Nirmal Healthcare Pune

Nirmal Healthcare Pune Spine, Back & Heel Pain Specialist (Since 1997)
🤝Recovery from 1st Session Itself
• Homeopathy Never Fails
📩 Book Your Consultation Today

IBS (Irritable Bowel Syndrome) Ad Copyसतत पोटात दुखणं, gas, bloating किंवा IBS चा त्रास आहे का? 🤕Digestion सुधारण्यासाठी...
01/05/2026

IBS (Irritable Bowel Syndrome) Ad Copy
सतत पोटात दुखणं, gas, bloating किंवा IBS चा त्रास आहे का? 🤕
Digestion सुधारण्यासाठी effective आणि सुरक्षित उपचार उपलब्ध
Root cause वर काम करून कायमस्वरूपी आराम मिळवण्याची संधी
आता खाण्यावर restriction नको ❌
Healthy आणि stress-free जीवन जगा

📞 आजच consultation बुक करा COMMENT/DM

सगळे reports normal आहेत… मग problem नेमकी कुठे आहे?हा प्रश्न अनेक महिलांना PCOS मध्ये सतत पडतो आणि तिथेच confusion सुरू...
23/04/2026

सगळे reports normal आहेत… मग problem नेमकी कुठे आहे?
हा प्रश्न अनेक महिलांना PCOS मध्ये सतत पडतो आणि तिथेच confusion सुरू होतं.

PCOS मध्ये issue फक्त ovaries मध्ये नसतो तर पूर्ण शरीराच्या system मध्ये असतो hormones, insulin response, stress pattern आणि lifestyle यांचा एकत्र परिणाम fertility वर होतो. म्हणूनच फक्त reports पाहून solution मिळत नाही.

खरं उपचार म्हणजे शरीराला पुन्हा योग्य rhythm मध्ये आणणं. जेव्हा cycle internally balance होतं, तेव्हा ovulation naturally सुधारायला सुरुवात होते.
आजच तुमची consultation book करा.

16/04/2026

Before vs After ↪️ AVN Stage 3 मध्ये दिसलेला हा बदल खूप काही सांगून जातो.
पेशंटला प्रचंड वेदना, चालण्यात अडचण आणि सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता.
पण योग्य Diagnosis आणि आमच्या Personalised Researched Based होमिओपॅथी ट्रीटमेंटमुळे आज Condition मध्ये स्पष्ट सुधारणा दिसत आहे. Pain Control मध्ये आहे, Mobility Improve झाली आहे आणि सर्जरी टाळण्याच्या दिशेने Progress होत आहे.

29 वर्षांचा आमचा अनुभव अनेक पेशंट्ससाठी आशेचा किरण ठरला आहे.
जर तुम्हालाही AVN ची समस्या असेल, तर वेळ वाया घालवू नका.
आजच तुमचं Consultation बुक करा आणि Recovery चा प्रवास सुरू करा!

Celebrate Homeopathy Day✨Choose gentle, natural healing that treats the root cause not just symptoms. Safe & effective c...
10/04/2026

Celebrate Homeopathy Day✨
Choose gentle, natural healing that treats the root cause not just symptoms. Safe & effective care for a healthier, balanced life.

10/04/2026

आरोग्य हेच खरं wealth आहे… पण अनेक वेळा treatment चा वाढता खर्च आपल्याला मागे खेचतो.

म्हणूनच Homeopathy Day निमित्त आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत जेणेकरून अधिक लोकांनी योग्य उपचार घ्यावेत आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

तुम्हाला spine ( digestion, IBS - stomach related problem) skin, hair, PCOS किंवा इतर कोणतीही समस्या असेल… तर वेळ न दवडता योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे.
योग्य treatment योग्य वेळी घेतलं, तर मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात आणि हेच आम्ही प्रत्येक patient पर्यंत पोहोचवू इच्छितो.

ही संधी मर्यादित दिवसांसाठी आहे… त्यामुळे स्वतःसाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी एक पाऊल नक्की उचला.

आजच appointment book करा आणि आरोग्याकडे एक सकारात्मक सुरुवात करा.

तुमच्या आरोग्यावर तुमचा आत्मविश्वास थेट परिणाम करतो!आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष ...
06/04/2026

तुमच्या आरोग्यावर तुमचा आत्मविश्वास थेट परिणाम करतो!
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर दिसू लागतो. योग्य मार्गदर्शन, समतोल आहार आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने आपण पुन्हा स्वतःला सशक्त बनवू शकतो. आयबीएससारख्या समस्यांवर योग्य उपचार घेतल्यास जीवनात मोठा बदल घडू शकतो.

तुम्हीही तुमच्या आरोग्याकडे आजपासून लक्ष द्या आणि आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा.
👉 अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा किंवा कमेंटमध्ये “Health” लिहा!

02/04/2026

सतत पोटात दुखणं, gas, bloating किंवा IBS चा त्रास आहे का?
Digestion सुधारण्यासाठी effective आणि सुरक्षित उपचार उपलब्ध 👍
Root cause वर काम करून कायमस्वरूपी आराम मिळवण्याची संधी
आता खाण्यावर restriction नको ❌Healthy आणि stress free जीवन जगा
📞 आजच consultation बुक करा

26/03/2026

कूल्ह्यात सतत वेदना होत आहेत का? चालताना त्रास, बसताना अस्वस्थता किंवा हालचाल करताना कडकपणा जाणवतो का? अनेकदा हे AVN (Avascular Necrosis) चे लक्षण असू शकते. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.

Nirmal Health Care मध्ये AVN साठी विशेष उपचार उपलब्ध आहेत. या उपचारामध्ये ऑपरेशन किंवा इंजेक्शनची गरज नाही. अनेक रुग्णांना पहिल्याच सेशनपासून वेदनांमध्ये फरक जाणवतो आणि हळूहळू चालणे व दैनंदिन हालचाली सोप्या होऊ लागतात.

तुम्हालाही कूल्ह्याच्या वेदनांपासून आराम हवा असेल तर वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📞 आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

24/03/2026

Acidity, body pain आणि पोटाच्या त्रासाने त्रस्त आहात? आमच्या उपचारांनी अनेक रुग्णांना फक्त 15 दिवसांत आराम मिळाला आहे. नैसर्गिक पद्धती, योग्य मार्गदर्शन आणि वैयक्तिक उपचार योजना यामुळे जलद परिणाम दिसतात.

आता उशीर करू नका आजच तुमची online consultation बुक करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
📞अधिक माहिती आणि अशाच परिणामांसाठी आमच्या पेजला follow करा.

19/03/2026

पोटात सतत दुखणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता, गॅस ही लक्षणे दुर्लक्ष करू नका. हे Irritable Bowel Syndrome (IBS) चे संकेत असू शकतात. योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास IBS पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना आराम मिळाला आहे.

तुम्हीही सतत त्रास सहन करत बसू नका. आजच तुमच्या पोटाच्या समस्येला गंभीरतेने घ्या आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा.
📞 आजच संपर्क करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा!

Address

अर्थशिल्प, 1349/50, बाजीराव रोड, हॉटेल गणराज, नातू बाग, शुक्रवार पेठ
Pune
411002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Healthcare Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category