Urja Ayurved Panchakarma Wellness

Urja Ayurved Panchakarma Wellness Ayurveda Panchakarma Wellness consultant
Director - Urja Ayurved
Managing Director - Mediqueen Medico Pageant
Contact - 7499571193

03/05/2026

Mindful Eating म्हणजे फक्त हळू खाणं नाही — तर प्रत्येक घास जाणिवपूर्वक खाण्याची सवय! 🍽️✨
योग्य पचन, कमी bloating, आणि better gut health साठी ही छोटी सवय मोठा फरक करू शकते.

03/05/2026

खाणं फक्त पोट भरण्यासाठी नसतं—योग्य पद्धतीने खाल्लं तरच ते शरीराला पोषण देतं 🍽️✨
जेवताना नकळत होणाऱ्या काही चुका तुमच्या पचनावर परिणाम करू शकतात.
हा भाग पाहा आणि तपासा—तुम्हीही या चुका करताय का? 👀

02/05/2026

फक्त काय खाताय हे महत्त्वाचं नाही — ते शरीराला योग्यरीत्या पचतंय का हे जास्त महत्त्वाचं आहे 🔥
आयुर्वेदानुसार चांगल्या पचनासाठी अग्नी मजबूत असणं आवश्यक आहे.
अग्नी कमकुवत असेल तर पौष्टिक आहारही शरीराला पूर्ण फायदा देऊ शकत नाही.
तुमचा अग्नी मजबूत आहे का? 👀
पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या पचन सुधारण्याचे आयुर्वेदिक मार्ग ✨

02/05/2026

Stress फक्त मनावर परिणाम करत नाही — तो तुमच्या digestion वरही थेट परिणाम करतो! 😮
Acidity, bloating, constipation, loose motions… कधी कधी यामागे कारण diet नसून stress असतो.

Gut आणि brain यांच्यातील “gut-brain axis” मुळे stress digestion slow/irregular करू शकतो.

Stress manage केल्याशिवाय digestion पूर्णपणे सुधारत नाही 💯
ConstipationRelief

Healthy food खाताय… पण तरीही Gas, Bloating होतंय? 🤔मग problem food मध्ये नाही — digestion, timing किंवा eating habits मध...
01/05/2026

Healthy food खाताय… पण तरीही Gas, Bloating होतंय? 🤔
मग problem food मध्ये नाही — digestion, timing किंवा eating habits मध्ये असू शकतो!
या व्हिडिओमध्ये Dr. Prerana सांगत आहेत bloating मागचं खरं कारण आणि काय बदल केल्याने फरक पडू शकतो.

🎥 Full video out now — https://youtu.be/CLsYVW7mL0Y

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!कष्ट, जिद्द आणि प्रगतीच्या बळावर उभा आहे आपला महाराष्ट्र.प्रत्येक मे...
01/05/2026

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कष्ट, जिद्द आणि प्रगतीच्या बळावर उभा आहे आपला महाराष्ट्र.
प्रत्येक मेहनती हाताला सलाम.

01/05/2026

उन्हाळ्यात त्वचा निस्तेज, तेलकट किंवा पुरळयुक्त होतेय? ☀️
घाम, उष्णता आणि dehydration मुळे skin damage वाढू शकतं — पण योग्य आयुर्वेदिक काळजीने त्वचा पुन्हा होऊ शकते healthy & glowing ✨
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय 🌿
पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा!

AyurvedaForSkin NaturalSkinCare MarathiHealthTips

30/04/2026

उन्हाळ्यात काही सवयी तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात! ☀️
गरम हवामानात शरीराला थंड, हायड्रेटेड आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचे आहे 👇
पूरा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या — उन्हाळ्यात नेमकं काय टाळावं!
📍तज्ञ मार्गदर्शनासाठी संपर्क करा
#उन्हाळ्यातकायटाळावे

30/04/2026

उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करताय? 🚿☀️
ही सवय तुमच्या त्वचेवर, शरीराच्या तापमानावर आणि एनर्जीवर परिणाम करू शकते!
आंघोळीपूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि योग्य पद्धत जाणून घ्या 👀

29/04/2026

उन्हाळ्यात Skin Damage टाळायचंय? ☀️
तर तुमची सकाळची routine बदलणं खूप गरजेचं आहे!

ही simple routine तुमच्या skin ला heat, tanning आणि pimples पासून protect करते 💛
Consistency ठेवा आणि difference स्वतः पहा! ✨

📍Healthy skin starts with the right morning habits

SkinCareIndia DrPreranaBerri

उन्हाळ्यात त्वचा का बिघडतेय? ☀️घाम, उष्णता, ऑइल वाढणं आणि बॅक्टेरिया यामुळे pimples, rashes आणि skin infection वाढू शकता...
28/04/2026

उन्हाळ्यात त्वचा का बिघडतेय? ☀️
घाम, उष्णता, ऑइल वाढणं आणि बॅक्टेरिया यामुळे pimples, rashes आणि skin infection वाढू शकतात 😣 �
Dr Batra's
या व्हिडिओमध्ये Dr. Prerana Berri सांगत आहेत —
Ayurveda नुसार summer मध्ये skin problems का होतात आणि त्यापासून नैसर्गिकरित्या कसं वाचायचं 🌿✨
Healthy, clear skin साठी बाहेरच नाही तर आतूनही care घ्या 💧

Watch now & take the first step towards glowing skin
Link in bio - https://youtu.be/7O6wtY1MSvY
💛
📍 Urja Ayurved Panchakarma Wellness
📞 Book your consultation today!
GlowingSkin SkinCareTips NaturalHealing

27/04/2026

तुमचं काम सतत बसून करण्याचं आहे का? 🪑
तर मग शरीरावर होणारे परिणाम टाळण्यासाठी छोटे पण महत्त्वाचे बदल करायलाच हवेत! ⚠️

दररोज काही सोपे उपाय केल्याने तुम्ही तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकता 💪
✔️ प्रत्येक 30-40 मिनिटांनी उठून चालणे
✔️ हलका स्ट्रेचिंग
✔️ योग्य पोस्चर ठेवणे
✔️ पाणी भरपूर पिणे

आजपासूनच सुरुवात करा आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या ❤️
FitnessMarathi ActiveLifestyle

Address

Vatsal Apts, Near Mhalsakant Chowk, Above Deshmukh Driving School
Pune
411044

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Telephone

+917499571193

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja Ayurved Panchakarma Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Urja Ayurved Panchakarma Wellness:

Share

Category