबऱ्याच जणांना होते. विशेषत: डायबेटिस रुग्णांना बऱ्याचदा तळपायांची आग होते. आपण म्हणतो ना, तळपायांची आग मस्तकाला जाते. तसेच तळपायाला हे लावले तर त्याने डोके शांत होण्यासाठी मदत होते. बऱ्याच जणांना रात्री झोपताना पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तेल लावण्याची, तूप लावण्याची इच्छा होते. अशा वेळी हे ’शतधौतघृत’ वापरु शकतो. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत उपयुक्त असणारे ’शतधौतघृत’ प्रत्येकाजवळ असलेच पाहिजे असे आहे.
आयुर्वेदाची ही बहुमोल देणगी आपण वापरताना त्याचा आनंद जो मिळेल तो चिरकाल असेल.

काय मंडळी जेवणं झालीच असतील ना...मग ह्या गोष्टी लक्षात असू द्यात.."जेवणानंतर टाळावे.  #कफाची_फाजील_वाढ_टाळा !१.फळे  २.फळ...
06/05/2021

काय मंडळी जेवणं झालीच असतील ना...
मग ह्या गोष्टी लक्षात असू द्यात..

"जेवणानंतर टाळावे. #कफाची_फाजील_वाढ_टाळा !
१.फळे २.फळांचे रस ३.आईस्क्रीम ४.पाणी ५.चहा ६.झोपणे ७.गोड"

किमान #कोविडची_भिती बाळगा !!!
व आयुर्वेदाचे म्हणणे ऐका !!!

#आयुर्वेदोपदेश

02/05/2021
*फुप्फुसाचे भाग*छातीत श्वासनलिकेच्या दोन मुख्य शाखा तयार होतात उजवी आणि डावी. या मुख्य शाखेपासून प्रत्येकी तीन तीन फांद्...
15/04/2021

*फुप्फुसाचे भाग*

छातीत श्वासनलिकेच्या दोन मुख्य शाखा तयार होतात उजवी आणि डावी. या मुख्य शाखेपासून प्रत्येकी तीन तीन फांद्या निघतात. या तीन उपशाखा – (वरची, मधली, खालची) – फुप्फुसाच्या वेगवेगळया भागांना हवा पुरवतात. प्रत्येक फुप्फुसाचे याप्रमाणे तीन भाग पडले आहेत (वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग.) मात्र डाव्या बाजूच्या फुप्फुसाचा मधला भाग फार लहान असतो कारण ती जागा हृदयाने व्यापलेली असते. म्हणून डाव्या फुप्फुसाचे वरचा व खालचा असे दोन भाग सांगण्याची पध्दत आहे. ही माहिती घेण्याचे कारण असे, की सहसा फुप्फुसाच्या आजारांमध्ये यांपैकी एखादाच भाग आजारी होतो. विशेषतः न्यूमोनिया व क्षयरोग हे आजार बहुधा फुप्फुसाच्या एखाद्या भागातच बहुधा वरचा भाग होतात.

*वायुकोश व श्वासनलिकांचे जाळे*

digestive systemफुप्फुसाची एकूण रचना ही एखाद्या झाडासारखी फांद्याफांद्यांची असते; फक्त पानांच्या ऐवजी फुग्यांची कल्पना करा. श्वासनलिकेतून हवा घेतल्यानंतर हे असंख्य सूक्ष्म फुगे (वायुकोश) थोडे फुगतात. हवा सोडून देताना ते लहान होतात. हे सतत लहानमोठे होणे हेच फुप्फुसाचे मुख्य कामकाज आहे. यासाठी श्वासनलिकांचे सर्व जाळे लवचीक असते. हा लवचीकपणा धूम्रपान, प्रदूषण, इत्यादी कारणांमुळे कमी होतो. धूम्रपानामुळे श्वासनलिकांच्या शाखा-उपशाखा आकुंचित व अरूंद होतात, आणि छातीवर दम्यासारखा परिणाम होतो.

*स्राव (पाझर)*

श्वासनलिकेच्या शाखा-उपशाखांमध्ये ओलेपणा राहण्यासाठी पाझर होत असतात. निरोगी अवस्थेत हे पाझर थोडे असल्याने जाणवत नाहीत. पण काही कारणांमुळे हे स्राव वाढले तर खाकरा-बेडका या स्वरूपात ते जाणवतात. काही आजारांमध्ये फुप्फुसात दाह निर्माण होऊन आत पाझर वाढतात. ते श्वासनलिकेत येऊन खाकरा-बेडका या स्वरूपात बाहेर पडतात.

