ReLive Surgical and Advance Laser Piles Clinic Moshi Pune

  • Home
  • India
  • Pune
  • ReLive Surgical and Advance Laser Piles Clinic Moshi Pune

ReLive Surgical and Advance Laser Piles Clinic Moshi Pune ReLive Surgical & Advanced Laser Piles Clinic
Laser Treatment for Piles | Fissure | Fistula
Safe.

07/04/2026

दररोज फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा:
✔️ योग्य आहार
✔️ नियमित व्यायाम
✔️ मानसिक शांतता
आजपासून सुरुवात करा… कारण निरोगी जीवन तुमच्या हातात आहे!

06/04/2026

तुम्ही पाणी कसं पिता? बसून की उभं राहून?
आपण अनेकदा उभं राहून पाणी पितो, पण ही सवय आरोग्यावर परिणाम करू शकते.
❌ उभं राहून पाणी पिल्यास:
अपचन
पोट फुगणे (ब्लोटिंग)
अ‍ॅसिडिटी वाढणे
✅ बसून शांतपणे पाणी पिल्यास:
पचन सुधारते
पाणी शरीरात योग्य प्रकारे शोषले जाते
एकूण आरोग्य सुधारते
👉 छोटी सवय, मोठा फायदा!
👨‍⚕️ डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे
📍 Relive Surgical & Laser Piles Clinic, पुणे
📞 9960008607. #पचनसमस्या

28/03/2026
28/03/2026

Gallbladder Stone असू शकतो!
तुम्हाला वारंवार उजव्या बाजूला पोटदुखी होते का?
अ‍ॅसिडिटी, मळमळ किंवा उलटी होते का?
⚠️ हे Gallbladder Stone चे लक्षण असू शकते!
🔍 सामान्य लक्षणे:
✔ उजव्या बाजूला पोटदुखी
✔ जेवल्यानंतर दुखणे वाढणे (especially oily food)
✔ अ‍ॅसिडिटी
✔ मळमळ / उलटी
👉 वेळेवर तपासणी केल्यास मोठा त्रास टाळता येतो.
💡 Treatment:
लहान स्टोन → observation
त्रास असल्यास → Laparoscopic surgery (safe & effective)
📌 शंका असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
📞 Call
👉 Appointment साठी संपर्क करा 09960008607
ReLive Surgical Clinic Moshi









#आरोग्य
#पोटदुखी
#पचनसमस्या
#उलटी


10/03/2026

उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेक लोकांना पचनाचे त्रास, अॅसिडिटी, गॅस, कॉन्स्टिपेशन आणि मुळव्याध यांसारख्या समस्या वाढलेल्या दिसतात.
यामागील मुख्य कारणे म्हणजे
✔️ शरीरातील पाण्याची कमतरता (Dehydration)
✔️ मसालेदार आणि जंक फूड जास्त खाणे
✔️ फायबर कमी असलेला आहार
✔️ व्यायाम कमी होणे
म्हणून उन्हाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी
👉 भरपूर पाणी प्या
👉 फळे, सलाड आणि फायबरयुक्त आहार घ्या
👉 ताक, लिंबूपाणी प्या
👉 नियमित चालणे / हलका व्यायाम करा
जर तुम्हाला अॅसिडिटी, कॉन्स्टिपेशन, मुळव्याध किंवा फिशर सारखे त्रास होत असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.














#आरोग्य
#पचनसमस्या
#मुळव्याध
#उन्हाळ्यातीलकाळजी

06/03/2026











सतत ढेकर येणे ही अनेक लोकांमध्ये आढळणारी समस्या आहे. ढेकरला इंग्रजीमध्ये Burping किंवा Belching असे म्हणतात. जेव्हा पोटात जास्त हवा (gas) साठते किंवा पोटातील आम्ल (acid) वर येते तेव्हा ढेकर येऊ शकतात.
यामागील काही सामान्य कारणे:
• जास्त चहा किंवा कॉफी पिणे
• कार्बोनेटेड ड्रिंक्स (सोडा, कोल्ड ड्रिंक)
• घाईघाईने जेवण करणे
• जास्त स्ट्रेस
• अॅसिडिटी किंवा GERD
जर सतत ढेकर येत असतील, पोट दुखत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या व्हिडिओमध्ये आपण ढेकर का येतात, त्यामागील सायंटिफिक कारणे आणि त्यावर कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे.
डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे
Relive Surgical & Advanced Laser Piles Clinic
Moshi, Pune

27/02/2026

टॉयलेटमध्ये_मोबाईल
#मोबाईलसवय
#आरोग्यजागरूकता
#मूळव्याध
#बद्धकोष्ठता
#गुदरोगतज्ञ





23/02/2026










17/02/2026







15/02/2026











15/02/2026










Address

Destination Ostia F1 Building
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 2pm
5pm - 10pm
Tuesday 9am - 2pm
5pm - 10pm
Wednesday 9am - 2pm
5pm - 10pm
Thursday 9am - 2pm
5pm - 10pm
Friday 9am - 2pm
5pm - 10pm
Saturday 9am - 2pm
5pm - 5pm
Sunday 10am - 1pm
7pm - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ReLive Surgical and Advance Laser Piles Clinic Moshi Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share