
06/08/2025
सस्नेह नमस्कार.
स. न. वि. वि.
आईपणाच्या, मातृत्वाच्या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक टप्पा म्हणजे बाळाला दूध पाजण्याचा काळ.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक 'स्तन्यपान सप्ताह' म्हणून साजरा केला जातो.
या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर 'द लाईव्ह पॉडकास्ट' या लोकप्रिय यूट्यूब चॅनलसाठी दिव्या भंडारे यांनी नुकतीच माझी मुलाखत घेतली.
आपले सहकार्य आणि शुभेच्छा सदैव आमच्या सोबत आहेतच.
या मुलाखती संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
आपले मत आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
कळावे,
आपली,
डॉ. सारिका राक्षे
(बालरोगतज्ज्ञ)
समर्थ पथ,
कर्वेनगर पुणे
मुलाखतीची लिंक-
ऑगस्टचा पहिला आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आजही आपल्या आजूबाजूच्या नवख्या मातांना स्तनपान नेमक.....