*दुपदरी आवरण*

एकात एक अशा दोन प्लॅस्टिक बॅगची कल्पना करा. फुप्फुसाच्या भोवती असे पातळ दुपदरी आवरण असते. या दोन थरात पोकळी असते व त्यात थोडासा द्रव असतो. त्यात हवा येऊ शकत नाही. छातीच्या पिंज-याची भिंत आणि फुप्फुसे या दोन्हींच्या मध्ये हे दुपदरी आवरण असते. निरोगी अवस्थेत यात ओलेपणा असण्याइतकाच द्रव असतो.

क्षयरोग व इतर ‘पू’ कारक जंतुदोषामुळे यात जादा द्रव जमतो. (छातीत पाणी होणे) त्याचा दाब फुप्फुसाच्या तेवढया भागावर येऊन श्वसनाला अडथळा येतो.

*श्वसनाची हालचाल*

श्वसनाची लयबध्द क्रिया ही मेंदू, चेतासंस्था व श्वसनाचे स्नायू यांच्यामुळे शक्य होते. श्वसनाचे मुख्य स्नायू म्हणजे श्वासपटल (म्हणजे छाती आणि पोट यांच्यामधला घुमटासारखा स्नायु पडदा) आणि बरगडयांचे स्नायू, हे स्नायू इच्छेनुसार हलवता येतात. पण हे स्नायू आपल्याला जाणीव नसते तेव्हा आपोआपही (इच्छेशिवाय) काम करीत असतात. या स्नायूंचे नियंत्रण मूळ मेंदूतील केंद्रे करतात. काही गंभीर आजारांमध्ये या केंद्राचे कामकाज बिघडून श्वसन बंद पडते. यामुळे मृत्यू येऊ शकतो. मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडणे, सर्पदंश, विषबाधा, इ. यामुळे असे होऊ शकते.

*सायनस व कानाघ नळी*

श्वसनसंस्थेच्या या मुख्य रचनेशिवाय आणखी एक भाग म्हणजे सायनस. सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.

#यशवंतक्लिनिक

*श्वसनसंस्थेची रचना आणि कार्य*श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे...
15/04/2021

*श्वसनसंस्थेची रचना आणि कार्य*

श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे. या सूक्ष्म फुग्यांच्या आजूबाजूला असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तप्रवाह खेळता असतो. हवा आणि रक्तप्रवाह या दोन्हींमध्ये वायूरुपी पदार्थांची देवाणघेवाण यामुळे शक्य होते. या देवाणघेवाणीत रक्तातले काही वायुरूप पदार्थ (कार्बवायू, पाण्याची वाफ व इतर काही पदार्थ) बाहेर टाकले जातात. हवेतून रक्तामध्ये प्राणवायू घेतला जातो. प्राणवायू व कार्बवायूची देवाणघेवाण रक्तातल्या तांबडया पेशींमधील रक्तद्रव्यामुळे (हिमोग्लोबीन) होऊ शकते.

हा ‘शुध्द’ केलेला रक्तप्रवाह हृदयाच्या डाव्या भागात येतो. तेथून तो रोहिण्यांमार्फत सर्व शरीरात पोहोचवला जातो. याचप्रमाणे ‘अशुध्द’ रक्त महानीलेमार्फत हृदयाच्या उजव्या भागात येते. तेथून हे रक्त फुप्फुसांमध्ये पोहोचवले जाते. असे हे चक्र सतत चालते.

श्वसनसंस्थेला हवेचा पुरवठा करण्यासाठी नाकापासून सुरुवात होते. घशात स्वरयंत्रापासून श्वासनलिका सुरू होते. नाक, घसा व स्वरयंत्र यांना बाह्य श्वसनसंस्था असे नाव देता येईल. त्याखाली श्वासनलिकेपासून फुप्फुसापर्यंत आतली श्वसनसंस्था असते. या विभागणीचे खूप महत्त्व आहे. बाह्य श्वसन संस्थेचे आजार सहसा किरकोळ असतात. तर आतल्या श्वसनसंस्थेचे बहुतेक आजार गंभीर असतात.

#यशवंतक्लिनिक

*प्रास्ताविक* -श्वसनसंस्थेचे अनेक प्रकारचे आजार हे नेहमी आढळतात. पचनसंस्थेप्रमाणेच श्वसनसंस्थाही सतत बाहेरचे पदार्थ (हवा...
15/04/2021

*प्रास्ताविक* -
श्वसनसंस्थेचे अनेक प्रकारचे आजार हे नेहमी आढळतात. पचनसंस्थेप्रमाणेच श्वसनसंस्थाही सतत बाहेरचे पदार्थ (हवा, धूळ, इ.) आत घेते. त्यामुळे संसर्गाचे अनेक प्रकारचे आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहेत. भारतात तर न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पचनसंस्थेचे अनेक आजार शुध्द अन्न-पाण्याने टळतात, पण श्वसनसंस्थेच्या बाबतीत प्रतिबंधक उपाय करणे कठीण आहे. इथे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या पोषणाची गरज आहे कोंदटपणा व दाटीवाटीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हे एक कारण राहणीमानाशी संबंधित आहे. हवाप्रदूषण हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच श्वसनसंस्थेचे आजार हटवणे हे पचनसंस्थेच्या आजारांच्या मानाने जास्त कठीण आहे.

