
07/12/2024
Full mouth Implant Rehabilitation 😇 बरेचसे दात किडले आहेत किंवा हलत आहेत अश्या परिस्थिती मध्ये डेंटल इम्प्लांट हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या मध्ये दात काढून कवळी बसवण्या ऐवजी इम्प्लांट च्या आधारे फिक्स दात बसवले जातात. कवळीपेक्षा खूपच चांगले आणि आपल्या नैसर्गिक दातांसारखेच दात पुन्हा मिळवता येतात. patient ready to smile confidently 😇