03/11/2022
. *ध्यान:-*
🧘🏻♀️🧘🏻♂️🧘🏻♀️🧘🏻♂️🕉️🛐☸️☯️⚛️🧘🏻♀️🧘🏻♂️🧘🏻♀️🧘🏻♂️
१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो.
२. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो.
३. भावनिक लवचिकता वाढते.
४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
५. हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा मार्ग आहे
*शांत परिसर* - शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
🧘🏻♂️🧘🏻♀️🛕🛕🛕
*नियमित ध्यान करा* - दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
💫✅🔆🔔🕉️🕉️🕉️
*साथीदारांसह ध्यान करा* - आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
👫🧎🏻🧎🏻♂️👩❤️💋👨
*ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा* –यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल. 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
*विचारांचे निरीक्षण करा* - विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
✋🏻👇🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*घाई करू नका* - दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका. बराच वेळ डोळे बंद केलेल्या अवस्थेत असल्यामुळे एरवी संवेदनशील असलेला मेंदू काहींश्या शांत अवस्थेत असतो त्यामुळे एकदम डोळे उघडले ( डोळ्याच्या बाहुल्या विस्तारित झालेल्या असतातत्यामुळे काहींना उजेड सहन होत नाही म्हणून ) किंवा ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यास डोकं जडत्व आल्यासारखं किंवा काहींना गरगरल्या सारखा भास होतो पण यात घाबरण्यासारखं काहीच नसते पुढे पुढे रोजच्या प्रॅक्टिस मुळे ते ही बंद होईल. फक्त ध्यानातून बाहेर येताना एकमेकांवर हातांचे तळवे प्रेमाने चोळावे नंतर तोंडापुढे हात धरून डोळे हळूहळू उघडून हातांच्या तळव्याकडे पाहावे नंतर इतर ठिकाणी वं चेहऱ्यावर एक स्मित हास्य मात्र ठेवायला विसरू नका. खूप सकारात्मक ऊर्जा येते.👍🏻👍🏻👍🏻🙏🏻😄
*महत्वाचं म्हणजे विज्ञान म्हणते कीं 20 मिनिटं ध्यानाच्या अवस्थेत बसलो तर 10 लाख नवीन पेशी तयार होतात. मनावर, भावनेवर, विचारांवर प्रभुत्व येते. सकारात्मक विचार येऊन किंवा बदल घडून आयुष्यात मोठा बदल घडतो. त्यामुळे तुमच्या आचरणात अन बोलण्यात, वागण्यात बदल घडून लोकांचा तुमच्या कडे बघण्याचा कल बदलतो.*👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*ध्यान और योग से मन, तन का और नसीब का भोग निकल जाता हैं l*
If you like 👌🏻👌🏻❤👌🏻👌🏻 our SHREE SEVA MEDIHEALTH CARE Team... Shri Vijaykumar Unecha Senior community family Pharmacist,
24 years giving a SEVA to everyone...
👍🏻👍🏻 Review us 5 Star ⭐⭐⭐⭐⭐ on below link... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Find out more about SHREE SEVA MEDIHEALTH CARE by following them on Google