श्वसनसंस्थेच्या अनेक आजारात खोकला येतो. पण खोकला हे केवळ लक्षण आहे हे नजरेआड करून खोकल्याच्या औषधांचा निरुपयोगी मारा केला जातो. श्वसनसंस्थेच्या आजारांबद्दल शिकताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

#यशवंतक्लिनिक

Anatomy and physiology of Respiratory system  Clinic
13/04/2021

Anatomy and physiology of Respiratory system
Clinic

WHY ARE WOMEN MORE LIKELY TO DEVELOP VARICOSE VEINS?Research indicates that varicose veins tend to occur more often in w...
29/03/2021

WHY ARE WOMEN MORE LIKELY TO DEVELOP VARICOSE VEINS?
Research indicates that varicose veins tend to occur more often in women compared to men. Thus, in one study, the prevalence of varicose veins is 29% in women and 10% in men, increasing in both groups as age increases.

Interestingly, risk factors also seem to differ between men and women regarding venous diseases. While women with obesity and higher blood pressure develop varicose veins more frequently than women without those risk factors, these factors seemed to have less relevance in men.

However, in men, smoking appears as a more relevant risk factor in developing the disease. The only common risk factors identified are standing at work and low levels of physical activity.

Possible causes of increased risk for women of having venous insufficiency

At present, there are no absolute explanations for why women seem to be more prone to varicose veins than men. However, pregnancies could play a role in this. Pregnancies and childbirth have been identified as several potential causes that increase the risk of developing varicose veins. Although varicose veins’ incidences are similar among boys and girls at an early age, varicose veins become more frequent in girls.

Signs of varicose veins can be seen in about a third of women who have given birth to a single child, but this proportion reaches 50% after multiple pregnancies.

Why do women develop varicose Veins?

Our circulatory system, which carries blood throughout the body, is made up of arteries and veins. The arteries are responsible for pushing red blood full of oxygen and nutrients from the heart to our muscles and organs.

Valves in these veins help blood flow to the heart. When those valves malfunction for whatever reason, the blood cannot return to the chest; instead, the blood accumulates. As blood accumulates in the vein, the vein grows and spreads, turning into rope-like strings characteristic of varicose veins. You can get the best varicose veins treatment.

Here’s why women are at especially high risk for varicose veins:

Progesterone

This Progesterone hormone relaxes the walls of the veins and valves, which can, unfortunately, set the stage for the development of varicose veins. Weaker venous valves have a harder time getting blood back to the heart.

The pregnancy

In pregnancy, the progesterone levels increase considerably. Along with that, the volume of blood circulating in the body swells, and an enlarged abdomen puts more pressure on the legs. All of these factors can lead to the formation of varicose veins. Fortunately, within three months of delivery, varicose veins usually disappear. However, each successive pregnancy tends to inflate the veins, even more, making varicose veins more likely after multiple deliveries.

(Yashwant clinic)

🚩🌺🔸🌻🔶🌞🔶🌻🔸🌺🚩:::::::::::::::::::::::::::::भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।आपृच्छस्व ...
14/01/2021

🚩🌺🔸🌻🔶🌞🔶🌻🔸🌺🚩
:::::::::::::::::::::::::::::
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
आपृच्छस्व पुराणम् आमन्त्रयस्व च नवम्। आशा-सुस्वप्न-जिगीषाभिः।
मकरसंक्रांतिशुभाशयाः
____________________

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
हा दिव्य पर्व मकरसंक्रांती उत्सवाच्या, आपणांस आणि आपल्या कुटुंबियासं मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा”!!

31/12/2020

Address

Shop No. 7, Shiv Parvati Bldng I, Road No. 3 , Tukai Darshan, Post/Fursungi, Tal/Haveli
Pune
412308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Ayurvedic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yashwant Ayurvedic Clinic:

Share

यशवंत क्लिनिक

आरोग्य म्हणजे नुसताच आजारांचा अभाव नव्हे. या शब्दात "रोग' हा शब्द असल्यामुळे बऱ्याचदा आरोग्य शब्दाचा अर्थ समजण्यात गल्लत होते. इंग्रजीमध्ये Health हा शब्द आहे. या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतून आहे. यात परिपूर्णतेचा अनुभव अभिप्रेत आहे. संस्कृत व मराठीमध्ये "स्वास्थ्य' हा शब्द "आरोग्य' या शब्दाला पर्यायवाचक म्हणून वापरला जातो. वस्तुतः "स्वास्थ्य' हा शब्द अधिक मूलगामी व अर्थाच्या दृष्टीने परिपक्व आहे. जो "स्व'मध्ये स्थित आहे, अशा स्वस्थ माणसाच्या अवस्थेला स्वास्थ्य असं म्हणता येईल. स्वास्थ्याची ही व्याख्या आध्यात्मिक वाटण्याची शक्‍यता आहे; पण संपूर्ण स्वस्थता हाच स्वास्थ्याचा आधार आहे. कुठल्याही प्रकारची अस्वस्थता ही भविष्य, भूत किंवा वर्तमानातल्या व्याधीचे निदर्शक आहे. म्हणूनच उत्तम स्वास्थ्य टिकविणे प्रत्येकासाठी आवश्‍यक आहे. स्वास्थ्य बिघडण्याची कारणे * शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणे उदा. आहार, निद्रा आदी प्राथमिक गरजांची हेळसांड.

*शरीराचा अयोग्य वापर उदा. सतत बैठेकाम किंवा एखाद्या विशिष्ट स्थितीत शरीर जास्त वेळ राहणे, ठराविक हालचाली सतत करत राहणे. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. * दिनचर्येतील अनियमितता स्वास्थ्याला बाधक ठरते. शरीरातल्या घड्याळाचा अवमान व्याधींना निमंत्रण देतो. * ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहारविहारात बदल करणे आवश्‍यक असते. ते न केल्याने शरीराचे संतुलन बिघडते. * शरीराची स्वच्छता न राखणे, वातावरणातील बाह्य घटकांचा शरीरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य त्या खबरदाऱ्या न घेणे म्हणजे संसर्गजन्य आजारांना आमंत्रण. * माणूस कुटुंबवत्सल आहे. नातेसंबंधातील ताणतणाव, सतत भीतीची किंवा असुरक्षिततेची भावना, इंद्रियोपभोगातील अतिरेकीपणा अति महत्त्वाकांक्षा स्वास्थ्याच्या मुळावरच घाव घालते. स्वास्थ्यासाठी जीवनाची रहस्ये निरामय दीर्घायुष्यासाठी स्वतःच्या स्वास्थ्याची गुरुकिल्ली सापडावी लागते. वयाची शंभरी ओलांडलेल्या अनेक स्त्री-पुरुषांच्या जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून अडकलेल्या काही ठळक सामाईक बाबी पुढीलप्रमाणे : * आहार वैविध्यपूर्ण असतो. ताज्या पदार्थांच्या सेवनावर भर. मिताहारी स्वभाव. पोटभर न्याहारी. मुख्यतः शाकाहार, दूध व फळांचा आहारात मुबलक समावेश. * नियमित व्यायाम. व्यायामाला वयाची अट नाही. दररोज मोकळ्या हवेत भ्रमंती. * शारीरिक कष्टानंतर नियमित व पुरेशी विश्रांती. * साधी राहणी. स्वतःच्या क्षमतेला अनुकूल अशा उपजीविकेची निवड. * हॅपी गो लकी' व्यक्तिमत्त्व, नर्मविनोदी स्वभाव, फार उंच महत्त्वाकांक्षा नाही, सरळ वर्तणूक. * आरोग्यदायी पेयपान, व्यसनांपासून लांब. * उत्कंठावर्धक (stimulants) व निद्राकारक (sedatives) पदार्थ वर्ज्य. * दररोज एकदा मलविसर्जन * लैंगिक सुखाचा मर्यादेत उपभोग. * कुठलीही औषधे-गोळ्या दीर्घकाळासाठी नाही. किरकोळ आजारांसाठी योग्य ते उपचार. स्वास्थ्यमंडपाचे महास्तंभ स्वतःचं स्वास्थ्य स्वतःलाच टिकवावं लागतं. संतुलित आहार, योग्य व्यायाम, व्यवस्थित ढब, पुरेशी विश्रांती, श्‍वासाशी सतत अनुसंधान, प्राणायामाचा अभ्यास, सम्यक दृष्टिकोन आणि मनःशांतीसाठी नेटाने आणि नियमितपणे केलेली साधना या गोष्टी स्वास्थ्यसंयोजनासाठी महत्त्वाच्या आहेत.

#YASHWANTCLINIC